
Chaitanya K. Patil
@chaitu1912
ID: 98930334
23-12-2009 18:07:02
3,3K Tweet
128 Followers
673 Following

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर उतरल्यावर वाटलं पाहिजे मुंबई ही गुजराती आहे, म्हणून ही उठाठेव?? हे सांस्कृतिक अतिक्रमण नाही का? Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार असल्या उद्योगांना विमानतळावर परवानग्या कशा मिळतात? उद्या दररोज लोक विमानतळावर लेझीम खेळतील, महिला फुगड्या खेळतील, आपले भजन,


मुंबई मध्ये फ्लॅट घरी दोन दोन कार आणि गावामध्ये गेल्या वर्षी शेतजमीन पण खरेदी केली या प्रवक्त्याने आणि गेल्या वर्षी गावात २ मजली घर पण बांधले. आर्थिक प्रगती तर खूप केली आहे..एवढं सगळं Navnath Kamal Uttamrao Ban कड आल कुटून



ताई काय शत्रूता आहे मराठीशी? Ashwini Bhide मराठी मुंबईत धावणारी मेट्रो राज्य शासनाचा प्रकल्प, तिसरी भाषा का? सर्वत्रच हिंदी तिसरी भाषा लादली पाहिजे असे का? त्या लहान मुलांच्या डोक्यावर शाळेत हिंदी लादायची, इकडं मुंबईच्या दळण वळणात हिंदी लादली सर्वत्र हिंदीकरण का? MumbaiMetro3


अमराठी भाषेतील हे #अनधिकृत फलक काढा.. पालिकेची परवानगी नाही, कोणत्याही फलकावर परवानगी क्रमांक नाही.. शहर विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कार्यवाही व्हावी.. न्यायालयाचे आदेश पाळावेत. #खारकर आळी #ठाणे Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका ठाणे पोलीस.. Thane Police


अमराठी भाषेतील हे #अनधिकृत फलक काढा.. पालिकेची परवानगी नाही, कोणत्याही फलकावर परवानगी क्रमांक नाही.. शहर विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कार्यवाही व्हावी.. न्यायालयाचे आदेश पाळावेत. राममंदिर जवळ, राममंदिर पश्चिम (गोरेगाव) माझी Mumbai, आपली BMC Ward PS BMC



जे म्हणतात उद्धव ठाकरेंनी मेट्रो च काम बंद पाडल त्यांच्या तोंडावर एकनाथ शिंदेंची चपराक. पहिला मान Prakash Gade चा.

गणेशोत्सवात विसर्जनातले निर्बंध आता देखील लावावे. उत्तरेतील धार्मिक कार्यक्रम छठ पूजेसाठी तलाव,चौपाटी,सरोवरे व स्थिर पाणवठ्यांवर परवानगी देऊ नये पर्यावरण,प्रदूषण,स्वच्छता या बाबी प्रशासनाने लक्षात घ्याव्यात मराठी एकीकरण समितीची मागणी. मुंबई पोलीस - Mumbai Police माझी Mumbai, आपली BMC My_MBMC Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका



स्थळ/ठिकाण :- लोणावळा रेल्वे स्थानक, लोणावळा. Central Railway ते "'लोणावळा"' असे असते, 'लोनावला' नाही, ते "'कळवा'" असे असते 'कलवा' नाही, कृपया आमच्या मराठी नावांचे विद्रुपीकरण थांबवा व ती नावं नीट करा, तसेच स्थानकात काही स्टॉल्स आहेत ज्यावर मराठी नाही, अशांवर ही कारवाई करा...



चिडचिड चिडचिड आणि फक्त चिडचिड...... प्रश्न भारतीय निवडणूक आयोगाला विचारले आहेत मात्र उत्तरे देताहेत भारतीय जनता पक्षाचे लोक ! २१ व्या शतकात डिजिटल इंडियाची बोंब मारत असताना निवडणूक आयोग मशीन रीडेबल डेटा देत नाही. लपवालपवी करतेय. त्यावर तडफडत आहेत. Sandeep Deshpande

हे आहे का त्रिभाषा सूत्र ? Central Railway रेल्वे विभाग म्हणजे सुशिक्षित अडाणी अधिकाऱ्यांची भरती असेच वाटत आहे DRM Mumbai CR Ashwini Vaishnaw


त्याच दिव्याचा उजेड तुमच्या डोक्यात पडो आणि या हिंदी लाचारीचा अंधकार लवकरात लवकर दूर होवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना, मराठी एक भाषिक राज्याचे नियम पाळा, भाषिक अतिक्रमण टाळा. माझी Mumbai, आपली BMC #महाराष्ट्रातमराठीच
