Abhijit Karande
@abhijitkaran25
Journalist. Views are Personal. Retweets aren’t endorsements. Travel is a love.
ID: 103580521
https://deshiindia.wordpress.com/ 10-01-2010 14:26:33
11,11K Tweet
28,28K Followers
456 Following
Mumbai Rains | मुंबईतील स्वच्छतेची पहिल्याच पावसाने केली पोलखोल, हिंदमाता परिसरात काय परिस्थिती? #Mumbai #MumbaiRains #Rains #MumbaiTak | Abhijit Karande
Maharashtra Rains | राज्यात यंदा ऐन उन्हाळ्यातच पावसाळा कसा सुरु झाला? | IMD | Rains | Monsoon #Rains #Monsoon #MumbaiTak | Abhijit Karande
संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत यांच्यावर केलेले आरोप महिलेने मागे का घेतले? #SanjayShirsat #SiddhantShirsat #ShivSena #MTShorts | Abhijit Karande
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना वाय प्लस दर्जाच्या सुरक्षेत महाराष्ट्रात फिरावं लागते, हीच खरी शोकांतिका आहे. यापूर्वी किती अध्यक्षा एवढ्या मोठ्या दर्जाच्या सुरक्षेत वावरल्या आहेत? महिला सुरक्षेची जबाबदारी असलेल्या व्यक्तीच जर सुरक्षित नसतील तर काय उपयोग. Ajit Pawar
एक अशी मुलाखत जी तुम्हाला करोडपती बनण्याचा मार्ग दाखवेल आणि पर्यावरण बचतीचा चँपियन बनवेल. तुम्ही तरुण असा किंवा वयस्कर.. ही मुलाखत मिस करु नका.. उद्या सकाळी 10 वा. Mumbai Tak च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर.. #MumbaiTak #EXCLUSIVE #MumbaiRains #Monsoon #Rain |
'सोन्याएवढी किंमत बांबूला येणार', पाशा पटेल असं का म्हणाले? संपूर्ण व्हिडीओ लिंक - youtube.com/watch?v=_kDQ6b… #PashaPatel #MumbaiTak Abhijit Karande