Abhijeet Kamble I अभिजीत कांबळे (@abhijeetskamble) 's Twitter Profile
Abhijeet Kamble I अभिजीत कांबळे

@abhijeetskamble

Editor @bbcnewsmarathi
Earlier with Maharashtra Times Online, TV9, Zee, ETV Marathi and LetsUpp. Views my own, RTs not endorsement.

ID: 73066672

linkhttps://www.bbc.com/marathi calendar_today10-09-2009 07:35:30

1,1K Tweet

1,1K Followers

536 Following

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र खरोखर पुरोगामी आहे का? सुहास पळशीकरांचं विश्लेषण… व्हीडिओ लिंक - youtube.com/watch?v=ZL5EDA… #maharashtraassemblyelections2024 #hindutva #secularism #suhaspalshikar suhas palshikar Abhijeet Kamble I अभिजीत कांबळे

महाराष्ट्र खरोखर पुरोगामी आहे का? सुहास पळशीकरांचं विश्लेषण…
व्हीडिओ लिंक - youtube.com/watch?v=ZL5EDA…

 #maharashtraassemblyelections2024 #hindutva #secularism #suhaspalshikar <a href="/PalshikarSuhas/">suhas palshikar</a> <a href="/abhijeetskamble/">Abhijeet Kamble I अभिजीत कांबळे</a>
BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

लाडकी बहीण ते हिंदुत्व ते ओबीसी मतं - महायुतीच्या विजयाची 5 मोठी कारणं... #MaharashtraElectionResults Abhijeet Kamble I अभिजीत कांबळे

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राच्या राजकारणाचा कल उत्तरेच्या दिशेने? ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. सुहास पळशीकरांचे विश्लेषण #MaharashtraElectionResults #Mahayuti #MahaVikasAghadi #hindutva Abhijeet Kamble I अभिजीत कांबळे suhas palshikar

Namdev Katkar (@namdevwrites) 's Twitter Profile Photo

डॉ. बाबा आढाव यांची मुलाखत. निमित्त महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनाचं आहे. पण एकूणच राजकीय-सामाजिक भोवतालावरील त्यांचं भाष्य महत्त्वाचं आहे. खास वेळ काढून पाहा, ऐका आणि विचार करा. मुलाखतीचा व्हीडिओ : youtube.com/watch?v=1cTz87…

डॉ. बाबा आढाव यांची मुलाखत. निमित्त महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनाचं आहे. पण एकूणच राजकीय-सामाजिक भोवतालावरील त्यांचं भाष्य महत्त्वाचं आहे. खास वेळ काढून पाहा, ऐका आणि विचार करा.

मुलाखतीचा व्हीडिओ : youtube.com/watch?v=1cTz87…
Prashant Kadam (@_prashantkadam) 's Twitter Profile Photo

हा एक अत्यंत अविस्मरणीय आणि बरंच काही शिकवून जाणारा अनुभव मीडियानं मीडियातल्याच वाटचालीबाबत, नव्या प्रयोगांबाबत मंथन करावं ही कौतुकाची बाब.देशात माध्यमांमध्ये नव्या वाटा धुंडाळणाऱ्या लोकांचा हा मेळा. इंडी जर्नलच्या अशा माध्यम महोत्सवाचं हे दुसरं वर्ष. पाटील आडनावाचा माणूस,

हा एक अत्यंत अविस्मरणीय आणि बरंच काही शिकवून जाणारा अनुभव 

मीडियानं मीडियातल्याच वाटचालीबाबत, नव्या प्रयोगांबाबत मंथन करावं ही कौतुकाची बाब.देशात माध्यमांमध्ये नव्या वाटा धुंडाळणाऱ्या लोकांचा हा मेळा. इंडी जर्नलच्या अशा माध्यम महोत्सवाचं हे दुसरं वर्ष. 

पाटील आडनावाचा माणूस,
Rupa Jha (@rupa_jha) 's Twitter Profile Photo

दुष्प्रचार से बचें। सच के सिपाही बनने की आड़ में जो बदमाशियाँ की जा रही हैं उसे समझें। तथ्यपरक रिपोर्ट पढ़ें।⁦ढाईआखर ڈھائی آکھر⁩ bbc.com/hindi/articles…

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

संभाजीराजे धर्मवीर होते की स्वराज्यरक्षक? डॉ. जयसिंगराव पवारांचे विश्लेषण Abhijeet Kamble I अभिजीत कांबळे #Chhaava #sambhajimaharaj

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

🔸'राजकारण्यांनी रसिक म्हणून यावे, साहित्यिकांची जागा घेऊ नये' 🔸'नाटक, चित्रपट, व्याख्यान बंद पाडणे हे लोकशाहीला मारक' 🔸'माणसांना आता व्यक्त होण्याची भीती वाटतेय' अखिल भारतीय #मराठी_साहित्य_संमेलन अध्यक्ष तारा भवाळकर यांची मुलाखत ▶️ youtube.com/watch?v=n1f_AI… Abhijeet Kamble I अभिजीत कांबळे

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

'जात्यावर दळण दळणाऱ्या बायकांनी इतकं शहाणपण शिकवलंय, पण त्यांच्याकडे तेव्हा कुणी लक्ष दिलं नाही' - आधुनिक 'फेमिनिझम', पाळीचा विटाळ आणि स्त्री हक्क चळवळींवर डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या... Abhijeet Kamble I अभिजीत कांबळे #MarathiSahityaSammelan

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

नाटक, चित्रपट बंद पाडणं हे लोकशाहीला मारक आहे - ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तारा भवाळकर #tarabhawalkar #marathisahityasammelan #delhi Abhijeet Kamble I अभिजीत कांबळे

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

राष्ट्रपतींकडे 22 गावांसाठी वीज मागणाऱ्या मेळघाटच्या सरपंच #Maharashtra #Melghat #Electricity Devendra Fadnavis Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

‘10 वर्षांत शेतीचा उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलंय’; पंतप्रधान मोदींचा हा दावा किती खरा? Narendra Modi Shivraj Singh Chouhan CMO Maharashtra Shrikant Bangale | श्रीकांत बंगाळे

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

रुग्णालयांना ॲडव्हान्स किंवा डिपॉझिट मागता येतं का? ते भरलं नाही तर रुग्णालय प्रशासन उपचार देणं नाकारू शकतं का? रुग्णालयांना या संदर्भात कोणत्या नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे? bbc.com/marathi/articl…

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

भगतसिंग यांच्यावर ज्या लेनिन यांच्या विचारांचा प्रभाव होता, त्यांचा आज जन्मदिन! #VladimirLenin bbc.com/marathi/india-…

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

परभणीतील या शाळेतला प्रत्येक विद्यार्थी पुस्तकवेडा #repost #school #schoollife #books

Abhijeet Kamble I अभिजीत कांबळे (@abhijeetskamble) 's Twitter Profile Photo

“पाण्यासाठी दिवसभर वॉलवर उभं रहावं लागतं. डोकं दुखतं, मान-पाठ एक होते”; मराठवाड्यातील पाणी टंचाईचं भीषण वास्तव

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचं निधन, पाहा कोणकोणत्या गोष्टींसाठी ते कायम आठवणीत राहतील... #jayantnarlikar

Abhijeet Kamble I अभिजीत कांबळे (@abhijeetskamble) 's Twitter Profile Photo

सह्याद्रीची प्रकृती किती नाजूक? भविष्यात पर्यावरणाबाबत आपल्या समोर काय वाढून ठेवलंय? पाहा डॉ. माधव गाडगीळ यांची सविस्तर मुलाखत