
Dhiraj Wadkar
@dhirajwadkar6
ID: 1514970692462452736
15-04-2022 14:15:48
81 Tweet
11 Followers
232 Following




Cristinio Ronaldo Fan Club Kolhapur, Maharashtra , India Cristiano Ronaldo Manchester United Football Manager

अग्निवीर साठी नवीन अर्ज भरणी चालू आहे पण या मध्ये सुद्दा सरकारने गफलत केली आहे. आर्मी अग्निवीर साठी आता 250 रुपये चलन सरकारने आकरण्यास सुरुवात केली.या आधी कधीही अर्जाचे शुल्क घेतले जात नव्हते Supriya Sule Rohit Pawar Dr.Jitendra Awhad आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी आपण लोकांनी हा पण मुद्दा उचलून धरा

एकीकडे मराठी मराठी म्हणायचं आणि कानडीकरणं करणाऱ्या लोकांचा प्रचारासाठी यायचं. अशी दूटप्पी भूमिका घेणं आदरणीय पवार साहेब बंद करा Rohit Pawar Ajit Pawar Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Sharad Pawar आदरनिय साहेब समिती चा विरोधात निपाणी मध्ये येऊ नका please



