Directorate of Higher Education, Pune (@dhe_pune) 's Twitter Profile
Directorate of Higher Education, Pune

@dhe_pune

The Directorate of Higher Education is a State Office functioning under the governance of the Department of Higher and Technical Education, Govt. of Maharashtra

ID: 1748282938607751168

linkhttps://dhepune.gov.in/ calendar_today19-01-2024 09:55:43

79 Tweet

225 Followers

11 Following

Directorate of Higher Education, Pune (@dhe_pune) 's Twitter Profile Photo

सह्याद्री शिक्षण संवाद - साप्ताहिक व्याख्यानमाला व्याख्यान क्रमांक : ३० विषय : भारतातील परदेशी विद्यापीठे - आव्हाने व संधी वार : शुक्रवार दिनांक : ४ जुलै २०२५ वेळ : सायंकाळी ०५:०० वाजता व्याख्याते : प्रा. (डॉ.) प्रमोद येवले माननीय कुलगुरु, राजस्थान स्वास्थ विज्ञान

सह्याद्री शिक्षण संवाद - साप्ताहिक व्याख्यानमाला

व्याख्यान क्रमांक : ३०   
विषय : भारतातील परदेशी विद्यापीठे - आव्हाने व संधी

वार : शुक्रवार
दिनांक : ४ जुलै २०२५
वेळ : सायंकाळी ०५:०० वाजता

व्याख्याते : 
प्रा. (डॉ.) प्रमोद येवले
माननीय कुलगुरु, राजस्थान स्वास्थ विज्ञान
Chandrakant Patil (@chdadapatil) 's Twitter Profile Photo

📍 ३ जुलै २०२५ | मंत्रालय, मुंबई आज मंत्रालयात माझ्या अध्यक्षतेखाली मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरातील कै. बाळासाहेब आपटे अध्यासन केंद्राच्या इमारत बांधकामाबाबत आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीदरम्यान इमारतीच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. येत्या काही महिन्यांत

📍 ३ जुलै २०२५ | मंत्रालय, मुंबई

आज मंत्रालयात माझ्या अध्यक्षतेखाली मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरातील कै. बाळासाहेब आपटे अध्यासन केंद्राच्या इमारत बांधकामाबाबत आढावा बैठक संपन्न झाली.

या बैठकीदरम्यान इमारतीच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. येत्या काही महिन्यांत
Chandrakant Patil (@chdadapatil) 's Twitter Profile Photo

📍 ३ जुलै २०२५ | मंत्रालय, मुंबई आज मंत्रालयात माझ्या अध्यक्षतेखाली राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रांची आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीदरम्यान विद्यार्थ्यांना आणखी सुविधा देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच,

📍 ३ जुलै २०२५ | मंत्रालय, मुंबई

आज मंत्रालयात माझ्या अध्यक्षतेखाली राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रांची आढावा बैठक संपन्न झाली.

बैठकीदरम्यान विद्यार्थ्यांना आणखी सुविधा देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच,
Chandrakant Patil (@chdadapatil) 's Twitter Profile Photo

📍३ जुलै २०२५| मुंबई केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान तसेच विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांतील एम.फिल अर्हता धारक असलेल्या अनेक प्राध्यापकांचा गेली पंचवीस वर्षापासून प्रलंबित प्रश्न निकाली लागला आहे.

Shailendra Deolankar (@skdeolankar) 's Twitter Profile Photo

*राज्यातील एम.फिल अर्हता धारक प्राध्यापकांच्या मार्ग मोकळा:पंचवीस वर्षापासून प्रलंबित प्रश्न निकाली* *उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश* राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांतील एम.फिल अर्हता धारक असलेल्या अनेक प्राध्यापकांचा गेली पंचवीस

*राज्यातील एम.फिल अर्हता धारक प्राध्यापकांच्या  मार्ग मोकळा:पंचवीस वर्षापासून प्रलंबित प्रश्न निकाली*

*उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश*

राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांतील एम.फिल अर्हता धारक असलेल्या अनेक प्राध्यापकांचा गेली  पंचवीस
Chandrakant Patil (@chdadapatil) 's Twitter Profile Photo

📍५ जुलै २०२५|पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने QS जागतिक विद्यापीठ क्रमवारीमध्ये ५६६ वा क्रमांक पटकावला आहे. या उत्कृष्ट कामगिरीमुळे विद्यापीठाने महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये पहिला क्रमांक आणि भारतामध्ये दुसरा क्रमांक पटकावून आपली गुणवत्ता आणि जागतिक स्तरावरची

📍५ जुलै २०२५|पुणे 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने QS जागतिक विद्यापीठ क्रमवारीमध्ये ५६६ वा क्रमांक पटकावला आहे. या उत्कृष्ट कामगिरीमुळे विद्यापीठाने महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये पहिला क्रमांक आणि भारतामध्ये दुसरा क्रमांक पटकावून आपली गुणवत्ता आणि जागतिक स्तरावरची
Chandrakant Patil (@chdadapatil) 's Twitter Profile Photo

📍७ जुलै २०२५| विधान भवन, मुंबई मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्च व तंत्रशिक्षण विभागाची आढावा बैठक विधान भवन, मुंबई येथे पार पडली. या बैठकीत विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, शैक्षणिक दर्जा सुधारणा, तांत्रिक शिक्षणाचे आधुनिकीकरण, तसेच आगामी

📍७ जुलै २०२५| विधान भवन, मुंबई

मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्च व तंत्रशिक्षण विभागाची आढावा बैठक विधान भवन, मुंबई येथे पार पडली.

या बैठकीत विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, शैक्षणिक दर्जा सुधारणा, तांत्रिक शिक्षणाचे आधुनिकीकरण, तसेच आगामी
Chandrakant Patil (@chdadapatil) 's Twitter Profile Photo

📍 ८ जुलै २०२५| विधानभवन,मुंबई महाविद्यालयीन प्रवेशासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे तहसील कार्यालयातून मिळण्यास विलंब होत आहे, त्यामुळे प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ द्यावी, अशी विनंती सदस्य सुहासजी बाबर यांनी सभागृहात केली होती. त्याला उत्तर देताना, "दाखल्यासाठी अर्ज केल्यावर एक

Chandrakant Patil (@chdadapatil) 's Twitter Profile Photo

📍१५ जुलै २०२५| विधानभवन,मुंबई महाराष्ट्र खासगी विद्यापीठे स्थापना व विनिमयन सुधारणा विधेयक २०२५ सभागृहात मांडले. #पावसाळी_अधिवेशन२०२५ #विद्यापीठ_विधेयक2025 #खासगी_विद्यापीठ #MonsoonSession2025 #mumbai #maharashtra CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे

Chandrakant Patil (@chdadapatil) 's Twitter Profile Photo

📍 १५ जुलै २०२५ | मंत्रालय, मुंबई आज मंत्रालय येथे माझ्या अध्यक्षतेखाली उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत १५० दिवसांच्या कार्ययोजनेच्या अंमलबजावणीचा सखोल आढावा घेण्यात आला. कार्यक्रमांतर्गत गतीने राबविण्यात आलेल्या योजनांची

📍 १५ जुलै २०२५ | मंत्रालय, मुंबई

आज मंत्रालय येथे माझ्या अध्यक्षतेखाली उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमाची आढावा बैठक पार पडली.

या बैठकीत १५० दिवसांच्या कार्ययोजनेच्या अंमलबजावणीचा सखोल आढावा घेण्यात आला. कार्यक्रमांतर्गत गतीने राबविण्यात आलेल्या योजनांची
Chandrakant Patil (@chdadapatil) 's Twitter Profile Photo

📍१६ जुलै २०२५| विधानभवन,मुंबई बंद झालेल्या बी.एड. महाविद्यालयांच्या संदर्भातील प्रश्नाला सभागृहात सविस्तर उत्तर दिले. #पावसाळी_अधिवेशन२०२५ #BEdCollege #बीएडप्रवेश CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar भाजपा महाराष्ट्र

Shailendra Deolankar (@skdeolankar) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात उच्च शिक्षण विभागात नुकत्याच राबवलेल्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्यात UDRF ची घोषणा हा क्रांतिकारी निर्णय ठरला.अकृषि सार्वजनिक विद्यापीठांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विद्यापीठांतील विविध शैक्षणिक विभागांना University Department Ranking Framework (UDRF) या

महाराष्ट्रात उच्च शिक्षण विभागात नुकत्याच राबवलेल्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्यात UDRF ची घोषणा हा क्रांतिकारी निर्णय ठरला.अकृषि सार्वजनिक विद्यापीठांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विद्यापीठांतील विविध शैक्षणिक विभागांना University Department Ranking Framework (UDRF) या
Chandrakant Patil (@chdadapatil) 's Twitter Profile Photo

📍२३ जुलै २०२५ | जुहू, मुंबई आज श्रीमती ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठ (एसएनडीटी), जुहू येथे २०० मीटर सिंथेटिक ट्रॅक उभारणीच्या कामाचा भूमिपूजन सोहळा माझ्या हस्ते संपन्न झाला. हा महत्वाकांक्षी प्रकल्प ‘पीएम उषा (मेरू)’ या केंद्र शासनाच्या उपक्रमांतर्गत राबविण्यात येत आहे. २०३६

📍२३ जुलै २०२५ | जुहू, मुंबई

आज श्रीमती ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठ (एसएनडीटी), जुहू येथे २०० मीटर सिंथेटिक ट्रॅक उभारणीच्या कामाचा भूमिपूजन सोहळा माझ्या हस्ते संपन्न झाला.
हा महत्वाकांक्षी प्रकल्प ‘पीएम उषा (मेरू)’ या केंद्र शासनाच्या उपक्रमांतर्गत राबविण्यात येत आहे.

२०३६
Chandrakant Patil (@chdadapatil) 's Twitter Profile Photo

📍 २३ जुलै २०२५ | मंत्रालय, मुंबई आज मंत्रालयात माझ्या अध्यक्षतेखाली उच्च व तंत्र शिक्षण विभागाची आढावा बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी निश्चित केलेल्या १५० दिवसांच्या उद्दिष्ट कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आकृतीबंध अद्ययावत करणे, नियुक्ती नियम (Recruitment

📍 २३ जुलै २०२५ | मंत्रालय, मुंबई

आज मंत्रालयात माझ्या अध्यक्षतेखाली उच्च व तंत्र शिक्षण विभागाची आढावा बैठक पार पडली.

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी निश्चित केलेल्या १५० दिवसांच्या उद्दिष्ट कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आकृतीबंध अद्ययावत करणे, नियुक्ती नियम (Recruitment
Chandrakant Patil (@chdadapatil) 's Twitter Profile Photo

📍२४ जुलै २०२५ | पुणे अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ, उच्च शिक्षण संवर्ग महाराष्ट्र प्रदेश आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "विकसित महाराष्ट्र २०४७ : जाणीव जागृती" कार्यशाळेचे उद्घाटन करण्याचा सन्मान लाभला. राज्यातील एम.फिल

📍२४ जुलै २०२५ | पुणे

अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ, उच्च शिक्षण संवर्ग महाराष्ट्र प्रदेश आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "विकसित महाराष्ट्र २०४७ : जाणीव जागृती" कार्यशाळेचे उद्घाटन करण्याचा सन्मान लाभला.

राज्यातील एम.फिल
Chandrakant Patil (@chdadapatil) 's Twitter Profile Photo

📍 २५ जुलै २०२५ | अमरावती आज शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत परीक्षा भवन व प्रशासकीय इमारत, उपहारगृह आणि विद्यार्थी सामान्य सुविधा कक्ष, सामायिक परीक्षा कक्ष व वाचनालय यांचे उदघाटन तसेच स्मार्ट क्लासरूमच्या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहिलो. अमरावती शहराच्या मध्यभागी १६७ एकर

📍 २५ जुलै २०२५ | अमरावती

आज शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत परीक्षा भवन व प्रशासकीय इमारत, उपहारगृह आणि विद्यार्थी सामान्य सुविधा कक्ष, सामायिक परीक्षा कक्ष व वाचनालय यांचे उदघाटन तसेच स्मार्ट क्लासरूमच्या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहिलो.

अमरावती शहराच्या मध्यभागी १६७ एकर
Shailendra Deolankar (@skdeolankar) 's Twitter Profile Photo

उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे साहित्यरत्न ,लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे प्रकाशन आज साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची 105 वी जयंती.यानिमित्त लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने समितीतर्फे साहित्य,संपादन,संकलनाचे तीन खंडांचे प्रकाशन मा मुख्यमंत्री

उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे साहित्यरत्न ,लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे प्रकाशन 

आज साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची 105 वी जयंती.यानिमित्त लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने समितीतर्फे साहित्य,संपादन,संकलनाचे तीन खंडांचे प्रकाशन मा मुख्यमंत्री
Chandrakant Patil (@chdadapatil) 's Twitter Profile Photo

📍 १ ऑगस्ट २०२५ | पुणे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या साहित्यखंडांचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या विशेष प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहण्याचा सन्मान लाभला. या वेळी

📍 १ ऑगस्ट २०२५ | पुणे

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या साहित्यखंडांचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या विशेष प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहण्याचा सन्मान लाभला.

या वेळी
Shailendra Deolankar (@skdeolankar) 's Twitter Profile Photo

आजचा सकाळ भारतात शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून आणणाऱ्या “राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020”ला अमलात येऊन पाच वर्षे पूर्ण झाली आहेत.त्यानिमित्त गेल्या पाच वर्षात झालेल्या शैक्षणिक बदलांचा आढावा घेऊन भविष्यात काय बदल करायला हवेत याचा आढावा घेणारा लेख .

आजचा सकाळ 
भारतात शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून आणणाऱ्या “राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020”ला अमलात येऊन पाच वर्षे पूर्ण झाली आहेत.त्यानिमित्त गेल्या पाच वर्षात झालेल्या शैक्षणिक बदलांचा आढावा घेऊन भविष्यात काय बदल करायला हवेत याचा आढावा घेणारा लेख .
Chandrakant Patil (@chdadapatil) 's Twitter Profile Photo

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या साहित्यखंडांचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे व मंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या प्रकाशन सोहळ्याचा