Devendra Gosavi (@devendradgosavi) 's Twitter Profile
Devendra Gosavi

@devendradgosavi

ID: 1434414478649556997

calendar_today05-09-2021 07:14:28

5,5K Tweet

21 Followers

17 Following

Akshay Kulkarni (AK Sir) (@ak_sir_official) 's Twitter Profile Photo

भूमिअभिलेख विभाग जाहिरात 2025 – भूकरमापक पदांसाठी जागावाढ करावी. नवीन आकृतीबंधानुसार अतिरिक्त जागा भरून waiting उमेदवारांना संधी द्यावी. यामुळे नवीन भरतीची गरज कमी होऊन शासनाचा व विद्यार्थ्यांचा वेळ आणि खर्च वाचेल. सकारात्मक निर्णय घ्यावा. Devendra Fadnavis ABP News Department of Land Records, GOM

Engineers Association Official (@degree_holders) 's Twitter Profile Photo

भूमी अभिलेख विभागात अद्याप देखील " भूकरमापक" रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याबाबत Chandrashekhar Bawankule साहेबांनी याबाबत लक्ष घालून सुरू असलेल्या "भूकरमापक" पदभरती संख्येत वाढ करण्यात यावी ही नम्र विनंती.

Engineers Association Official (@degree_holders) 's Twitter Profile Photo

व्वा रे व्वा जलसंपदा विभाग भोंदूगिरी करणाऱ्या बाबासाठी शासन आदेश काढायला वेळ असतो परंतु तीन वर्ष होत आले कनिष्ठ अभियंता सेवा प्रवेश नियम शासन निर्णय प्रसिद्ध करता आलेला नाही यावरून समजून येत राज्यातील बेरोजगार उमेदवारांच्या मागण्या जलसंपदा विभाग किती गांभीर्याने घेतो ते.

Ade123J (@adej123) 's Twitter Profile Photo

Engineers Association Official CMO Maharashtra Devendra Fadnavis Mrs Anjali Damania स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 Baliram Doley - बळीराम डोळे Nana Patole Samrat Phadnis Vijay Kumbhar Amol Shivaji Avchite Devendra Fadnavis साहेब २०१९ साली WRD_JE भरती झाली. गेल्या ७ वर्षांपासून विभागात भरती नाहि. CMO Maharashtra , मंत्रीमहोदयांचे यावर दूर्लक्ष आहेका ? साहेब ५ वर्षांत निवडणूका येऊन नेत्यांची भरती होते मात्र #विद्यार्थी ७ वर्षांपासून बेरोजगार.. #Justice_Delay #Justice_Denied

Engineers Association Official CMO Maharashtra Devendra Fadnavis Mrs Anjali Damania स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 Baliram Doley - बळीराम डोळे Nana Patole Samrat Phadnis Vijay Kumbhar Amol Shivaji Avchite Devendra Fadnavis साहेब २०१९ साली WRD_JE भरती झाली.
गेल्या ७ वर्षांपासून विभागात भरती नाहि.

CMO Maharashtra , मंत्रीमहोदयांचे यावर दूर्लक्ष आहेका ?

साहेब ५ वर्षांत निवडणूका येऊन नेत्यांची भरती होते मात्र #विद्यार्थी ७ वर्षांपासून बेरोजगार..

#Justice_Delay
#Justice_Denied
Engineers Association Official (@degree_holders) 's Twitter Profile Photo

भोंदू बाबासाठी लाखो लिटर पाणी देण्याचा निर्णय घेण्यासाठी तात्काळ बैठक, नवीन GR आणि यासाठी वेळ मिळतो, परंतु गेल्या ३–४ वर्षांपासून जलसंपदा विभागात आकृतीबंध, सेवा प्रवेश नियम आणि कनिष्ठ अभियंता भरती जाहिरात प्रलंबित आहेत ,यासाठी वेळ का मिळत नाही? Girish Mahajan Radhakrishna Vikhe Patil

भोंदू बाबासाठी लाखो लिटर पाणी देण्याचा निर्णय घेण्यासाठी तात्काळ बैठक, नवीन GR आणि यासाठी वेळ मिळतो, परंतु गेल्या ३–४ वर्षांपासून जलसंपदा विभागात आकृतीबंध, सेवा प्रवेश नियम आणि कनिष्ठ अभियंता भरती जाहिरात प्रलंबित आहेत ,यासाठी वेळ का मिळत नाही?
Girish Mahajan  Radhakrishna Vikhe Patil
Engineers Association Official (@degree_holders) 's Twitter Profile Photo

अनेक वर्षांपासून PMRDA मध्ये भरती करण्यात आलेली नसून सर्व कारभार कंत्राटी अभियंते सांभाळत आहेत,आपल्या विभागात तात्काळ MMRDA सारखी भरती राबवून स्पर्धा परीक्षार्थींना न्याय द्यावा ही विनंती CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Pune Times Pune Shramik Patrkar Sangh

अनेक वर्षांपासून PMRDA मध्ये भरती करण्यात आलेली नसून सर्व कारभार कंत्राटी अभियंते सांभाळत आहेत,आपल्या विभागात तात्काळ MMRDA सारखी भरती राबवून स्पर्धा परीक्षार्थींना न्याय द्यावा ही विनंती CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Pune Times Pune Shramik Patrkar Sangh
Ade123J (@adej123) 's Twitter Profile Photo

MAHARASHTRA DGIPR Devendra Fadnavis उत्कृष्ट #कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार.✅ उत्कृष्ट #कामचुकारपणा चालू असणाऱ्या विभागाच काय करणार आहेत. १५० दिवस. ७३० दिवसांपासून #WRD_RR बनवण्याचे काम अजूनही प्रलंबित आहे. आता विनंतीहि करू नाहि वाटत कारण मुद्दा माहित असुन CMO Maharashtra Devendra Fadnavis फक्त पाहण्याची भुमिका घेत आहे

MAHARASHTRA DGIPR Devendra Fadnavis उत्कृष्ट #कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार.✅
उत्कृष्ट #कामचुकारपणा चालू असणाऱ्या विभागाच काय करणार आहेत.
१५० दिवस.
७३० दिवसांपासून #WRD_RR बनवण्याचे काम अजूनही प्रलंबित आहे.
आता विनंतीहि करू नाहि वाटत कारण मुद्दा माहित असुन CMO Maharashtra Devendra Fadnavis फक्त पाहण्याची भुमिका घेत आहे
Shyam Askar (@askarshyam) 's Twitter Profile Photo

जलसंपदा विभागाचा सेवा प्रवेश नियम लवकरात लवकर प्रसिद्ध करून कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती. CMO Maharashtra Girish Mahajan #WRD_JE #WRD_RR #WRD_Recruitment

जलसंपदा विभागाचा सेवा प्रवेश नियम लवकरात लवकर प्रसिद्ध करून कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती.

CMO Maharashtra
Girish Mahajan

#WRD_JE
#WRD_RR
#WRD_Recruitment
U Win Academy (@uwinacademy) 's Twitter Profile Photo

Rohan G Shyam Askar CMO Maharashtra Girish Mahajan जलसंपदा विभागाचा सेवा प्रवेश नियम (Recruitment Rules) लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावा, तसेच कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदांची जाहिरात तात्काळ काढण्यात यावी, ही नम्र विनंती.

Akshay Kulkarni (AK Sir) (@ak_sir_official) 's Twitter Profile Photo

जलसंपदा विभागाचा सेवा प्रवेश नियम लवकरात लवकर प्रसिद्ध करून कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती.🙏 CMO Maharashtra Girish Mahajan ABP News Devendra Fadnavis Rohit Pawar #WRD_JE #WRD_RR #WRD_Recruitment

जलसंपदा विभागाचा सेवा प्रवेश नियम लवकरात लवकर प्रसिद्ध करून कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती.🙏 CMO Maharashtra
Girish Mahajan ABP News Devendra Fadnavis Rohit Pawar
#WRD_JE #WRD_RR #WRD_Recruitment
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 (@dhananjay_2025) 's Twitter Profile Photo

एमपीएससी लघुलेखक भरतीबाबत राज्यातील हजारो विद्यार्थ्यांची अवस्था आज “स्वप्नांवर पाणी” अशी झाली आहे. दर ३ वर्षांनी होणारी ही भरती २०२५ च्या मार्च-एप्रिलमध्ये अपेक्षित होती, मात्र आज एप्रिल २०२६ उलटूनही जाहिरात नाही, ही केवळ प्रशासनाची ढिलाई नाही, तर विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ

एमपीएससी लघुलेखक भरतीबाबत राज्यातील हजारो विद्यार्थ्यांची अवस्था आज “स्वप्नांवर पाणी” अशी झाली आहे. दर ३ वर्षांनी होणारी ही भरती २०२५ च्या मार्च-एप्रिलमध्ये अपेक्षित होती, मात्र आज एप्रिल २०२६ उलटूनही जाहिरात नाही, ही केवळ प्रशासनाची ढिलाई नाही, तर विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ
Engineers Association Official (@degree_holders) 's Twitter Profile Photo

सामान्य प्रशासन विभाग आणि राज्य सरकारने भरती प्रक्रिया आयोगामार्फत जलदगतीने राबवण्याचा महत्त्वाकांक्षी आणि कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.त्याबाबत #GAD आणि Devendra Fadnavis साहेबांचे खूप खूप आभार. एक नम्र विनंती कृपया आयोगाचे मनुष्यबळ देखील वाढवावे जेणेकरून "जलदगतीने" पदभरती पार पडेल.

Uday Samant साहेब #MIDC ची जाहिरात येऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ होऊन गेला आहे. अद्याप कागदपत्र पडताळणी, नियुक्ती प्रलंबित आहे. कृपया लवकरात लवकर प्रक्रिया पार पाडून उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात यावे ही नम्र विनंती. MIDC India Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis CMO Maharashtra

Engineers Association Official (@degree_holders) 's Twitter Profile Photo

सिडको पदभरती परीक्षा होऊन 1 वर्ष होतय तरी अजून निकाल लावण्यात आलेले नाहीत,  सहाय्यक अभियंता आणि इतर काही पदांचा निकाल अजून प्रलंबित आहे, तत्काळ निकाल जाहीर करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही विनंती. CIDCO Ltd Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis CMO Maharashtra