Priya (@desert_cactus_) 's Twitter Profile
Priya

@desert_cactus_

wounded lioness

ID: 1021017347140677632

calendar_today22-07-2018 13:01:19

9,9K Tweet

1,1K Followers

369 Following

Navnath G.Sakhare (@navnathgsakhar4) 's Twitter Profile Photo

शिक्षक हा सेवक नाही, तर राष्ट्रनिर्माता आहे, त्यामुळे शिक्षणसेवक रद्द झालेच पाहिजे. #शिक्षणसेवक_रद्द_करा. #आपला_महाराष्ट्र__प्रगत_आहे_हे_सिद्ध_करा. Devendra Fadnavis Dr.Jitendra Awhad Shivaani Wadettiwar 🇮🇳 Eknath Shinde - एकनाथ शिंदे Shabbas Sharif 😂 Supriya Sule Raj Thackeray Sharad Pawar Rohit Pawar Deepak Kesarkar

शिक्षक हा सेवक नाही,
तर राष्ट्रनिर्माता आहे,
त्यामुळे शिक्षणसेवक रद्द झालेच पाहिजे.
#शिक्षणसेवक_रद्द_करा.
#आपला_महाराष्ट्र__प्रगत_आहे_हे_सिद्ध_करा.
Devendra Fadnavis
Dr.Jitendra Awhad
Shivaani Wadettiwar 🇮🇳
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Shabbas Sharif 😂
Supriya Sule
Raj Thackeray
Sharad Pawar
Rohit Pawar
Deepak Kesarkar
मन:स्पर्श - पुर्वी 🦋 (@purvii1820) 's Twitter Profile Photo

त्यांच्या ओंजळभर संसाराची एवढीच कथा बाबासाहेबांनी अख्खा समाज सांभाळला अन् रमाईने बाबासाहेबांना.. ❣️ #जयभीम 💙

त्यांच्या ओंजळभर संसाराची एवढीच कथा
बाबासाहेबांनी अख्खा समाज सांभाळला
अन् रमाईने बाबासाहेबांना.. ❣️
#जयभीम 💙
Priya (@desert_cactus_) 's Twitter Profile Photo

देखो इन्हें, ये हैं ओस की बूँदें पत्तों की गोद में आसमाँ से कूदें अँगड़ाई लें फिर करवट बदल कर नाज़ुक से मोती हँस दें फिसल कर.......❤️

Prashant🌾 (@gabbarsiingh) 's Twitter Profile Photo

लेकीच्या लग्नात बाप १ महिन्यात हौसेने जेवढं सोनं तिला करतो, त्यातल्या ४ मन्यासाठी आईला ते ४० वर्ष म्हणत आलेले असतात- "थांब करतो परत तुला". उगच बापाच्या लाडक्या नसतात लेकी ❤️ जागतिक कन्या दिनाच्या शुभेच्छा 💐 #cp

Priya (@desert_cactus_) 's Twitter Profile Photo

सुट्टीच्या दिवशी शाळेतील विद्यार्थ्यांनीचा कॉल येणं...मॅडम तब्येत कशी आहे ओ तुमची ? असं विचारणं....तुमची खुप आठवण येते असं म्हणणं.... हि भावनिकता माझ्या जगण्याची शिदोरी आहे...❤️

Prakash Ambedkar (@prksh_ambedkar) 's Twitter Profile Photo

धम्मचक्र प्रवर्तन दिन तसेच अशोक विजयादशमीच्या समस्त आंबेडकर परिवाराकडून सर्व जनतेला खूप-खूप सदिच्छा!

धम्मचक्र प्रवर्तन दिन तसेच अशोक विजयादशमीच्या समस्त आंबेडकर परिवाराकडून सर्व जनतेला खूप-खूप सदिच्छा!
राजरत्न 🇮🇳 ☸️ (@kambleraj) 's Twitter Profile Photo

16 ऑक्टोबर 1956 चांदा, चंद्रपूर येथे झालेल्या धम्म दीक्षेचा हार्दिक सदीच्छा. #Chandrapur

16 ऑक्टोबर 1956 चांदा, चंद्रपूर येथे झालेल्या धम्म दीक्षेचा हार्दिक सदीच्छा.

#Chandrapur
Priya (@desert_cactus_) 's Twitter Profile Photo

आभाळाने नाकारलेल्या पंखांना उडण्याचे सामर्थ्य देणारे महामानव....❤️ #बाबा❤️