KDMC Live Updates (@kdmcupdates) 's Twitter Profile
KDMC Live Updates

@kdmcupdates

विचार बदला! चला जगाला हेवा वाटेल असा KDMC घडवूया, Initiative by KDMC tax payer. Will try to update latest moves of KDMC .
( UnOfficial )

ID: 2752806493

linkhttp://www.kdmc.gov.in calendar_today21-08-2014 18:21:17

788 Tweet

1,1K Followers

99 Following

KDMC Live Updates (@kdmcupdates) 's Twitter Profile Photo

स्मार्ट सिटीच्या नावाखाली देशात मूठभर धनदांडग्यांची संस्थानशाही खपवून घेणार नाही – उद्धव ठाकरे - go.shr.lc/1NYGv0p Devendra Fadnavis

KDMC Live Updates (@kdmcupdates) 's Twitter Profile Photo

एसटी बंदमुळे रिक्षाचालकांचा व्यवसाय तेजीत. भिवंडी आणि पनवेलला जाणाऱ्या प्रवाशांकडून आकारले जात आहे तब्बल 250 रुपये प्रत्येकी भाडे. #Kdmc

KDMC Live Updates (@kdmcupdates) 's Twitter Profile Photo

अखेर पोलीस बंदोबस्तात भिवंडी आणि पनवेलसाठी एसटीच्या गाड्या सोडण्यास सुरुवात. #KDMC मराठीचिये नगरी Eknath Shinde - एकनाथ शिंदे

KDMC Live Updates (@kdmcupdates) 's Twitter Profile Photo

कल्याणहून पनवेलला सोडण्यात आलेल्या बसवर डोंबिवली काटई नाका परिसरात दगडफेक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती.बस थांबविण्यात आली आहे मराठीचिये नगरी

KDMC Live Updates (@kdmcupdates) 's Twitter Profile Photo

कल्याण एसटी डेपोतील कर्मचारीही राज्यव्यापी संपात सहभागी; एका बसवर दगडफेक #KDMC Devendra Fadnavis localnewsnetwork.in/?p=238

कल्याण एसटी डेपोतील कर्मचारीही राज्यव्यापी संपात सहभागी; एका बसवर दगडफेक #KDMC <a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a>
localnewsnetwork.in/?p=238
KDMC Live Updates (@kdmcupdates) 's Twitter Profile Photo

कल्याण एसटी डेपोतील कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे. वरिष्ठ पातळीवर मागण्यांसंदर्भात बोलणी सुरु झाल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन घेतले मागे. #kdmc

KDMC Live Updates (@kdmcupdates) 's Twitter Profile Photo

स्मार्ट सिटीबाबत मुख्यमंत्र्यांचे विधान म्हणजे 'गरज सरो वैद्य मरो' #kdmc Devendra Fadnavis CMO Maharashtra मराठीचिये नगरी localnewsnetwork.in/?p=243

KDMC Live Updates (@kdmcupdates) 's Twitter Profile Photo

वर्षानुवर्षे एकाच खात्यात ठाण मांडलेल्या महापालिका अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी. #kdmc localnewsnetwork.in/?p=246

वर्षानुवर्षे एकाच खात्यात ठाण मांडलेल्या महापालिका अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी. #kdmc
localnewsnetwork.in/?p=246