Kalpesh Gupte (@kalpeshagupte) 's Twitter Profile
Kalpesh Gupte

@kalpeshagupte

When you know better, you do better.

ID: 1525413271594946561

calendar_today14-05-2022 09:50:48

3,3K Tweet

78 Followers

101 Following

Vijay Wadettiwar (@vijaywadettiwar) 's Twitter Profile Photo

आज नवी दिल्ली येथे काँग्रेस पक्षाचे संघटन महासचिव मा.श्री.के सी वेणुगोपाल यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी लोकसभा निवडणुकीत अलाप्पुझा मतदारसंघातून विजयी झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. K C Venugopal

आज नवी दिल्ली येथे काँग्रेस पक्षाचे संघटन महासचिव मा.श्री.के सी वेणुगोपाल यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी लोकसभा निवडणुकीत अलाप्पुझा मतदारसंघातून विजयी झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
K C Venugopal
Vijay Wadettiwar (@vijaywadettiwar) 's Twitter Profile Photo

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि अध्यक्ष मा.श्री.मल्लिकार्जुन खरगे जी यांची आज दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार डॉ.नामदेव किरसान उपस्थित होते. Mallikarjun Kharge Congress

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि अध्यक्ष मा.श्री.मल्लिकार्जुन खरगे जी यांची आज दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार डॉ.नामदेव किरसान उपस्थित होते.
Mallikarjun Kharge Congress
Vijay Wadettiwar (@vijaywadettiwar) 's Twitter Profile Photo

आज दिल्ली दौऱ्यावर असताना एक क्षण ! यावेळी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री मा.सुखविंदर सुखु, विधिमंडळातील माझ्या सहकारी आमदार यशोमतीताई ठाकूर, अमरावती लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे, आमदार विश्वजीत कदम, आमदार असलम शेख आणि माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख

आज दिल्ली दौऱ्यावर असताना एक क्षण !
यावेळी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री मा.सुखविंदर सुखु, विधिमंडळातील माझ्या सहकारी आमदार यशोमतीताई ठाकूर, अमरावती लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे, आमदार विश्वजीत कदम, आमदार असलम शेख आणि माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख
Shivaani Wadettiwar (@svw790) 's Twitter Profile Photo

आज दिल्ली दौऱ्यावर असताना राज्याचे विरोधी पक्षनेते मा. ना. विजयभाऊ वडेट्टीवार यांनी काँग्रेस अध्यक्ष, मा. मल्लिकार्जुन खरगे जी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मा. के. सी. वेणुगोपाल जी तसेच हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री मा. सुखविंदर सुखु जी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी

आज दिल्ली दौऱ्यावर असताना राज्याचे विरोधी पक्षनेते मा. ना. विजयभाऊ वडेट्टीवार यांनी काँग्रेस अध्यक्ष, मा. मल्लिकार्जुन खरगे जी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मा. के. सी. वेणुगोपाल जी तसेच हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री मा. सुखविंदर सुखु जी यांची सदिच्छा भेट घेतली.

यावेळी
Vijay Wadettiwar (@vijaywadettiwar) 's Twitter Profile Photo

जम्मू काश्मीर मधील रियासी जिल्ह्यात देवदर्शनासाठी निघालेल्या बसवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. या घटनेत दहा यात्रेकरू मरण पावले आहे. या अपघातात महाराष्ट्रातील काही यात्रेकरूंचा समावेश आहे का याबाबत राज्य सरकारने तातडीने माहिती घ्यावी आणि असतील तर

Vijay Wadettiwar (@vijaywadettiwar) 's Twitter Profile Photo

मा.शरद पवार साहेबांनी स्थापन केलेल्या 'राष्ट्रवादी कॉंग्रेस' पक्षाचा २५ वा वर्धापन दिन आणि रौप्यमहोत्सवानिमित्त पक्षाचे संस्थापक मा.श्री.शरद पवार साहेब आणि सर्व कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा! Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Sharad Pawar Supriya Sule Jayant Patil- जयंत पाटील

Vijay Wadettiwar (@vijaywadettiwar) 's Twitter Profile Photo

NEET परीक्षा रद्द करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. या परीक्षेत झालेल्या भोंगळ कारभारामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या कष्टाची माती झाली आहे. महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना भोंगळ कारभाराचा फटका बसल्याची कबुली सरकारमधील मंत्री स्वतः देत आहे.

Shivaani Wadettiwar (@svw790) 's Twitter Profile Photo

युवा विरोधी राज्य सरकारची बेरोजगारांना न्याय देण्याची भूमिकाच नाही, विविध कारणे देऊन चालढकल करण्याचे काम सरकार करत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात लोकसभेप्रमाणेच विधानसभेला देखील या सरकारला धडा शिकविणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य Eknath Shinde - एकनाथ शिंदे Vijay Wadettiwar Devendra Fadnavis

युवा विरोधी राज्य सरकारची बेरोजगारांना न्याय देण्याची भूमिकाच नाही, विविध कारणे देऊन चालढकल करण्याचे काम सरकार करत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात लोकसभेप्रमाणेच विधानसभेला देखील या सरकारला धडा शिकविणे गरजेचे आहे.

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Vijay Wadettiwar Devendra Fadnavis
Shivaani Wadettiwar (@svw790) 's Twitter Profile Photo

थोर समाजसुधारक, प्रतिभावंत लेखक, स्वातंत्र्यसैनिक साने गुरुजी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! #SaneGuruji

थोर समाजसुधारक, प्रतिभावंत लेखक, स्वातंत्र्यसैनिक साने गुरुजी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

#SaneGuruji
जयश्री सारण (@jaishreesaran25) 's Twitter Profile Photo

1 # #Trending "मै बेरोजगार हू " इसी लाइन मे सारा दुःख-दर्द छिपा है 😥 अब तो चुनाव सम्पन्न हो चुके हैं अब सरकार को जल्द से जल्द बेरोजगारों के लिए नई भर्तियां निकाल कर शानदार तोहफा दिया जाना चाहिए 🙏#बेरोजगार_मांगे_भर्तियां #बेरोजगार #शुभ_प्रभात_वंदन

Vijay Wadettiwar (@vijaywadettiwar) 's Twitter Profile Photo

विजयदुत हे सर्व सामान्य,गोर-गरिब जनतेचे सेवक ! ब्रम्हपूरी येथे विजयदूत यांची कार्यशाळा व मार्गदर्शन शिबीर काल संपन्न झाले. सर्व सामान्य, गोर-गरिब जनतेचे शासकीय किंवा अशासकीय कामे सोयीचे व्हावे याकरिता ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात विजयभाऊ जनसेवा केंद्राची स्थापना करण्यात आली

Shivaani Wadettiwar (@svw790) 's Twitter Profile Photo

In 2020, India imported about 60% of bulk drugs from China to make medicines. Now it has increased to 76% Our own production continues to decline and we are now more dependent on China than ever. Mr. Prime minister sir, who did not take the name of China, increased our

In 2020, India imported about 60% of bulk drugs from China to make medicines.

Now it has increased to 76%

Our own production continues to decline and we are now more dependent on China than ever.

Mr. Prime minister sir, who did not take the name of China, increased our
Chaitanya Marpakwar चैतन्य मारपकवार (@chaitanya_pm) 's Twitter Profile Photo

As always a delight to catch up with dear friend, campaigns expert, political commentator, communications pundit & champion of the Maharashtra Wales relationship Iestyn T Davies with participants of the Maharashtra Future Leaders prog 2024 in Wales! Global Wales Welsh Government in India 🏴󠁧󠁢󠁷󠁬󠁳󠁿

As always a delight to catch up with dear friend, campaigns expert, political commentator, communications pundit & champion of the Maharashtra Wales relationship Iestyn T Davies with participants of the Maharashtra Future Leaders prog 2024 in Wales! Global Wales Welsh Government in India 🏴󠁧󠁢󠁷󠁬󠁳󠁿
Vijay Wadettiwar (@vijaywadettiwar) 's Twitter Profile Photo

चामुंडी दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, शासनाची तसेच संबंधित कंपनी व्यवस्थापनाची मदत तात्काळ देण्यात यावी ही आमची मागणी आहे. अकुशल कामगारांच्या हाती ५०० किलो स्फोटके देणे, काम सुरू असताना वरिष्ठ उपस्थित नसणे, स्फोटक असलेल्या ठिकाणी विशेष काळजी

चामुंडी दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, शासनाची तसेच संबंधित कंपनी व्यवस्थापनाची मदत तात्काळ देण्यात यावी ही आमची मागणी आहे.

अकुशल कामगारांच्या हाती ५०० किलो स्फोटके देणे, काम सुरू असताना वरिष्ठ उपस्थित नसणे, स्फोटक असलेल्या ठिकाणी विशेष काळजी
Shivaani Wadettiwar (@svw790) 's Twitter Profile Photo

According to the World Economic Forum's 'Global Gender Gap Index', when a male worker in India earns Rs 100, a female worker earns only Rs 40 for the same work. In the current scenario, this gap has broadened and India's position on the gender equality list has dropped by two

According to the World Economic Forum's 'Global Gender Gap Index', when a male worker in India earns Rs 100, a female worker earns only Rs 40 for the same work.
In the current scenario, this gap has broadened and India's position on the gender equality list has dropped by two
cliQ India (@cliqindiamedia) 's Twitter Profile Photo

Nagpur: On RSS leader Indresh Kumar's statement, #Maharashtra Assembly LoP Vijay Wadettiwar says, "IndreshKumar said what came into his heart. He may have been under pressure, so he retracted his statement. But India knows who is arrogant, used the language of arrogance, talked

Vijay Wadettiwar (@vijaywadettiwar) 's Twitter Profile Photo

LIVE :- ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या उपोषणस्थळी भेट, जालना x.com/i/broadcasts/1…