पोलीस उप आयुक्त बंदर परिमंडळ-DCP Port ZONE Mumbai (@dcpportzonemum) 's Twitter Profile
पोलीस उप आयुक्त बंदर परिमंडळ-DCP Port ZONE Mumbai

@dcpportzonemum

पोलीस उप आयुक्त, बंदर परिमंडळ, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.

ID: 1877684339313676288

linkhttp://www.mumbaipolice.gov.in calendar_today10-01-2025 11:52:03

2 Tweet

58 Followers

26 Following

पोलीस उप आयुक्त बंदर परिमंडळ-DCP Port ZONE Mumbai (@dcpportzonemum) 's Twitter Profile Photo

यलोगेट पोलीस ठाणे, मुंबई येथे मुंबई येथील 26/11 दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 🇮🇳 #RememberingHeroes

यलोगेट पोलीस ठाणे, मुंबई येथे  मुंबई येथील 26/11 दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 🇮🇳
 #RememberingHeroes
वडाळा पोलीस ठाणे - Wadala PS Mumbai (@wadalaps) 's Twitter Profile Photo

इंदिरा नगर, साॅल्ट पॅन्ट रोड, वडाळा पुर्व येथील चिकन शाॅप मालक नामे मो.इस्माईल मो. जलील शहा यांच्यावर वडाळा पोलीस ठाणेतर्गंत LAC NO-1132/2025अन्वये कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलीस - Mumbai Police

इंदिरा नगर, साॅल्ट पॅन्ट रोड, वडाळा पुर्व येथील चिकन शाॅप मालक नामे मो.इस्माईल मो. जलील शहा यांच्यावर वडाळा पोलीस ठाणेतर्गंत LAC NO-1132/2025अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
<a href="/MumbaiPolice/">मुंबई पोलीस - Mumbai Police</a>
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police (@cpmumbaipolice) 's Twitter Profile Photo

Paying homage to Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar on Mahaparinirvan Diwas, whose visionary leadership and lifelong dedication to social reform continue to inspire generations. #MahaparinirvanDiwas

Paying homage to Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar on Mahaparinirvan Diwas, whose visionary leadership and lifelong dedication to social reform continue to inspire generations.

#MahaparinirvanDiwas
शिवडी पोलीस ठाणे (@sewreeps) 's Twitter Profile Photo

शिवडी पोलीस ठाणे हद्दीत Sunburn Festival 2025 दरम्यान मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीवर मोठी कारवाई 🚔 ५ आरोपी अटक करून १९ मोबाईल फोन व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा सुमारे ₹१९.१४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुंबई पोलिसांची तत्पर व प्रभावी कारवाई.Commissioner of Police, Greater Mumbai

शिवडी पोलीस ठाणे हद्दीत Sunburn Festival 2025 दरम्यान मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीवर मोठी कारवाई 🚔
५ आरोपी अटक करून १९ मोबाईल फोन व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा सुमारे ₹१९.१४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मुंबई पोलिसांची तत्पर व प्रभावी कारवाई.<a href="/CPMumbaiPolice/">Commissioner of Police, Greater Mumbai</a>
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police (@cpmumbaipolice) 's Twitter Profile Photo

उत्साह, आनंद आणि सर्वांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा! #SafeCelebrations #MerryChristmas

उत्साह, आनंद आणि सर्वांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!

#SafeCelebrations
#MerryChristmas
शिवडी पोलीस ठाणे (@sewreeps) 's Twitter Profile Photo

शिवडी पोलीस ठाणे अंतर्गत दाखल असलेला फसवणुकीच्या गुन्ह्यांमधील न्यायालयीन प्रक्रियेमधून बचाव करीत असलेला जाहीरनाम्यातील पाहिजे आरोपी नामे चंद्रप्रकाश रामब्रिज यादव यास शांतीनगर झोपडपट्टी, वडाळा, अँटॉपहिल, मुंबई येथून सापळा रचून अटक करण्यात शिवडी पोलीस ठाण्यास यश...

मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

With New Year’s Eve celebrations underway across Mumbai and the suburbs, police bandobast has been strengthened to maintain law and order. Citizens are urged to cooperate with police staff on the ground, stay alert, and report any suspicious objects/ individuals. For

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police (@cpmumbaipolice) 's Twitter Profile Photo

या नव्या वर्षात शिस्त आणि प्रतिष्ठा यांच्या नव्या वाटचालीचे नवे धोरण स्वीकारू. #SetForThirtyFirst #CountdownWithCare #Safety1stOn31st

या नव्या वर्षात शिस्त आणि प्रतिष्ठा यांच्या नव्या वाटचालीचे नवे धोरण स्वीकारू.

#SetForThirtyFirst
#CountdownWithCare
#Safety1stOn31st
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police (@cpmumbaipolice) 's Twitter Profile Photo

I appeal to every Mumbaikar to step out of their homes tomorrow and exercise their democratic right by voting in the Brihanmumbai Municipal Corporation elections. माझी Mumbai, आपली BMC #BMCElections2026 #MaharashtraElection2026 #VoteKarMumbaikar

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police (@cpmumbaipolice) 's Twitter Profile Photo

७७ वर्षे, एक प्रजासत्ताक, एक भारत! भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो. #77thRepublicDay #SpiritOfTheRepublic

७७ वर्षे, एक प्रजासत्ताक, एक भारत!

भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो.

#77thRepublicDay
#SpiritOfTheRepublic
मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

तीन रंग. एक ध्येय: कर्तव्य आणि समर्पण. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #77thRepublicDay #SpiritOfTheRePublic

तीन रंग.
एक ध्येय: कर्तव्य आणि समर्पण.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#77thRepublicDay
#SpiritOfTheRePublic
पोलीस उप आयुक्त बंदर परिमंडळ-DCP Port ZONE Mumbai (@dcpportzonemum) 's Twitter Profile Photo

बंदर परिमंडळ, मुंबई करीता प्राप्त *मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन* चे कार्यान्वित करण्यात आले. नवीन फौंजदारी कायदेन्वये अपेक्षित घटनास्थळावरील आवश्यक पुरावे तात्काळ जमा करणेसाठी हे वाहन महत्वाची भूमिका बजावणार आहे.

बंदर परिमंडळ, मुंबई करीता प्राप्त *मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन* चे कार्यान्वित करण्यात आले.
नवीन फौंजदारी कायदेन्वये अपेक्षित घटनास्थळावरील आवश्यक पुरावे तात्काळ जमा करणेसाठी हे वाहन महत्वाची भूमिका बजावणार आहे.
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police (@cpmumbaipolice) 's Twitter Profile Photo

सर्व नागरिकांना मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.  मराठी साहित्यसृष्टीतील थोर कवी, लेखक, नाटककार व कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर उर्फ 'कुसुमाग्रज' यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! #मराठी_भाषा_गौरव_दिन

सर्व नागरिकांना मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. 

मराठी साहित्यसृष्टीतील थोर कवी, लेखक, नाटककार व कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर उर्फ 'कुसुमाग्रज' यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

#मराठी_भाषा_गौरव_दिन
पोलीस उप आयुक्त बंदर परिमंडळ-DCP Port ZONE Mumbai (@dcpportzonemum) 's Twitter Profile Photo

जय हिंद. उद्या दि. 28/03/2026 रोजी बंदर परिमंडळातील पोलीस ठाणे येथे सकाळी 11.00 वाजता तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आला आहे, ज्या तक्रारदारांची प्रकरणे पोलीस ठाणेस प्रलंबित आहेत त्यांनी संबंधित पोलीस ठाणेस यावे आपणास आपले प्रलंबित प्रकरणाबाबत अद्यावत माहिती दिली जाईल.

पोलीस उप आयुक्त बंदर परिमंडळ-DCP Port ZONE Mumbai (@dcpportzonemum) 's Twitter Profile Photo

जय हिंद. पासपोर्ट पडताळणी ही 7 दिवसात प्राधान्याने पूर्ण करण्यास मुंबई पोलीस कटीबद्ध आहे, आपल्या प्रलंबित पासपोर्ट पडताळणी बाबत तात्काळ संबंधित पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना संपर्क करावा. मुंबई पोलीस Mumbai Police