DAUND POLICE STATION (@daundpolice100) 's Twitter Profile
DAUND POLICE STATION

@daundpolice100

जनसेवक

ID: 1261715212056563715

calendar_today16-05-2020 17:49:03

25 Tweet

124 Followers

13 Following

मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

कोरोनावर मात करून, मुंबई पोलीस दलाचे १९१ योद्धे पुन्हा मुंबईच्या सेवेत रुजू झाले. आणि आज परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार हे ही पुन्हा कर्तव्यावर हजर झाले. "वीज, वारा, वादळ नाही शकले हरवू मुंबई पोलीस दलाचे वाघ आम्ही, कोरोनाला धडकी भरवू ."

Sarkarnama (@sarkarnamanews) 's Twitter Profile Photo

स्वतःला नेते म्हणविणाऱ्यांनी पुढे यावे : पोलिस अधीक्षक संदीप पाटील sarkarnama.in/top-news-mobil…

CP Pune City Police (@cppunecity) 's Twitter Profile Photo

पुणे शहर पोलिस दलातील, समर्थ वाहतूक विभाग येथे कर्तव्यास असलेले माझे सहकारी पोलिस शिपाई दीपक नथूराम सावंत हे कोरोना विषाणूशी शौर्याने लढतांना आज सकाळी साडे दहा वाजता शहीद झाले‌ आहे. सर्व पोलीस दलातर्फे श्रद्धांजली

पुणे शहर पोलिस दलातील, समर्थ वाहतूक विभाग येथे कर्तव्यास असलेले माझे सहकारी पोलिस शिपाई दीपक नथूराम सावंत हे कोरोना विषाणूशी शौर्याने लढतांना आज सकाळी साडे दहा वाजता शहीद झाले‌ आहे.

सर्व पोलीस दलातर्फे श्रद्धांजली
DAUND POLICE STATION (@daundpolice100) 's Twitter Profile Photo

कुरकुंभ एमआयडीसीत कुसुम कंपनीला आग लागली पोलिसांनी तात्काळ अर्धा किलोमीटर चा एरिया खाली केला पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण त्यांनी स्वतः संपर्क करून पुणे महानगरपालिका शिरूर इंदापूर बारामती यांच्या फायर ब्रिगेड कुरकुम फायर ब्रिगेड च्या मदतीला मागितल्या कोणतीही जिवीतहानी नाही

DAUND POLICE STATION (@daundpolice100) 's Twitter Profile Photo

कुरकुंभ एमआयडीसीत कोणताही विषारी वायू नाही किंवा तीन किलोमीटर पर्यंत उडणारे स्फोटके किंवा रसायन नाहीत त्यामुळे कुरकुम एमायडिसी पासून आजूबाजूच्या गावांना धोका आहे याबाबतच्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नका

DAUND POLICE STATION (@daundpolice100) 's Twitter Profile Photo

दौंड पोलीस ठाण्यामध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती ऐश्वर्या शर्मा मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये रमजान ईद संदर्भात बैठक घेण्यात आली सर्व मुस्लिम बांधवांनी रमजान ची नमाज आपापल्या घरात अदा करण्याबाबत अस्वस्थ केले सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईद च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

दौंड पोलिसांचा दौंड शहर कंटेंट मेंट झोन च्या आजूबाजूला खडा पहारा असून सर्वांची चेकिंग होत आहे कोरोना रोगाला निश्चितपणे आपल्या सर्वांच्या मदतीने आपण नियंत्रणात ठेवू व हळूहळू संपुष्टात आणू सर्वांनी पोलिसांना सहकार्य करावे

अग्निशमन दल पोलिस यांनी अत्यंत चांगला समन्वय ठेवून तीन तासात आग आटोक्यात आणली youtu.be/I-SkxOr6uyE

DAUND POLICE STATION (@daundpolice100) 's Twitter Profile Photo

गोवा गल्ली (contentment zone) कोम्बिंग ऑपरेशन घेण्यात आले अवैधरित्या दारू विकणाऱ्या ना पीपी ई किट घालून ताब्यात घेण्यात आले त्यांना दौंड उप रुग्णालयात नेऊन त्यांच्या हातावर home qurentine शिक्का मारण्यात आला काही लोकांना Institutional qurentine करण्यात आले

दौंड शहरामध्ये कन्टेन्ट झोन असल्याने पोलिसांनी वाहनातून संचालन केले

DAUND POLICE STATION (@daundpolice100) 's Twitter Profile Photo

घराला अंतर्गत सजावट व लाइटिंग कमी करा परंतु दारे व खिडक्या यांना लोखंडी किंवा पोलादी ग्रिल जरूर करा खरं सजावटी पेक्षा सुरक्षा महत्त्वाची असते दौंड पोलीस

घराला अंतर्गत सजावट व लाइटिंग कमी करा परंतु दारे व खिडक्या यांना लोखंडी किंवा पोलादी ग्रिल जरूर करा खरं सजावटी पेक्षा सुरक्षा महत्त्वाची असते 
दौंड पोलीस
DAUND POLICE STATION (@daundpolice100) 's Twitter Profile Photo

आज आज भर पावसामध्ये वीस पोलीस कर्मचारी घेऊन गोवा गल्ली भागात कोम्बिंग ऑपरेशन राबवून चार ठिकाणच्या दारू भट्ट्या उद्ध्वस्त केल्या व चार महिलांच्या वर गुन्हे दाखल केले महिलांचा दारूविक्री मध्ये सहभाग हा चिंतेची बाब आहे

आज गरीब भूमिहीन आदिवासी तांड्यावर जाऊन हातावरील पोट असणाऱ्या कुटुंबांना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले

एकमेकांचे रक्त सांगण्यापेक्षा रक्तदान केल्यास देशसेवेचे पुण्य पदरात पाडून घेता येऊ शकते हा संदेश देण्यासाठी दौंड पोलीस ठाण्यात तर्फे आज दहा वाजल्यापासून दौंड पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी होमगार्ड पोलीस मित्र यांनी पोलीस ठाणे आवारात रक्तदान केले

गिरिम तालुका दौंड याठिकाणी गांजा पिकावर छापा एकशे चाळीस किलो चे गांजाचे झाडे जप्त