Bhaurao Hukare (@bhauraohukare) 's Twitter Profile
Bhaurao Hukare

@bhauraohukare

ID: 1585509373253586944

calendar_today27-10-2022 05:52:00

115 Tweet

80 Followers

60 Following

educatebharat (@mgceamah) 's Twitter Profile Photo

CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis आज आम्ही आमच्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार मा.श्रीमान अशोकजी नेते साहेब, लोकप्रिय नेते आमदार श्रीमान देवरावजी होळी साहेब यांना भेटून त्यांना ओरिसा राज्याच्या नियमित संदर्भात सांगून नियमित करण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली

CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis
आज आम्ही आमच्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार मा.श्रीमान अशोकजी नेते साहेब, लोकप्रिय नेते आमदार श्रीमान देवरावजी होळी साहेब यांना भेटून त्यांना ओरिसा राज्याच्या नियमित संदर्भात सांगून नियमित करण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली
educatebharat (@mgceamah) 's Twitter Profile Photo

CMO Maharashtra Samagra Shiksha Maharashtra राज्य शासनाने दरवर्षी 5% वेतनवाढीला मंजुरी दिली आहे. मागील 5 वर्षाचे 25% वेतनवाढ लागू करण्याची विनंती आहे. याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा. शैक्षणिक निर्देशांकात राज्य आता प्रथम क्रमांकावर आले आहे आणि यात कंत्राटी कर्मचाऱ्यांचे निश्चित मोठे योगदान आहे

educatebharat (@mgceamah) 's Twitter Profile Photo

#कंत्राटीकरणबंदकरा #सर्वांनानियमितकरा #समानकामसमानवेतन CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis मा. मुख्यमंत्री महोदय, मा. उपमुख्यमंत्री महोदय, विविध प्रकल्पात कार्यरत तुमच्या कंत्राटी बहीण भावांना नियमित करुन त्यांचे आयुष्यातील दु:ख दुर करण्याची विनंती आहे.

#कंत्राटीकरणबंदकरा
#सर्वांनानियमितकरा
#समानकामसमानवेतन
CMO Maharashtra
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Devendra Fadnavis

मा. मुख्यमंत्री महोदय, मा. उपमुख्यमंत्री महोदय, विविध प्रकल्पात कार्यरत तुमच्या कंत्राटी बहीण भावांना नियमित करुन त्यांचे आयुष्यातील दु:ख दुर करण्याची विनंती आहे.
Bhaurao Hukare (@bhauraohukare) 's Twitter Profile Photo

दिव्यांग मुलांना शिकवण्यासाठी प्रत्येक शाळेत special educators उपलब्ध करून देण्यासाठी आणि ही पदे मंजूर करण्यात यावी असा महत्वाचा निर्णय मा. सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. महाराष्ट्रात समग्र शिक्षा अंतर्गत जिल्हा,तालुका,व केंद्र स्तरावर नियुक्त शिक्षकांना कायम करावे ही विनंती

Shailaja Shashikant Jogal (शैलजा शशिकांत जोगल) (@jogalshailaja) 's Twitter Profile Photo

आमच्या राज्यात यायचं आणि वर तोंड करुन गरळ ओकायची… लाईमलाईटमध्ये राहायला छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलायचं… इतिहासात छेडछाड करायची… सतत माती खायची इच्छा का होत असते ??? आणि ते मंद भक्त येतील यांची बाजू मांडायला … 😡

Bhaurao Hukare (@bhauraohukare) 's Twitter Profile Photo

मा.उच्च न्यायालयाने दिव्यांग मुलांना शिकवण्यासाठी Special educators चे पदे निर्मिती करावी असे भारत सरकारला निर्देशीत केले.

Dr. Parinay Fuke (@parinayfuke) 's Twitter Profile Photo

भंडारा जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी श्री योगेश कुंभेजकर जी यांनी आज घरी सदिच्छा भेट घेतली. Devendra Fadnavis भाजपा महाराष्ट्र

भंडारा जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी श्री योगेश कुंभेजकर जी यांनी आज घरी सदिच्छा भेट घेतली.
Devendra Fadnavis
भाजपा महाराष्ट्र
Bhaurao Hukare (@bhauraohukare) 's Twitter Profile Photo

मा.जिल्हाधिकारी साहेब यांचे भंडारा जिल्ह्यात हार्दिक स्वागत आहे . जिल्ह्याच्या विकासासाठी शुभेच्छा

Bhaurao Hukare (@bhauraohukare) 's Twitter Profile Photo

मा.आमदार कपिल पाटील साहेब कंत्राटी कर्मचारी अनेक दिवसा पासून कायम व्हावे म्हणून शासनास निवेदन देत आहे. गडचिरोली या अतिदुर्गम जिल्ह्यात काम करतांना आम्हाला कोणतीही हमी नाही आमच्या कायमच्या मागणीला शासनाकडे पाठपुरावा करून आम्हाला उपकृत करावे ही विनंती.

educatebharat (@mgceamah) 's Twitter Profile Photo

CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Samagra Shiksha Maharashtra जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्यस्तरीय अधिवेशनात (नाशिक) कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा 3 नंबरवर ठराव घेतला गेला आहे.राज्य संघटनेचे आणि राज्याध्यक्ष चिलबुले साहेबांचे खूप खूप आभार youtu.be/4K7NkpNMyxI

educatebharat (@mgceamah) 's Twitter Profile Photo

CMO Maharashtra #समानकामसमानवेतन #सर्वांनानियमितकरा शिवसेना पार्टीचे मा. श्री. हेमंतभाऊ जंबेवार, संपर्क प्रमुख यांना काल भेट दिली आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्या मा. मुख्यमंत्री महोदयांकडे मांडण्याची विनंती केली. ते सोमवारला आपले निवेदन मा. मुख्यमंत्री महोदयांना देणार आहेत.

CMO Maharashtra
#समानकामसमानवेतन
#सर्वांनानियमितकरा
शिवसेना पार्टीचे मा. श्री. हेमंतभाऊ जंबेवार, संपर्क प्रमुख यांना काल भेट दिली आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्या मा. मुख्यमंत्री महोदयांकडे मांडण्याची विनंती केली. ते सोमवारला आपले निवेदन मा. मुख्यमंत्री महोदयांना देणार आहेत.
Prafulm (@prafulm6) 's Twitter Profile Photo

सन्माननीय आमदार श्रीमान डॉ. देवराव होळी साहेब गडचिरोली विधानसभा क्षेत्र यांचे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीने मनःपूर्वक आभार. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी जो पुढाकार घेतला आणि जे प्रयत्न त्यांनी सुरू केले आहेत त्यासाठी आम्ही कृतज्ञ आहोत. Thank u so much sir

Bhaurao Hukare (@bhauraohukare) 's Twitter Profile Photo

मा.आमदार डॉ.देवराव होळी साहेब गडचिरोली विधान सभा क्षेत्र यांनी येत्या हिवाळी अधिवेशनात कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हिताचे प्रश्न लक्षवेधी च्या माध्यमातून शासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी जो पुढाकार घेतला त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार साहेब.

educatebharat (@mgceamah) 's Twitter Profile Photo

CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis अत्यंत चांगला निर्णय.पण 25 वर्षांपासून ज्यांनी रक्ताचं पाणी केलं आणि शासनाच्या योजना प्रामाणिकपणे घरोघरी पोहोचवल्या त्यांचासुध्दा विचार करावा अशी मागणी आहे. आपणच हे करू शकता. दुसरे कोणी नाही! Plz विचार करा fb.watch/h77J0aiGGm/?mi…

Bhaurao Hukare (@bhauraohukare) 's Twitter Profile Photo

मा.मुख्यमंत्री साहेब समग्र शिक्षा च्या समावेशी शिक्षण या उपक्रमाअंतर्गत राज्यात दीव्यांग मुलांच्या शैक्षणिक सुविधेसाठी नक्कीच सांगळे काम सुरू आहे या कर्मचाऱ्यांचा विचार व्हावा.ही विनंती.

मा.मुख्यमंत्री साहेब समग्र शिक्षा च्या समावेशी शिक्षण या उपक्रमाअंतर्गत राज्यात दीव्यांग मुलांच्या शैक्षणिक सुविधेसाठी नक्कीच सांगळे काम सुरू आहे या कर्मचाऱ्यांचा विचार व्हावा.ही विनंती.