Tushar Pushpdip Suryawanshi
@tushar_pushpdip
walllessprison online web portal, India Satyashodhak students organisation, Maharashtra
ID: 1201405774452252672
http://www.walllessprison.com 02-12-2019 07:40:53
113 Tweet
98 Takipçi
54 Takip Edilen
शिष्यवृत्ती आमच्या हक्काची, नाही शिंदे-फडणवीस सरकारच्या बापाची Maharashtra govt should resume interstate scholarship for VJNT OBC students. #Resume_VJNT_OBC_Scholarship #Maharashtra_NT_DNT_OBC_scholarship CMO Maharashtra @OfficeOfDevendra Eknath Shinde - एकनाथ शिंदे सत्यशोधक विद्यार्थी संघटना महाराष्ट्र
The scholarship is our right. Our right to education. To uplift our communities. This is casteist decision. #Resume_VJNT_OBC_Scholarship #Maharashtra_NT_DNT_OBC_scholarship CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे @maharashtra_svs Vikas More
देख रहे हों ना बिनोद.. अब सरकार ने ओबीसी और एनटी के परराज्य में जाकर पढ़ने वाले छात्रों की छात्रवृति बंद कर दी हैं। CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे सत्यशोधक विद्यार्थी संघटना महाराष्ट्र
#Resume_VJNT_OBC_Scholarship Nomad_Liberty_Movement #tweeterstrom अभियानात अनेक लोकांनी एकत्र येऊन महाराष्ट्र सरकारच्या शिष्यवृत्ती रद्द करण्याचा निर्णयाचा निषेध नोंदवला CMO Maharashtra ने सकारात्मक प्रतिसाद दिला त्याचे स्वागत.bt need #scholarship_accountibility #studentsfriendly_budget
दोन दिवसा आधी सत्यशोधक विद्यार्थी संघटना समेत काही विद्यार्थी संघटनांनी सरकारच्या परराज्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्याच्या निर्णया विरोधात ऑनलाईन ट्विटर आंदोलन चालवले, त्याचा परिणाम नवीन पत्रक काढून सरकारने भूमिका बदलली. अभिनंदन.. सत्यशोधक विद्यार्थी संघटना महाराष्ट्र
2019 में एक इंटरव्यू में रवीश कुमार जी से पूछा गया था कि- अगर NDTV को सरकार की और से बंद कर दिया जाए तो क्या करोगे? जवाब में रवीश ने कहा था - सड़क पर खड़े होकर न्यूज़ पढ़ देंगे। कही संविधान में थोड़ी कहा हैं पत्रकार न्यूज़ रूम में ही न्यूज पढ़ेगा कही पर भी पढ़ देगा। ravish ndtv
Barti 2021 च्या 861 पात्र संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप द्या #Resume_Barti_fellowship CMO Maharashtra Ajit Pawar Devendra Fadnavis Eknath shinde Shabbas Sharif 😂
पोद्दार हॉस्पिटल वरळी येथे हॉस्पिटल प्रशासनाच्या लापरवाही मुळे एका विद्यार्थ्याचा बळी, विद्यार्थी आक्रमक परंतु तरीही पोलीस प्रशासनाकडून विद्यार्थ्यांवर दडपशाही सुरू आहे. सबंधित अधिकारी, डॉ यांच्यावर त्वरित कारवाही व्हावी.. CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे
डॉ. बाबा साहेब आंबेडकर स्वाधार योजनेला घेवून "स्वाधार योजना विद्यार्थी हक्क समिती" गेल्या 30 दिवसांपासून पुणे येथे धरणे देत होती आता पुन्हा एकदा मुंबई च्या आझाद मैदानावर विद्यार्थी मागणीला घेवून आंदोलन करत आहेत.प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात.. CMO Maharashtra
विद्यार्थ्यांचा अभ्यास करणार कोण, मुख्यमंत्री अजुन कोण ! मुंबई च्या आझाद मैदानावर आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांना जाहीर पाठिंबा आणि त्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करण्यात याव्या. #Swadhar_Our_Right #I_Support_Swadhar_Strike CMO Maharashtra Devendra Fadnavis
Let's break the barriers hindering the education of SC, ST, and OBC students. CMO Maharashtra #MahajyotiFellowship is the key to ensuring they not only enter but successfully complete their PhD studies.
महाज्योती फेलोशिप सरसकट मिळावी या मागणीला घेवून आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांसोबत सत्यशोधक विद्यार्थी संघटना खंबीरपणे उभी आहे. CMO Maharashtra, #MahajyotiFellowship for all deserving VJNT OBC PhD scholars.