DigitalManse
@DigitalManse
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
ID:1248869285071450113
https://youtube.com/@digitalmanse 11-04-2020 07:03:58
5,4K تغريدات
2,8K متابعون
111 التالية
मोदिंना बिनशर्त पाठींबा म्हणजे मा. राजसाहेबांना पडलेला मराठीचा विसर अस जे भुंकत होते त्यांनी आजचं मा. राजसाहेबांच शिवतीर्थावरच भाषण नक्की ऐका.
फक्त मराठीचाच यल्गार दिसेल..
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Aaditya Thackeray
Anil Parab आम्ही असं ऐकलं आहे की आपण खुप शिकलेले आहात. पण ही चुकीची माहिती आहे असं वाटतंय कारण आपल्याला
'दुसर्यांची पोरं कडेवर घेऊन नाचवणं आणि साथीदाराचा हात पकडणं यातला फरक कळत नाही'!!
#राजसाहेबांचाभानुशाली
Raj Thackeray Narendra Modi Amit Thackeray Eknath Shinde - एकनाथ शिंदे
काल उबाठा वाले Amit Thackeray यांनी कसा सनग्लास लावुन फोटो काढला याची 'तुतारी' वाजवत होते... त्यांच्यासाठी खास संस्कारी Aaditya Thackeray यांच्या चंद्रकांत खैरे पाया पडतानाचा फोटो...
या लाचारीच बक्षिसच बहूतेक खासदारकीच तिकीट आहे... Ambadas Danve ना मात्र 'हाथ' हलवतच बसवलं...
मी लाचारांची माय सुषमा अंधारे 🔥 SushmaTai Andhare🔥
आधी मी हिंदू देवीदेवतांचा अपमान केला, त्यांची थट्टा केली. बाळासाहेबांची खिल्ली उडविली पण आता मी उबाठा गटात आहे. मला माहित आहे की हिंदू जुन्या गोष्टी लवकर विसरतात म्हणून माझं वक्तव्यही विसराल अशी आशा बाळगते.
#राजसाहेबांचाभानुशाली
ही साध्या राज्याच्या अनेक ग्रामीण भागात परिस्तिथी आहे नुसतच निवडणूक बघत बसलात तर पाण्यावाचून जीव जाईल काही ठिकाणी
दुष्काळसाठी समिती त्वरित करा he मागणी आम्ही करत आहोत Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) MNS Adhikrut - मनसे अधिकृत Governor of Maharashtra
श्री राम नवमी निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!
.
.
.
.
.
FOLLOW DigitalManse 👈
.
.
.
.
.
#RamNavami #shreeramnavami #श्रीरामनवमी #जयश्रीराम
#rajthackeray #rajsahebthackeray
#amitthackeray #amitsahebthackeray
#politics #mns #manse
#maharashtra 🚩🚩
#DigitalManse
भगवा शोधा आणि बक्षिस मिळवा ...
शिल्लक सेना प्रमुख यांची स्वतः च्या उमेदवारासाठी पालघर येथील सभा ...
#लाचारप्रमुख
' कुणी मरण देतं का मरण '
WARD L BMC Maharashtra Pollution Control Board
@mybmc Mumbai Traffic Police
RMC प्लांट ह्यांच्या तर्फे
चांदीवली विधानसभा प्रभाग क्र-१६४ सुंदरबाग च्या जनतेसाठी स्पेशल ऑफर... ' घर विका नाहीतर फुकट मरा '
०१) चांदीवली विधानसभा प्रभाग क्र. १६४ मध्ये सुरू RMC प्लांट मधून निघणारा धूर
गुढीपाडवा व मराठी नुतन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.! ❤️💐🚂🚩
.
.
.
.
.
FOLLOW DigitalManse 👈
.
.
.
.
.
#gudipadwa
#rajthackeray #rajsahebthackeray
#amitthackeray #amitsahebthackeray
#mns #maharashtra 🚩🚩
#DigitalManse