Anwar Momin (@anwarmominsakal) 's Twitter Profile
Anwar Momin

@anwarmominsakal

पक्का पुणेकर

ID: 1073084800334999552

linkhttp://www.esakal.com calendar_today13-12-2018 05:18:48

541 Tweet

148 Followers

157 Following

Anwar Momin (@anwarmominsakal) 's Twitter Profile Photo

मंगल कार्यालयात जेवणावळी घालाव्यात अशा पद्धतीने पुण्यातील खराडी येथे दारू विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. याबाबत एक्साईज व पोलिसांना फोन करून त्यांची बाजू समजून घेतली. याबाबत सकाळमध्ये बातमी येताच आज लगेच काही धमकी वजा फोन आले. गुंडांना माझा नंबर कसा मिळाला असेल ? Samrat Phadnis

या हेडलाईनचा अर्थ समजून घ्यायला आपण शशी थरूर असले पाहिजे... Shashi Tharoor TOI India

या हेडलाईनचा अर्थ समजून घ्यायला आपण शशी थरूर असले पाहिजे... Shashi Tharoor
TOI India
Prasanna Joshi (@prasannjoshi) 's Twitter Profile Photo

जात ना पूछो साधो की..... आमच्या शुभकार्यापासून सणसणावारात ज्यांच्या सनईच्या सुरांनी साक्षात मांगल्य अवतरतं, त्या उस्ताद बिस्मिल्ला खां साहेबांच्या स्मृतीना अभिवादन....

Anwar Momin (@anwarmominsakal) 's Twitter Profile Photo

पुणे नगर रस्ता ट्राफिक मुक्त करण्यासाठी सिग्नल फ्री झाला. मात्र फिनिक्स मॉल समोर पॅसेंजरची वाट पाहणाऱ्या कॅब आणि रिक्षा 70℅ रस्ता अडवत उभ्या असतात. याकडे पोलिसांनी लक्ष द्यावे. PMC Care पुणे शहर वाहतूक पोलीस TOI India CP Pune City Police

Mahadev Balgude (@mahadev_balgude) 's Twitter Profile Photo

महापौर, मंत्री, गल्ली ते दिल्ली सत्ता.. तरीही माणसाने किती निष्क्रिय असावे. वर्षापूर्वी उद्धघाटन झालेल्या पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलवर एक तासाच्या पावसाने तळे साचले. मुरलीधरअण्णाची गत मोरासारखी झाली आहे. जो नाचताना समोरून मोहक दिसतो पण मागे त्याचा पार्श्वभाग उघडा पडलेला असतो.

Anwar Momin (@anwarmominsakal) 's Twitter Profile Photo

रस्त्यावर नदी आणि उड्डाण पुलावर वाहतूक कोंडी असे विहंगम दृश्य नशीबवान पुणेकरांना पावसाळ्यात रोज पहायला मिळणार आहे. गुड गव्हर्नन्स आणि पुणे सिटीचा हा स्मार्टनेस योग्य सरकारची निवड केल्यामुळे आपल्या वाट्याला आला आहे. Murlidhar Mohol Ajit Pawar #murlimohol #PuneRains Pune

पुण्यातील रस्ते पावसाच्या पाण्यात बुडाल्यामुळे या योजनेची गरज होती . मागील दहा वर्षात या स्थितीत सुधारणा न करता आल्यामुळे या योजने शिवाय पर्याय नाही. धन्यवाद Murlidhar Mohol Ajit Pawar #PuneRains #punenews Pune Metro Pune Metro Pravasi RailwaySeva

मुख्यमंत्री हेल्पलाइनवर अजूनही अहमदनगर असेच आहे, जात पडताळणी कार्यालयाचा पत्ता विचारल्यावर मुख्यमंत्री हेल्पलाइन वरून हा पत्ता त्यांनी पाठवला. अहिल्यानगर असा बदल तातडीने करावा. Devendra Fadnavis Radhakrishna Vikhe Patil Ajit Pawar जिल्हा माहिती कार्यालय अहिल्यानगर

अहिल्यानगर जात पडताळणी समितीचा संपर्क क्रमांक बंद आहे. त्यामुळे जाता का नाही बाबाच विद्यार्थ्यांना माहिती विचारता येत नाही. विद्यार्थ्यांचे हाल होतात. Cm हेल्पलाइन वरून माहिती विचारल्यावर हे समजले. आपण कसे पुढे जाणार. जिल्हा माहिती कार्यालय अहिल्यानगर CMO Maharashtra Devendra Fadnavis Radhakrishna Vikhe Patil

Anwar Momin (@anwarmominsakal) 's Twitter Profile Photo

पुणे महानगरपालिकेचा ७० लाखांचा रस्ता पहिल्याच पावसात गेला वाहून; निकृष्ट कामामुळे नागरिकांचा संताप esakal.com/pune/vadgaon-s…

Anwar Momin (@anwarmominsakal) 's Twitter Profile Photo

खराडी, वाघोली आणि पुणे भागात 4500 कोटी आणि त्याहून अधिक रकमेचे डझनभर प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांनी त्यांचा CSR फंड हा स्थानिक गरजा ओळखून त्या भागाच्या विकासासाठी खर्च करावा. ज्या मातीतून हजारो कोटी रुपयांची कमाई होत आहे त्या मातीसाठी दायित्व हवे. KHARADI Wagholi Hsg Soc Assoc (WHSA)

कुत्र्यांच्या उद्यानासाठी खराडीतील मैदानाची दीड एकर जागा दिली आहे. कुत्र्यांना खेळणे, पोहणे, फिरणे व चालण्यासाठी हे उद्यान असेल. PMC Care अशा सुविधा माणसांसाठी ही विकसित कराव्यात. Clean N Green Kharadi-Pune KHARADI Surendra Pathare Foundation Wagholi Hsg Soc Assoc (WHSA) Jagdish Mulik Ajit Pawar TOI Pune

China rare earth mineral export ban impact: Suzuki suspends production of Swift cars The restrictions on rare earth magnets and related materials imposed by China kicked in from April 4. पण भक्तांना वाटतं चीन मधून फक्त आपण लाईटच्या माळाच आयात करतो #WilliamEst #China #Trending

Anwar Momin (@anwarmominsakal) 's Twitter Profile Photo

दिल्ली में लाल किला के पास हुए कार विस्फोट का निषेध करता हू. राजधानी में ऐसे विस्फोट चिंताजनक और पीड़ादायक है। इस दर्दनाक हादसे में जिन परिवारों ने अपने निर्दोष प्रियजनों को खोया है, उनके प्रति गहरी संवेदनाएं व्यक्त करता हूँ,गुन्हगार को धुंडो और कडी सजा दो.जयहिंद Narendra Modi

Anwar Momin (@anwarmominsakal) 's Twitter Profile Photo

कल्याणी नगर येथे नदीत हॉटेलचा कचरा फेकणे अतिशय गंभीर प्रकार आहे. याला जबाबदार व्यक्तींची चौकशी करून निलंबनाची कारवाई करावी. आरोग्य खात्याचं एक तर दुर्लक्ष होतंय किंवा कोणीतरी यामध्ये सामील आहे. #pmc Ajit Pawar Narendra Modi PMC Care