Anil
@anil87189603
ID: 1284824597771063297
19-07-2020 12:17:22
103 Tweet
133 Takipçi
126 Takip Edilen
भीक नको हक्क हवा, जुनी पेंशन योजना लागू करा..!NPS बंद करा। #NPSनिजीकरणकेख़िलाफ़_इंक़लाब Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray Sharad Pawar Ajit Pawar ZEE २४ तास Prof. Varsha Eknath Gaikwad
एक देश, एक संवैधानीक.सबको पेन्शन एक समान #StopPrivatisation #NPSनिजीकरणभारतछोडो #NPSनिजीकरणभारतछोड़ो #OneNation_OnePension #RestoreOldPension #ops #पुरानी_पेन्शन_बहाल_करो #समान_काम_समान_पेन्शन PMO India CMO Maharashtra Ajit Pawar Prof. Varsha Eknath Gaikwad Hasan Mushrif
Amitabh Agnihotri ये हकीकत है आज तक पुरानी पेंशन बहाली नहीं हुई है तो इसे क्या कहेंगे? चुनावी जुमला नहीं है क्या?
अजित पवारांवर Ajit Pawar आमचा बिलकुल विश्वास नाही, फेब्रुवारी-२०२१ रोजीच्या आरोग्य भरतीतसुद्धा,विधानसभेत अजित पवारांनी सखोल चौकशीचे आश्वासन दिले होते परंतु नंतर ती आरोग्य भरती पुढं दामटून पूर्ण करण्यात आली. सर्व आरोग्य भरती रद्द करत ,परीक्षा MPSC मार्फत घेइस्तोवर माघार नाही
पोलिसांनी कर्मचाऱ्यांचा लोकशाही मार्गाने सुरू जुनी पेन्शन मार्च थांबवला. ही कसली लोकशाही? हाच कोरोना योद्ध्यांचा सन्मान आहे का? #पेन्शन_मार्च Office of Uddhav Thackeray Ajit Pawar Rohit Pawar TV9 Marathi ABP माझा Sharad Pawar Rajesh Tope Balasaheb Thorat Devendra Fadnavis
Same on you तीन तिकडी भ्रष्ट/घोटाळे बाज सरकार ABP माझा BBC News Marathi ZEE २४ तास Devendra Fadnavis Pravin Darekar - प्रविण दरेकर Dilip Walse Patil
Thank you ZEE २४ तास ABP माझा BBC News Marathi @News18lokmat AajTak Zee News NDTV India
राजस्थान, छत्तीसगड तर पूर्ण पेन्शनचा निर्णय घेते तसेच सगळ्या देशात मयत झालेल्या कर्मचारी कुटुंबांना पेन्शन मिळते. आपल्याकडे ती सुद्धा द्यायला पैसे नाहीत, म्हणून निर्णय नाही.आणि आमदारांची घरे कसली बांधता! CMO Maharashtra Ajit Pawar Aaditya Thackeray Nana Patole rajiv khandekar
अगदी बरोबर Ajit Pawar... राज्यातील लोकांची तिजोरी जहागिरी वाटायला लागली की हे होणारच..! मयत कर्मचाऱ्यांची कुटुंबे वाऱ्यावर आहेत आणि आपण तिजोरी आमदारांच्या PA पगार वाढ, भत्ते, आमदार घरे यावर खाली करत आहात..! राजस्थान, छत्तीसगड चा आदर्श नको वाटतो का..? CMO Maharashtra 😡😡
आम्ही शासकीय कर्मचाऱ्यांना पेंशन देऊ शकत नाही. केंद्राने मदत केली तर आम्ही देऊ. - Ajit Pawar यात केंद्राचा संबध काय? सगळं केंद्रच देणार तर, Office of Uddhav Thackeray सरकार फक्त वसुली करणार का? 2004 साली तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी कर्मचाऱ्यांची पेंशन बंद केली होती.
Nana Patole Sharad Pawar Ajit Pawar TV9 Marathi Uddhav Thackeray ABP माझा Aaditya Thackeray ए बात कुछ हजम नहीं हुई 🤔
Ajit Pawar Whatever statics put on record were baseless. If Rajasthan and Jharkhand able to pay old pension and payment then why maharashtra government won't be able to deliver like this? Then it's failure of ruling parties and whole political leaders #RestoreOldPension