Amol (@amol27679) 's Twitter Profile
Amol

@amol27679

ID: 777148083603968000

calendar_today17-09-2016 14:11:56

320 Tweet

41 Followers

63 Following

Amol (@amol27679) 's Twitter Profile Photo

#ओला_दुष्काळ ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या तोंडाला पावसाने पान पुसलीत एवढ्या नुकसानीनं दिवाळी गोड तर होणार नाहीच,पण सरकारने मदत करून नुकसान भरपाई देऊन कुठंतरी मोडलेल्या पोशिंद्याला आधार द्या लाखो करोडो चे दांडियाचे कार्यक्रम घेणाऱ्यांनी त्या पैशातून शेतकऱ्यांना मदत करावी

Amol (@amol27679) 's Twitter Profile Photo

ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या तोंडाला पावसाने पान पुसलीत एवढ्या नुकसानीनं दिवाळी गोड तर होणार नाहीच,पण सरकारने मदत करून नुकसान भरपाई देऊन कुठंतरी मोडलेल्या पोशिंद्याला आधार द्या लाखो करोडो चे दांडियाचे कार्यक्रम घेणाऱ्यांनी त्या पैशातून शेतकऱ्यांना मदत करावी #ओला_दुष्काळ