अमित ठाकरे -पर्व (@amitspeak19) 's Twitter Profile
अमित ठाकरे -पर्व

@amitspeak19

अध्यक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना

ID: 1205081201779675136

linkhttps://www.facebook.com/AmitThackerayLive/ calendar_today12-12-2019 11:05:37

569 Tweet

10,10K Followers

1 Following

अमित ठाकरे -पर्व (@amitspeak19) 's Twitter Profile Photo

Late post... महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांनी श्री. क्षेत्र पाली येथे खंडोबारायाचे दर्शन घेतले. यावेळी मनविसे सरचिटणीस यश सरदेसाई, महेश ओवे आणि सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

Late post...

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांनी श्री. क्षेत्र पाली येथे खंडोबारायाचे दर्शन घेतले.
यावेळी मनविसे सरचिटणीस यश सरदेसाई, महेश ओवे आणि सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
अमित ठाकरे -पर्व (@amitspeak19) 's Twitter Profile Photo

पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यातील दिवसभराच्या बैठका व गाठी-भेटी झाल्यानंतर मनसे नेते श्री. अमित ठाकरेंनी सोलापूर येथे हुरडा पार्टीचा मनमुराद आनंद घेत पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी गप्पा मारत संवाद साधला.

राज्यातील प्रत्येक महाविद्यालयात 'महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने'चे युनिट्स का हवेत? मनविसे अध्यक्ष श्री. अमित ठाकरेंनी सांगितला कॉलेज युनिट्स आणि पुनर्बांधणी दौऱ्यामागचा मुख्य उद्देश. #महासंपर्क_अभियान #AmitThackeray #विद्यार्थ्यांचामनसेआवाज #MNVSforYouthVoice

अमित ठाकरे -पर्व (@amitspeak19) 's Twitter Profile Photo

नात्यातील सदाबहार प्रेमाला 'सेल्फी'त साठवणारा महाराष्ट्रातील पहिला लोकप्रिय सेल्फी पॉईंट पुन्हा सुरु... ❤️📷 तरुणाईचं विशेष आकर्षण असलेल्या ह्या शिवतीर्थ वरील 'सेल्फी पॉईंट'चं उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांच्या शुभहस्ते संपन्न.

नात्यातील सदाबहार प्रेमाला 'सेल्फी'त साठवणारा महाराष्ट्रातील पहिला लोकप्रिय सेल्फी पॉईंट पुन्हा सुरु... ❤️📷

तरुणाईचं विशेष आकर्षण असलेल्या ह्या शिवतीर्थ वरील 'सेल्फी पॉईंट'चं उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांच्या शुभहस्ते संपन्न.
अमित ठाकरे -पर्व (@amitspeak19) 's Twitter Profile Photo

आतुरता भगव्या वादळाची 'गुढीपाडवा मेळावा' दिनांक : २२ मार्च २०२३, छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ)

आतुरता भगव्या वादळाची 'गुढीपाडवा मेळावा'
दिनांक : २२ मार्च २०२३, छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ)
अमित ठाकरे -पर्व (@amitspeak19) 's Twitter Profile Photo

हिंदुजननायक श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या जाहीर इशाऱ्यानंतर माहीम च्या समुद्रातील अनधिकृत मजार तोडायला सुरुवात. 😍🔥

अमित ठाकरे -पर्व (@amitspeak19) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे 'शिवतीर्थ' निवासस्थानी राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीला! Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra Raj Thackeray MNS Adhikrut - मनसे अधिकृत

मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे 'शिवतीर्थ' निवासस्थानी राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीला!
<a href="/mieknathshinde/">Eknath Shinde - एकनाथ शिंदे</a> <a href="/CMOMaharashtra/">CMO Maharashtra</a> <a href="/RajThackeray/">Raj Thackeray</a> <a href="/mnsadhikrut/">MNS Adhikrut - मनसे अधिकृत</a>
अमित ठाकरे -पर्व (@amitspeak19) 's Twitter Profile Photo

पुण्यातल्या बालगंधर्व येथे युवा संवाद संस्थे मार्फत कार्यक्रम आयोजन करणयात आले होते. उद्घाटनासाठी राज ठाकरे उपस्थित होते.. दरम्यान त्यांनी अजितदादांचं अवघ्या काही मिनिटांत व्यंगचित्र काढले.

हे नारकर काका काकी.! यांच्या लग्नाचा नुकताच ५० वा वाढदिवस झाला,राजसाहेबांनी या आनंद सोहळ्याला सपत्नीक उपस्थिती लावली होती.बरोबर ५० वर्षांपूर्वी नारकर काकांच्या लग्नसोहळ्यास बाळासाहेब & माँसाहेबांनी उपस्थिती लावली होती. ते नारकर काका आमदार ही होते,ते बाळासाहेबांचे सहकारी होते.

हे नारकर काका काकी.!

यांच्या लग्नाचा नुकताच ५० वा वाढदिवस झाला,राजसाहेबांनी या आनंद सोहळ्याला सपत्नीक उपस्थिती लावली होती.बरोबर ५० वर्षांपूर्वी नारकर काकांच्या लग्नसोहळ्यास बाळासाहेब &amp; माँसाहेबांनी उपस्थिती लावली होती.

ते नारकर काका आमदार ही होते,ते बाळासाहेबांचे सहकारी होते.
अमित ठाकरे -पर्व (@amitspeak19) 's Twitter Profile Photo

आजी ज्यांनी मनसेची शाखा वाचावी म्हणून उपोषण केल होत आणि शाखा वाचवली होती. आज आजी पहिल्यांदा साहेबांना भेटल्या त्यानंतर साहेब व आजी दोघेही खूप खुश झाले !!!

आज संभाजीनगर येथून चिंचवड येथे संध्याकाळी जात असताना वाटेत अमितसाहेब ठाकरे यांनी गंगावणे कुटुंबीयांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आणि दुःखाचे आभाळ कोसळलेल्या गंगावणे कुटुंबियांचे, नातेवाईकांचे सांत्वन केले. #AmitThackeray

आज संभाजीनगर येथून चिंचवड येथे संध्याकाळी जात असताना वाटेत अमितसाहेब ठाकरे यांनी गंगावणे कुटुंबीयांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आणि दुःखाचे आभाळ कोसळलेल्या गंगावणे कुटुंबियांचे, नातेवाईकांचे सांत्वन केले.

#AmitThackeray
अमित ठाकरे -पर्व (@amitspeak19) 's Twitter Profile Photo

राजकारणाचा चिखल झालाय. प्रचंड संताप येतोय? जनतेची खदखद व्यक्त होतेय आता हळूहळू...

अमित ठाकरे -पर्व (@amitspeak19) 's Twitter Profile Photo

पुढच्या वर्षी विधानसभेची निवडणूक होणारच आणि तुम्हाला “results” दिसणार !! -अमित साहेब ठाकरे

अमित ठाकरे -पर्व (@amitspeak19) 's Twitter Profile Photo

मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या विनंतीला मान देऊन दहावी बोर्डाने परीक्षेची वेळ दहा मिनिटे वाढवून दिली.याचा फायदा महाराष्ट्रातील १५ लाख विद्यार्थ्यांना झाला. आज घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थी व पालकांनी श्री राजसाहेब यांची शिवतीर्थ या निवास्थानी भेट घेऊन आभार मानले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे यांचा रत्नागिरी दौरा. #मनसेचंकोकण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे यांचा रत्नागिरी दौरा. 

#मनसेचंकोकण
अमित ठाकरे -पर्व (@amitspeak19) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनांमुळे ६५ टोलनाके बंद झाले पण २०१४ पासून जे पक्ष निवडणुकांमध्ये सांगतात कि, 'टोलमुक्त महाराष्ट्र करू' आणि मग सत्तेवर आल्यावर काहीच करत नाहीत... त्यांना कुणीही जाब विचारत नाही !

अमित ठाकरे -पर्व (@amitspeak19) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभांना गर्दी जमते पण मतदान का होत नाही ? खोचक प्रश्नाला, राजसाहेबांचं सडेतोड उत्तर !

अमित ठाकरे -पर्व (@amitspeak19) 's Twitter Profile Photo

'लोकांचा प्रवास सुरक्षित व्हावा' याची तमा न बाळगता समृद्धी महामार्गावर तात्काळ टोल लावण्यात आला... आजपर्यंत शेकडो लोकांनी त्या महामार्गाच्या अपघातात प्राण गमावले ह्याची जबाबदारी भाजप किंवा सरकार घेणार का?

अमित ठाकरे -पर्व (@amitspeak19) 's Twitter Profile Photo

तुफान गर्दी! ✌️✌️ मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या विशेष उपस्थितीत आज ठाणे येथे श्री. अविनाश जाधव यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सव पार पडत असून असंख्य गोविंदा पथकांनी या ठिकाणी आपले उत्तम प्रदर्शन सादर केले.

तुफान गर्दी! ✌️✌️

मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या विशेष उपस्थितीत आज ठाणे येथे श्री. अविनाश जाधव यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सव पार पडत असून असंख्य गोविंदा पथकांनी या ठिकाणी आपले उत्तम प्रदर्शन सादर केले.