Amar Patil
@amar_patil07
💌
ID: 1321722552880750594
29-10-2020 07:56:45
1,1K Tweet
4 Takipçi
58 Takip Edilen
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अधिकृत ट्विटर हँडल आकृतीबंध गेल्या दोन वर्षांपासून मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे,यामुळे सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होते तसेच नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या सामान्य बोरजगार उमेदवारांना देखील मनस्ताप सहन करावा लागतोय.कृपया लवकरात लवकर आकृतीबंधाला मान्यता द्यावी. google.com/amp/s/www.loks…
📍 चाळीसगाव साहेब आज आपण चाळीसगाव येथे असताना आमच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी देखील " जलसंधारण विभाग" पदभरती जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावी याबाबत निवेदन दिले. आपण दिलेल्या निवेदनावर लवकरात लवकर कार्यवाही कराल ही अपेक्षा.🙏 Sanjay Rathod #WCD_Recruitment
🔴 वाल्मी आंदोलन 🔴 📍 वाल्मी,छत्रपती संभाजीनगर आंदोलन..! जलसंधारण पदभरती बाबत उद्या छत्रपती संभाजीनगर येथील बेरोजगार स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आणि आमच्या पदाधिकारी यांची उद्या सकाळी ९:०० वाजता मीटिंग ठेवली आहे. #WCD_Recruitment Sanjay Rathod Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
🔴वाल्मी आंदोलन 🔴 📍वाल्मी,छत्रपती संभाजीनगर आंदोलन आंदोलन बाबत आज प्रमुख पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांची मीटिंग संपन्न झाली,जलसंधारण विभाग स्थापत्य अभियांत्रिकी संवर्ग पदभरती जाहिरातीसाठी आंदोलनाची तयारी आहे असे सर्वांनी सांगितले. #WCD_Recruitment Sanjay Rathod Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
एमआयडीसी भरती परीक्षेत कॉपी TCS ION पवई सारख्या नामांकित परीक्षा केंद्रात मोबाइल आणून कॉपी केली जात आहे. आत मोबाइल नेण्यासाठी कोणाची मदत? याची उच्चस्तरीय सखोल चौकशी करण्यात यावी ही विनंती. Uday Samant MIDC India
दिनांक ११ जानेवारी २०२३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे साहेबांनी ट्विट करून सर्व महानगरपालिका, नगरपरिषद – पंचायत पदभरती बाबत घोषणा केली होती परंतु अद्याप पदभरती जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. कृपया तत्काळ जाहिरात प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती
📍 जलसंधारण विभाग पदभरती उद्याच्या कॅबिनेट मध्ये जलसंधारण विभागाच्या आकृतीबंध बाबत निर्णय घेऊन लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती. #WCD_Recruitment Sanjay Rathod
मृद व जलसंधारण विभाग नवीन आकृतीबंध तयार असूनसुद्धा अद्याप मंजूरी अभावी रखडला आहे,परिणामी जाहिरात प्रक्रियेचे आदेश असूनसुद्धा कार्यवाही अडकली आहे. आजच्या कॅबिनेटमध्ये आकृतीबंधाचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात यावा ही नम्र विनंती 🙏 #WCD_Recruitment Sanjay Rathod Devendra Fadnavis
📍महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा: जलसंपदा, जलसंधारण, पाणीपुरवठा विभागाने त्वरीत वर्ग एक आणि वर्ग दोन पदभरती बाबतचे पद मागणीपत्र लोकसेवा आयोगास पाठवून द्यावे. #WCD #WRD Girish Mahajan Sanjay Rathod
कृपया आकृतीबंध तत्काळ प्रसिद्ध करून लवकरात लवकर जलसंधारण विभाग स्थापत्य अभियांत्रिकी संवर्ग पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती. Sanjay Rathod #WCD_recruitment
आदरणीय जलसंधारण मंत्री Sanjay Rathod आपण वेळोवेळी विद्यार्थ्यांना "नवीन पदभरती बाबत"आश्र्वासित केलेलं आहे परंतु तोंडावर आलेली आचारसंहिता पाहता आचारसंहिता लागण्यापूर्वी पदभरती जाहिरात प्रसिद्ध होणे गरजेचं आहे त्यामुळे आपणास विनंती आहे की कृपया लवकरात लवकर पदभरती मार्गी करावी.
माजी वनमंत्री तथा आमदार Sudhir Mungantiwar साहेब यांना प्रलंबित जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता पदभरती बाबत चंद्रपूर मधील विद्यार्थ्यांनी निवेदन दिले. विद्यार्थ्यांना वेळ तसेच घड्याळ गिफ्ट दिल्याबद्दल खूप खूप आभार Sudhir Mungantiwar
🔸निवडणुकांपूर्वी विचार न करता सुरू केलेली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना 6 महिन्यांसाठी होती. 🔸निवडणुकीनंतर आंदोलन झालं, एक मुदतवाढ दिली. 🔸आताचे आंदोलन कायम करावे यासाठी. Devendra Fadnavis जी स्पर्धापरीक्षार्थींनी केवळ अभ्यासिकेत बसुन अभ्यास करायचा?loksatta.com/nagpur/maharas…