yuvraj chouhan (@yuvraaj31) 's Twitter Profile
yuvraj chouhan

@yuvraaj31

Founder & CEO #Team_V | Editor @1sttimenewz | Political Strategist | Media Person | Digital Marketer |

【 #The_glass_is_always_half_full 】

ID: 3306725094

calendar_today05-08-2015 09:09:17

2,2K Tweet

507 Takipçi

577 Takip Edilen

Nitesh Rane (@niteshnrane) 's Twitter Profile Photo

कोकणावर देवाने निसर्गाच्या माध्यमातून मुक्त हस्ताने उधळण केल्याचे आपण नेहमीच ऐकतो आणि बघतो. इथला निसर्ग जसा सौंदर्याने नटलेला आहे तसेच इथले समुद्र किनारे ही.. त्यामुळे पर्यटकांना इथली नेहमीच भुरळ पडत असते. सिंधुदुर्गच्या निसर्गसंपन्नतेत चार चाँद लावणारी गोष्ट समोर आली आहे.

भाजपा महाराष्ट्र (@bjp4maharashtra) 's Twitter Profile Photo

भारत ही विकासाची एक यशोगाथा असेल, तर महाराष्ट्र त्या प्रगतीचा 'महामार्ग' आणि प्रमुख आधार आहे. Devendra Fadnavis

yuvraj chouhan (@yuvraaj31) 's Twitter Profile Photo

वेळ ,शिस्त आणि शब्द न पाळणारे म्हणून नेत्यांबद्दल ज्या काळात लोकांना चीड येते त्याच कालखंडात दिलेला शब्द पाळणारे,प्रत्येक कार्यक्रमात वेळेवर पोहोचणारे आणि कामात आर्थिक,सामाजिक शिस्त पाळणारे नेते म्हणून मी अजितदादांवर प्रचंड प्रेम करणारा व्यक्ती होतो. अचानक दादांच्या एक्झिट नंतर

वेळ ,शिस्त आणि शब्द न पाळणारे म्हणून नेत्यांबद्दल ज्या काळात लोकांना चीड येते त्याच कालखंडात दिलेला शब्द पाळणारे,प्रत्येक कार्यक्रमात वेळेवर पोहोचणारे आणि कामात आर्थिक,सामाजिक शिस्त पाळणारे नेते म्हणून मी अजितदादांवर प्रचंड प्रेम करणारा व्यक्ती होतो.
अचानक दादांच्या एक्झिट नंतर
yuvraj chouhan (@yuvraaj31) 's Twitter Profile Photo

In Politics.. Time is very important. If the response comes too late, it is painted as a confession. #fake_narrative_kills_good_leadership

yuvraj chouhan (@yuvraaj31) 's Twitter Profile Photo

माझं कमिशन हा काय प्रकार आहे...? सगळा अर्थसंकल्प चाळला त्यात या कमिशनची तरतूद कुठेच सापडली नाही....

yuvraj chouhan (@yuvraaj31) 's Twitter Profile Photo

राजकारण हा संधीसाधू खेळ आहे.. संधी मिळाली की बोलायला हवं आणि योग्य वेळ येई पर्यंत शांत राहायला हवं. पण इतके पण शांत राहून उपयोग नाही की संधीच आपल्या हातून सुटून जाईल.

Raghav Chadha (@raghav_chadha) 's Twitter Profile Photo

Silenced, not defeated My message to the ‘aam aadmi’ — खामोश करवाया गया हूँ, हारा नहीं हूँ 'आम आदमी’ को मेरे संदेश

yuvraj chouhan (@yuvraaj31) 's Twitter Profile Photo

कुठल्याही दोन व्यक्तींमधील संभाषण हे "राय टू प्राइवेसी" या कायद्यानुसार अतिशय खाजगी बाब असते. ही बाब उघडपणे पत्रकार परिषद घेत जाहीर करणे, दंडणीय अपराध आहे. माझी महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police यांना विनंती आहे अंजली दमानिया यांच्यावर गुन्हा दाखल करावा. Mrs Anjali Damania

कुठल्याही दोन व्यक्तींमधील संभाषण हे "राय टू प्राइवेसी" या कायद्यानुसार अतिशय खाजगी बाब असते. ही बाब उघडपणे पत्रकार परिषद घेत जाहीर करणे, दंडणीय अपराध आहे.
 माझी <a href="/DGPMaharashtra/">महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police</a> यांना विनंती आहे अंजली दमानिया यांच्यावर गुन्हा दाखल करावा.

<a href="/anjali_damania/">Mrs Anjali Damania</a>
yuvraj chouhan (@yuvraaj31) 's Twitter Profile Photo

लैंगिक शोषण ते मनी लॉन्ड्रीग असा खरात प्रकरणाचा प्रवास सध्या सुरू आहे. हे सर्वात आधी ओळखल्याने देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणात लक्ष घातले होते.अर्थात एकच वेळी ५० हून अधिक नेत्यांवर कायमचा अंकुश ठेवण्याची संधी देवेंद्र फडणवीसांसारखे मुत्सद्दी राजकारणी अशीच वाया जाऊ देणार नाही.

लैंगिक शोषण ते मनी लॉन्ड्रीग असा खरात प्रकरणाचा प्रवास सध्या सुरू आहे.
हे सर्वात आधी ओळखल्याने देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणात लक्ष घातले होते.अर्थात एकच वेळी ५० हून अधिक नेत्यांवर कायमचा अंकुश ठेवण्याची संधी देवेंद्र फडणवीसांसारखे मुत्सद्दी राजकारणी अशीच वाया जाऊ देणार नाही.
yuvraj chouhan (@yuvraaj31) 's Twitter Profile Photo

हे तिघे म्हणजे काय महाराष्ट्र नाही.तुम्ही जर खरच सुपारीबाज नसाल तर CDR काढण्यासाठी AI चा वापर कसा होतो हे प्रेस घेऊन सिद्ध करा. सुपारी घेऊन प्रेस घेता,त्या प्रेसमध्ये लोकांची खासगी माहिती सार्वजनिक करता आणि सिद्ध करायची वेळ आली की तिघे बसू म्हणता....? वाह रे सामाजिक कार्यकर्ती

yuvraj chouhan (@yuvraaj31) 's Twitter Profile Photo

सोबत काम केलेल्या सहकाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना निवडणुकीत मदत केल्याबद्दल काँग्रेसचे आभार. तर बऱ्याच वर्षानंतर कुठल्यातरी विषयावर ठाम भूमिका घेतली, निवडणुकीत अर्ज भरला मोठ्या मोठ्या वल्गना केल्या आणि नंतर माघार घेतली... या वृत्तीचा निषेध. #baramati

yuvraj chouhan (@yuvraaj31) 's Twitter Profile Photo

तुम्ही जिवाचं रान करा.... मी कंबोजच्या बर्थ डे ला जाऊन येतो.😂😂😂

Rupali Chakankar (@chakankarspeaks) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात आजतागायत अनेकांवर आरोप झाले,त्या आरोपांचे पुरावे माध्यमांनी सबंध महाराष्ट्राला दाखवले व आरोप करणाऱ्यांनीही पुराव्यानिशी आरोप केले.मात्र आज 28 दिवस होत आहेत, माझ्यावर व माझ्या परिवारावर बेछूट व कपोलकल्पित आरोप हे फक्त हेतूपुरस्सर व बदनाम करण्यासाठी

yuvraj chouhan (@yuvraaj31) 's Twitter Profile Photo

गेल्या अनेक वर्षांपासून मी ब्लॉग लिहिण्याचा विचार करत होतो. पण सातत्याने निवडणुका, ऑफिस सेटअप या सगळ्या गोष्टींमुळे मधल्या काही कालावधीमध्ये वेळ मिळालाच नाही. पण आज असच दिल्लीमध्ये आलो असता काही केल्या मन ऐकत नाहीये. त्यामुळे आजपासून दररोजचा ब्लॉग लिहिण्याची सवय लावून घेतोय.

yuvraj chouhan (@yuvraaj31) 's Twitter Profile Photo

अजून दहा मिनिटे उशीर झाला असता तर माझे कालचे फ्लाईट चुकले असते. काल रात्री पुण्याहून दिल्लीला आलो आहे. फ्लाईटचा टाइमिंग रात्री ९ चा होता तरी देखील संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत पी.एम.सी मध्ये मीटिंग अटेंड करत होतो. शेवटी कसं तरी धावपळ करत मी साडेआठ वाजता एअरपोर्टला पोहोचलो

CMO Maharashtra (@cmomaharashtra) 's Twitter Profile Photo

यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्राच्या प्रगतीचा नवा अध्याय Narendra Modi Devendra Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #MaharashtraDay #MissingLink

यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा
महाराष्ट्राच्या प्रगतीचा नवा अध्याय

<a href="/narendramodi/">Narendra Modi</a> <a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a>
#Maharashtra #DevendraFadnavis #MaharashtraDay #MissingLink
yuvraj chouhan (@yuvraaj31) 's Twitter Profile Photo

अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार श्री. Pravin Tayade जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

yuvraj chouhan (@yuvraaj31) 's Twitter Profile Photo

जेव्हा न्याय मिळत नाही तेव्हा लोक हाताश होतात, निराश होतात. या संपूर्ण समाजाने व्यवस्थेवरचा त्यांचा विश्वास संपत चालला आहे. नसरापूर बलात्कार घटनेतील आंदोलकांवर झालेल्या लाठी चार्ज नंतर तेथील नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया. #rapecase #nasrapur #justicefornasrapur