being मुंबईकर! (@abhishekkathe69) 's Twitter Profile
being मुंबईकर!

@abhishekkathe69

गांडू ची औलाद म्हणून कधी जगू नका मेलात तरी चालेल!
जय महाराष्ट्र 🚩

Pakistan ki maa ka bhosda #pkmkb

ID: 1614701044709339138

calendar_today15-01-2023 19:08:49

338 Tweet

15 Followers

79 Following

being मुंबईकर! (@abhishekkathe69) 's Twitter Profile Photo

काही दिवसांपासून परप्रांतीय लोकांकडून मराठी माणसांवर होणारे हल्ले आणि मुजोरी च्या घटना समोर येत आहेत.आणि ते प्रमाण येणाऱ्या काळात वाढत जाणार आहे! कारण हिंदुत्व च्या नावाखाली आपण ह्यांना आपल्या उरावर घेतल आहे आणि आपल्याच राज्यात आपण पाहुणे झालो आहोत. #मराठी #महाराष्ट्र #Trending

being मुंबईकर! (@abhishekkathe69) 's Twitter Profile Photo

बघा आणि थंड बसा! आज खूप लोकं या व्हिडिओ मध्ये मनसे, मनसेचे पदधिकारी आणि राजसाहेबांना टॅग करतायत मग निवडणुकीच्या वेळेला मतदान करताना अक्कल शेण खायला गेलेली? तेव्हा हिंदुत्वचा चस्मा जो लावला होता! रहा स्वतःच्या राज्यात पाहुणे म्हणून आता! #Mns #Marathi #mumbra #TrendingNow #Shivsena

being मुंबईकर! (@abhishekkathe69) 's Twitter Profile Photo

My Airtel WiFi has been down since 12 noon. Despite multiple calls, I’m only getting false promises about restoration. One engineer said, "I’ll have to disconnect someone else’s connection to fix yours." Is this the kind of service Airtel provides? Sr- 11009982368. airtel India

My Airtel WiFi has been down since 12 noon. Despite multiple calls, I’m only getting false promises about restoration. One engineer  said, "I’ll have to disconnect someone else’s connection to fix yours." Is this the kind of service Airtel provides? Sr- 11009982368.
<a href="/airtelindia/">airtel India</a>
being मुंबईकर! (@abhishekkathe69) 's Twitter Profile Photo

You must appreciate my patience but don't try to test it! It's been 46hrs since my connection is down and no concrete update yet! Kindly do the needful asap airtel India Airtel Cares

being मुंबईकर! (@abhishekkathe69) 's Twitter Profile Photo

It has been highlighted and escalated since 16 April and your ground team is not giving any importance to your highlights and escalation! whenever I call for updates your executives are like sir pls wait for 4 business hrs they don't even know the root cause yet Airtel Cares

being मुंबईकर! (@abhishekkathe69) 's Twitter Profile Photo

पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्या नंतर काही राजकीय भडवे राजीनामा द्या बोलत आहेत, त्या मुर्खांना प्रश्न आहे राजीनामा महत्वाचा आहे की झालेल्या परिस्थिती चा आढावा घेणं महत्वाचे आहे? थोडी लाज बाळगा २७ लोकांनी जीव गमावला आहे तुम्हाला राजकारण सुचते आहे? #Pahalgam #PahalgamTerroristAttack

being मुंबईकर! (@abhishekkathe69) 's Twitter Profile Photo

परप्रांतियांना दिली ओसरी परप्रांतीय हात पाय पसरी! इतिहास साक्ष आहे परकियांपेक्षा स्वकियांशी जास्त लढाया लढल्या गेल्या आहेत! स्वकीय असे असतील तर त्यांची काहीच गरज नाही महाराष्ट्रात #मराठी #मनसे #राज्यभाषा #महाराष्ट्रात_मराठीच MNS Adhikrut - मनसे अधिकृत Raj Thackeray MNS Social | मनसे सोशल

being मुंबईकर! (@abhishekkathe69) 's Twitter Profile Photo

अशा वार्ता करणार आणि मग कानफटात लगावली की हिंदूत्व चा झेंडा बाहेर काढायचा! आणि ह्यांना पाठीशी घालणारे काही दलिद्री पण इथलेच आहेत! आता जागे नाही झालो तर आपल्याच राज्यात पाहुणे बनून राहायची तयारी ठेवा!

being मुंबईकर! (@abhishekkathe69) 's Twitter Profile Photo

हिंदुत्व चा झेंडा घेऊन युपी बिहार आणि इतर कोणत्या ही राज्यात जा आणि बोला मला तुमच्या राज्याची भाषा येत नाही मी शिकणार पण नाही आणि बोलणार पण नाही काय करायचं ते करा! आणि बघा मग तुमचा हिंदू म्हणून सरकार करतात का ते! हिंदू असलो तरी महाराष्ट्रात आपण मराठी आहोत हे विसरून कसं चालेल?

being मुंबईकर! (@abhishekkathe69) 's Twitter Profile Photo

आम्ही मराठी शिकणार नाही बोलणार नाही काय करायचं ते कर असं म्हणणारे संत महात्मा आहेत का? आम्हाला शहाणपणा शिकवणारा तू कोण? नको त्या विषयात बोलून उगाच चर्चेत येण्याच्या प्रयत्न किती महाग पडू शकतो हे आता कळेल!

being मुंबईकर! (@abhishekkathe69) 's Twitter Profile Photo

आज एक आमदार म्हणाले छ. संभाजी महाराज १६ भाषा शिकले ते मूर्ख होते का? त्यांचं नाव घेण्याची लायकी नसलेल्या बुल्ल्या मग परप्रांतियांना सांग मराठी शिकायला? आहे का डांगीत दम? लाळ पुषे #मराठी #मराठीभाषा MNS Adhikrut - मनसे अधिकृत MNS Social | मनसे सोशल MNS Mumbai | मनसे मुंबई ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray #महाराष्ट्रात_मराठीच

being मुंबईकर! (@abhishekkathe69) 's Twitter Profile Photo

पहिली गोष्ट त्यांची भाषा एकच आहे उर्दू! त्यामुळे तू जे अकलेचे तारे तोडतोय त्याला काही अर्थ नाहीये! हिंदू आहोत आपण तर मग मराठी ला हिंदू भाषा म्हणून शिकण्यात हरकत काय आहे? तेव्हा खूप जोर येतो नाही बोलणार जे करायचं ते करा तेव्हा लाज नाही वाटत हिंदू भाषेचा आपण अपमान करतोय! #मराठी

being मुंबईकर! (@abhishekkathe69) 's Twitter Profile Photo

p.g. रोड टोयोटा शोरुम जवळ लिंक पॅलेस बिल्डिंग ची अवस्था बघा! हे दलिद्री झोपडपट्टीवाले आपली लायकी रस्त्यावर कचराटाकून दाखवतात आणि त्रास आम्ही सहन करतोय माझी Mumbai, आपली BMC Ward PN BMC त्यादिवशी नायक मधले अनिल कपूर बनून आलेलात परत mr इंडियाचा अनिल कपूर झाला तुमचा! १०,०००₹ दंड चा बॅनर पण गायब

being मुंबईकर! (@abhishekkathe69) 's Twitter Profile Photo

पर्यायी जागा म्हणून जे आंदोलन करतायत त्यांच्या घरी किंवा वर्षा बंगल्यावर कबुतरांची सोय करण्यात यावी जेणेकरून पर्यावरणाचे रक्षण होऊन कबुतरांचा जीव वाचेल! #कबूतर #kabutarkhana #dadarkabutarkhana #dadar

being मुंबईकर! (@abhishekkathe69) 's Twitter Profile Photo

मराठी साठी आंदोलन करणाऱ्यावर लाठी चार्ज तसेच अटक करणारे पोलिस आणि गृहमंत्री आज डोळे झाकून बसले असावेत?