Aditya Deepak Manjrekar (@aaplaaditya) 's Twitter Profile
Aditya Deepak Manjrekar

@aaplaaditya

Politician- 🚩युवासेना विभागप्रमुख विलेपार्ले विधानसभा, सहचिटनीस महाराष्ट्र राज्य गुमास्ता माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन🚩AdityaCharitableTrust

ID: 1256882056858140673

calendar_today03-05-2020 09:44:09

8,8K Tweet

869 Takipçi

611 Takip Edilen

Kunal Sarmalkar (@kunalsarmalkar) 's Twitter Profile Photo

शिवसेना घरोघरी दारोदारी! स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी आणि पक्ष संघटना बळकटीसाठी "गाव तेथे शाखा, घर तेथे शिवसेना" हा वंदनीय बाळासाहेबांनी दिलेला मूलमंत्र..! यालाच अनुसरून वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघांतर्गत येणारा प्रभाग ९२(वॉर्ड 92) येथील नव्याने उभारण्यात आलेल्या जनसंपर्क

शिवसेना घरोघरी दारोदारी!
स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी आणि पक्ष संघटना बळकटीसाठी "गाव तेथे शाखा, घर तेथे शिवसेना" हा वंदनीय बाळासाहेबांनी दिलेला मूलमंत्र..!

यालाच अनुसरून वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघांतर्गत येणारा प्रभाग ९२(वॉर्ड 92) येथील नव्याने उभारण्यात आलेल्या जनसंपर्क
Kunal Sarmalkar (@kunalsarmalkar) 's Twitter Profile Photo

📍 #मुंबई | स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाचा स्थापना सोहळा आज मुंबईतील बिर्ला मातोश्री सभागृह येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मराठी माणसाला मुंबईमध्ये टिकवण्यासाठी त्याला प्रशिक्षित करून त्याच्या हाताला काम मिळवून देण्याचे कार्य या महासंघाच्या माध्यमातून केले जाईल असे

📍 #मुंबई |

स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाचा स्थापना सोहळा आज मुंबईतील बिर्ला मातोश्री सभागृह  येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मराठी माणसाला मुंबईमध्ये टिकवण्यासाठी त्याला प्रशिक्षित करून त्याच्या हाताला काम मिळवून देण्याचे कार्य या महासंघाच्या माध्यमातून केले जाईल असे
Kunal Sarmalkar (@kunalsarmalkar) 's Twitter Profile Photo

✨ सेवाभावातून साजरा झालेला वाढदिवस ✨ शिवसेना विभाग प्रमुख मा. श्री. कुणालजी सरमळकर यांच्या वाढदिवसानिमित्त (९ नोव्हेंबर २०२५) समाजाभिमुख आणि संवेदनशील उपक्रम राबविण्यात आला. युवा सेना विलेपार्ले विभाग प्रमुख श्री. आदित्य मांजरेकर यांच्या पुढाकारातून अंध बहिणींना प्रेम आणि

✨ सेवाभावातून साजरा झालेला वाढदिवस ✨

शिवसेना विभाग प्रमुख मा. श्री. कुणालजी सरमळकर यांच्या वाढदिवसानिमित्त (९ नोव्हेंबर २०२५)
समाजाभिमुख आणि संवेदनशील उपक्रम राबविण्यात आला.

युवा सेना विलेपार्ले विभाग प्रमुख श्री. आदित्य मांजरेकर यांच्या पुढाकारातून अंध बहिणींना प्रेम आणि
Kunal Sarmalkar (@kunalsarmalkar) 's Twitter Profile Photo

वाढदिवसाची सुरुवात प्रत्येकाच्या समाधानाने! या वर्षी वाढदिवस वेगळ्या पद्धतीने आणि अधिक सामाजिक सहभागाने संलग्नित असावे माझी मनापासून इच्छा होती. विभाग क्रमांक ७च्या माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त, ५,००० गरजू कुटुंबांना जीवनावश्यक धान्यसामग्रीचे वाटप केले . हा

वाढदिवसाची सुरुवात प्रत्येकाच्या समाधानाने!

या वर्षी वाढदिवस वेगळ्या पद्धतीने आणि अधिक सामाजिक सहभागाने संलग्नित असावे माझी मनापासून इच्छा होती.

विभाग क्रमांक ७च्या माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त, ५,००० गरजू कुटुंबांना जीवनावश्यक धान्यसामग्रीचे वाटप केले .

हा
Kunal Sarmalkar (@kunalsarmalkar) 's Twitter Profile Photo

साहेब आपल्या शुभेच्छांसाठी मनापासून धन्यवाद 🙏 आपले आशीर्वाद आणि बहुमूल्य मार्गदर्शन हे असेच कायम राहू देत, विभागाच्या विकासासाठी निश्चितपणे एकजुटीने आपल्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळत राहो.

Kunal Sarmalkar (@kunalsarmalkar) 's Twitter Profile Photo

"वाढदिवसाची खरी सुरुवात समाधानाने...!" या वर्षी वाढदिवस साजरा करण्याचा हेतू फक्त केक-कँडलपुरता मर्यादित न ठेवता, समाजातील आपल्या लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचा होता. आणि हाच विचार प्रत्यक्षात उतरला, विभाग क्रमांक ७ मधील माझ्या कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमातून. माझ्या

"वाढदिवसाची खरी सुरुवात समाधानाने...!"

या वर्षी वाढदिवस साजरा करण्याचा हेतू फक्त केक-कँडलपुरता मर्यादित न ठेवता, समाजातील आपल्या लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचा होता.

आणि हाच विचार प्रत्यक्षात उतरला,
विभाग क्रमांक ७ मधील माझ्या कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमातून.

माझ्या
Aditya Deepak Manjrekar (@aaplaaditya) 's Twitter Profile Photo

मा. उपमुख्यमंत्री व शिवसेना मुख्य नेते श्री. Eknath Shinde - एकनाथ शिंदे साहेबांच्या भव्य कामगिरी, लोककल्याणकारी योजना आणि अढळ हिंदुत्वभूमिकेमुळे युवा मोठ्या संख्येने शिवसेना परिवारात दाखल होत आहेत! “पुन्हा एकदा भगवा!” २०२६🚩 #Ward70 Dr Shrikant Lata Eknath Shinde Shivsena - शिवसेना Purvesh Parisha Pratap Sarnaik 🇮🇳 Kunal Sarmalkar

Aditya Deepak Manjrekar (@aaplaaditya) 's Twitter Profile Photo

‘’धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्ष #प्रभाग_७०’’ शिवसेना कार्यालय – विलेपार्ले, प्रभाग ७० येथे भव्य स्वरूपात सुरू झाला! “शिवसेना आपल्या दारी – योजनांचा शिरकाव घरोघरी” याचं जिवंत उदाहरण! Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde Kunal Sarmalkar Shivsena - शिवसेना Purvesh Parisha Pratap Sarnaik 🇮🇳 #Shivsena

‘’धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्ष #प्रभाग_७०’’
शिवसेना कार्यालय – विलेपार्ले, प्रभाग ७० येथे भव्य स्वरूपात सुरू झाला!
“शिवसेना आपल्या दारी – योजनांचा शिरकाव घरोघरी” याचं जिवंत उदाहरण!
Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde Kunal Sarmalkar Shivsena - शिवसेना Purvesh Parisha Pratap Sarnaik 🇮🇳 #Shivsena
parag alavani (@parag_alavani) 's Twitter Profile Photo

#मुंबई_महानगरपालिका_निवडणूक२०२५-२६ #भाजपा + #शिवसेना + #रिपाई(A) #महायुती चे प्रभाग क्र. ७० चे उमेदवार #श्री_अनिष_मकवानी यांची प्रचार फेरी विलेपार्ले पश्चिम येथील बजाज रोड, बापूभाई वशी रोड, विठ्ठलभाई रोड इत्यादी परिसरात पार पडली. या प्रचार फेरीत सहभागी होऊन परिसरातील रहिवाशांना

#मुंबई_महानगरपालिका_निवडणूक२०२५-२६

#भाजपा + #शिवसेना + #रिपाई(A) #महायुती चे प्रभाग क्र. ७० चे उमेदवार #श्री_अनिष_मकवानी यांची प्रचार फेरी विलेपार्ले पश्चिम येथील बजाज रोड, बापूभाई वशी रोड, विठ्ठलभाई रोड इत्यादी परिसरात पार पडली.
या प्रचार फेरीत सहभागी होऊन परिसरातील रहिवाशांना
Shivsena - शिवसेना (@shivsenaofc) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राच्या जनतेने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये खऱ्या शिवसेनेला दिली साथ! #Shivsena #EknathShinde

महाराष्ट्राच्या जनतेने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये खऱ्या शिवसेनेला दिली साथ!

#Shivsena #EknathShinde
Shivsena - शिवसेना (@shivsenaofc) 's Twitter Profile Photo

राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मोठं यश मिळाले आहे. विशेषतः कोकणात पुन्हा एकदा शिवसेनेची भगवी लाट आली असून रत्नागिरी जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा

राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मोठं यश मिळाले आहे. विशेषतः कोकणात पुन्हा एकदा शिवसेनेची भगवी लाट आली असून रत्नागिरी जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा
Dr Shrikant Lata Eknath Shinde (@drseshinde) 's Twitter Profile Photo

राज्यात आजपासून सर्वत्र १२ वीच्या परीक्षा सुरू होत आहेत. शैक्षणिक प्रवासातील महत्वाच्या अशा परीक्षेसाठी सर्व विद्यार्थी मित्रांना खूप खूप शुभेच्छा. आत्मविश्वासाने परीक्षा द्या, यश तुमचेच आहे..!! #Shivsena #DrShrikantEknathShinde

राज्यात आजपासून सर्वत्र १२ वीच्या परीक्षा सुरू होत आहेत. शैक्षणिक प्रवासातील महत्वाच्या अशा परीक्षेसाठी सर्व विद्यार्थी मित्रांना खूप खूप शुभेच्छा. आत्मविश्वासाने परीक्षा द्या, यश तुमचेच आहे..!!

#Shivsena #DrShrikantEknathShinde
Yogesh Ramdas Kadam (@iyogeshrkadam) 's Twitter Profile Photo

यशवंत व्हा. किर्तीवंत व्हा..!📝📚 राज्यात आजपासून सुरू होत असलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा! #12thExam #HSCExam #AllTheBest #YogeshKadam #Shivsena

यशवंत व्हा. किर्तीवंत व्हा..!📝📚

राज्यात आजपासून सुरू होत असलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

#12thExam #HSCExam #AllTheBest #YogeshKadam #Shivsena