Kunal Sarmalkar (@kunalsarmalkar) 's Twitter Profile
Kunal Sarmalkar

@kunalsarmalkar

@shivsenaofc वांद्रे विभाग प्रमुख, अध्यक्ष महाराष्ट्र नाविक जनरल कामगार सेना आणि महाराष्ट्र विद्युत जनरल कामगार सेना, सदस्य- मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समिती

ID: 1434502333644226567

calendar_today05-09-2021 13:04:17

1,1K Tweet

869 Followers

157 Following

Kunal Sarmalkar (@kunalsarmalkar) 's Twitter Profile Photo

महाशिवरात्रीच्या पावन निमित्ताने श्री बाबुलनाथ मंदिर, मुंबादेवी मंदिर, महालक्ष्मी मंदिर तसेच श्री सिद्धिविनायक मंदिर येथे सहकुटुंब जाऊन भक्तिभावाने दर्शन घेतले. भगवंताच्या चरणी प्रार्थना करत सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभावे, हीच विनंती. हर हर

महाशिवरात्रीच्या पावन निमित्ताने श्री बाबुलनाथ मंदिर, मुंबादेवी मंदिर, महालक्ष्मी मंदिर तसेच श्री सिद्धिविनायक मंदिर येथे सहकुटुंब जाऊन भक्तिभावाने दर्शन घेतले.

भगवंताच्या चरणी प्रार्थना करत सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभावे, हीच विनंती.
हर हर
Kunal Sarmalkar (@kunalsarmalkar) 's Twitter Profile Photo

महाशिवरात्री निमित्त वांद्रे पूर्व विधानसभा परिसरातील विविध मंडळांनी आयोजित केलेल्या सत्यनारायण महापूजेच्या कार्यक्रमाला समाजसेविका सौ पल्लवी(ताई) कुणाल सरमळकर यांनी सदिच्छा भेट देत उपस्थिती लावली. भक्तिमय वातावरणात त्यांनी मनोभावे पूजा-दर्शन घेत मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद

Kunal Sarmalkar (@kunalsarmalkar) 's Twitter Profile Photo

आज विमानतळावर एअरपोर्ट एव्हिएशन युनियन (All India Airport Aviation Union) आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांसह राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री, माननीय श्री. आशिषजी शेलार साहेब यांचे जल्लोषात स्वागत केले! 🚩 शेलार साहेब, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत छत्रपती शिवरायांच्या १२

आज विमानतळावर एअरपोर्ट एव्हिएशन युनियन (All India Airport Aviation Union)  आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांसह राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री,  माननीय श्री. आशिषजी शेलार साहेब यांचे जल्लोषात स्वागत केले! 🚩

शेलार साहेब,
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत छत्रपती शिवरायांच्या १२
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@shelarashish) 's Twitter Profile Photo

जय महाराष्ट्र, जय शिवराय! हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गड किल्ल्यांना दि. ११ जुलै २०२५ रोजी युनेस्कोच्या ४७व्या अधिवेशनात ‘Maratha Military Landscapes of India’ या शीर्षकाखाली “जागतिक वारसा स्थळ” म्हणून मान्यता मिळाली. या ऐतिहासिक मानांकनाचे अधिकृत

जय महाराष्ट्र, जय शिवराय!

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गड किल्ल्यांना दि. ११ जुलै २०२५ रोजी युनेस्कोच्या ४७व्या अधिवेशनात ‘Maratha Military Landscapes of India’ या शीर्षकाखाली “जागतिक वारसा स्थळ” म्हणून मान्यता मिळाली.  या ऐतिहासिक मानांकनाचे अधिकृत
Kunal Sarmalkar (@kunalsarmalkar) 's Twitter Profile Photo

एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉय युनियन आणि प्रियदर्शनी टॅक्सी सर्व्हिस: महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक भक्कम पाऊल! आज एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉय युनियन कार्यालयाला प्रवक्ता व महिला सेना समन्वयक (मुंबई) तसेच 'प्रियदर्शनी टॅक्सी सर्व्हिस'च्या संस्थापिका ॲड. सुसिबेन शाह यांनी सदिच्छा

एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉय युनियन आणि प्रियदर्शनी टॅक्सी सर्व्हिस: महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक भक्कम पाऊल! 

आज एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉय युनियन कार्यालयाला प्रवक्ता व महिला सेना समन्वयक (मुंबई) तसेच 'प्रियदर्शनी टॅक्सी सर्व्हिस'च्या संस्थापिका ॲड. सुसिबेन शाह यांनी सदिच्छा
Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

📍 #मुंबई | #फ्रान्स देशाचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे तीन दिवसांच्या भारत भेटीवर आले आहेत. आज पहाटे त्यांच्या मुंबई विमानतळावरील आगमन प्रसंगी स्वागत केले. यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राजशिष्टाचार मंत्री

📍 #मुंबई |

#फ्रान्स देशाचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे तीन दिवसांच्या भारत भेटीवर आले आहेत. आज पहाटे त्यांच्या मुंबई विमानतळावरील आगमन प्रसंगी स्वागत केले. 

यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राजशिष्टाचार मंत्री
Kunal Sarmalkar (@kunalsarmalkar) 's Twitter Profile Photo

बीव्हीजी (BVG) कंपनीतील कर्मचाऱ्यांचा 'शिवसेना' प्रणित संघटनेत जाहीर प्रवेश! शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. श्री. उदयजी सामंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज

बीव्हीजी (BVG) कंपनीतील कर्मचाऱ्यांचा 'शिवसेना' प्रणित संघटनेत जाहीर प्रवेश!

शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. श्री. उदयजी सामंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज
Kunal Sarmalkar (@kunalsarmalkar) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री मा. श्री. योगेश कदम साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! आपल्या कर्तृत्ववान नेतृत्वामुळे आणि ठाम निर्णयक्षमतेमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम होत आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी, विकासासाठी आणि न्यायासाठी आपण घेतलेले परिश्रम

महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री मा. श्री. योगेश कदम साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

आपल्या कर्तृत्ववान नेतृत्वामुळे आणि ठाम निर्णयक्षमतेमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम होत आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी, विकासासाठी आणि न्यायासाठी आपण घेतलेले परिश्रम
Kunal Sarmalkar (@kunalsarmalkar) 's Twitter Profile Photo

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा! #शिवजयंती निमित्त तमाम शिवभक्तांना शिवमय शुभेच्छा! #शिवजयंती #छत्रपती_शिवाजी_महाराज #Shivjayanti

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक
 छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!

#शिवजयंती निमित्त तमाम शिवभक्तांना शिवमय शुभेच्छा!

#शिवजयंती #छत्रपती_शिवाजी_महाराज #Shivjayanti
Kunal Sarmalkar (@kunalsarmalkar) 's Twitter Profile Photo

हवेत झेप घ्यायची असेल तर पक्ष्यांसारखं बळ लागतं, दरीत उतरण्याचं धाडस करायचं असेल तर आकाशाएवढं मन लागतं, पाण्यात तरायचं असेल तर माशांसारखी कला हवी… पण इतिहास घडवायचा असेल, स्वराज्य उभं करायचं असेल, तर छत्रपतींचं सिंहाचं काळीजच लागतं…! हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, प्रेरणास्थान

हवेत झेप घ्यायची असेल तर पक्ष्यांसारखं बळ लागतं,
दरीत उतरण्याचं धाडस करायचं असेल तर आकाशाएवढं मन लागतं,
पाण्यात तरायचं असेल तर माशांसारखी कला हवी…
पण इतिहास घडवायचा असेल, स्वराज्य उभं करायचं असेल,
तर छत्रपतींचं सिंहाचं काळीजच लागतं…!

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, प्रेरणास्थान
Kunal Sarmalkar (@kunalsarmalkar) 's Twitter Profile Photo

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वांद्रे पूर्व विधानसभा क्षेत्रात विविध मंडळांनी आयोजित केलेल्या उत्सवात समाजसेविका सौ. पल्लवी ताई कुणाल सरमळकर यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी शिवरायांच्या

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वांद्रे पूर्व विधानसभा क्षेत्रात विविध मंडळांनी आयोजित केलेल्या उत्सवात समाजसेविका सौ. पल्लवी ताई कुणाल सरमळकर यांनी सदिच्छा भेट दिली.

यावेळी शिवरायांच्या
Kunal Sarmalkar (@kunalsarmalkar) 's Twitter Profile Photo

आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य यांचे उत्तराधिकारी, नाणीज येथील रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराजांच्या पादुकांचा मुंबईत भव्य दर्शन सोहळा 🙏 शनिवार, दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ रोजी, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (कोलगेट ग्राउंड) येथे, सायंकाळी ४:०० ते ०९:०० यावेळेत समस्त नरेंद्र

आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य यांचे उत्तराधिकारी, नाणीज येथील रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराजांच्या पादुकांचा मुंबईत भव्य दर्शन सोहळा 🙏

शनिवार, दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ रोजी, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (कोलगेट ग्राउंड) येथे, सायंकाळी ४:०० ते ०९:०० यावेळेत समस्त नरेंद्र
Kunal Sarmalkar (@kunalsarmalkar) 's Twitter Profile Photo

शिवसेना पक्षाचे कर्तव्यदक्ष, मेहनती आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर असणारे पक्ष सचिव मा. श्री संजय मोरे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपले नेतृत्व, कार्यकर्त्यांप्रती असलेले आपुलकीचे नाते, आणि पक्षहितासाठी असलेले समर्पण आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी

शिवसेना पक्षाचे कर्तव्यदक्ष, मेहनती आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर असणारे
पक्ष सचिव मा. श्री संजय मोरे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आपले नेतृत्व, कार्यकर्त्यांप्रती असलेले आपुलकीचे नाते, आणि पक्षहितासाठी असलेले समर्पण आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी
Kunal Sarmalkar (@kunalsarmalkar) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या दूरदर्शी आणि प्रभावी नेतृत्वावर विश्वास ठेवत, तसेच शिवसेना विभाग प्रमुख श्री कुणालजी सरमळकर यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून प्रेरित होऊन, वांद्रे पूर्व विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ९३ मधील असंख्य

महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या दूरदर्शी आणि प्रभावी नेतृत्वावर विश्वास ठेवत, तसेच शिवसेना विभाग प्रमुख श्री कुणालजी सरमळकर यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून प्रेरित होऊन, वांद्रे पूर्व विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ९३ मधील असंख्य
Kunal Sarmalkar (@kunalsarmalkar) 's Twitter Profile Photo

संत शिरोमणी रोहिदास ट्रस्ट आयोजित संत शिरोमणी रोहिदास महाराज, छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक सोहळा उत्साहात संपन्न झाला. या मंगलमय सोहळ्यास स्थानिक शाखाप्रमुख श्री. भीम घाडगे यांच्या नेतृत्वाखाली विभागातील मान्यवर

संत शिरोमणी रोहिदास ट्रस्ट आयोजित
संत शिरोमणी रोहिदास महाराज, छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक सोहळा उत्साहात संपन्न झाला.

या मंगलमय सोहळ्यास स्थानिक शाखाप्रमुख श्री. भीम घाडगे यांच्या नेतृत्वाखाली विभागातील मान्यवर
Kunal Sarmalkar (@kunalsarmalkar) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना शाखा क्रमांक ९३ तर्फे आयोजित करण्यात आलेला श्री साई भजन कार्यक्रम भक्तीमय वातावरणात अत्यंत उत्साहात पार पडला. या पवित्र प्रसंगी परिसरातील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सदिच्छा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना शाखा क्रमांक ९३ तर्फे आयोजित करण्यात आलेला श्री साई भजन कार्यक्रम भक्तीमय वातावरणात अत्यंत उत्साहात पार पडला.

या पवित्र प्रसंगी परिसरातील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सदिच्छा
Shivsena - शिवसेना (@shivsenaofc) 's Twitter Profile Photo

आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्व संध्येला सह्याद्री अतिथिगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे: #Shivsena #Eknathshinde

आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्व संध्येला सह्याद्री अतिथिगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे:

#Shivsena #Eknathshinde
Uday Samant (@samant_uday) 's Twitter Profile Photo

नुकत्याच झालेल्या रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीत ५६ पैकी ४१ जागा जिंकून शिवसेने निर्णायक यश मिळवले होते. आज रत्नागिरी येथे जयेश मंगल कार्यालयात माझ्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेतील विषय समित्या तसेच गटनेतेपदाची निवड करण्यासाठी नवनिर्वाचित सदस्यांची बैठक संपन्न झाली.

नुकत्याच झालेल्या रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीत ५६ पैकी  ४१ जागा जिंकून शिवसेने निर्णायक यश मिळवले होते. आज रत्नागिरी येथे जयेश मंगल कार्यालयात माझ्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेतील विषय समित्या तसेच गटनेतेपदाची निवड करण्यासाठी नवनिर्वाचित सदस्यांची बैठक संपन्न झाली.
Kunal Sarmalkar (@kunalsarmalkar) 's Twitter Profile Photo

वांद्रे विधानसभा क्षेत्रातील खार पूर्व येथील पवित्र स्वामी मठामध्ये, स्वामींची निस्वार्थ भावनेने सेवा करणाऱ्या महिला भक्तांना स्वामी प्रकट दिनानिमित्त सन्मानपूर्वक साड्यांचे वाटप माझ्या शुभ हस्ते करण्यात आले. स्वामींच्या आशीर्वादाने समाजसेवेचा हा प्रवास असाच निरंतर सुरू राहो, हीच

वांद्रे विधानसभा क्षेत्रातील खार पूर्व येथील पवित्र स्वामी मठामध्ये, स्वामींची निस्वार्थ भावनेने सेवा करणाऱ्या महिला भक्तांना स्वामी प्रकट दिनानिमित्त सन्मानपूर्वक साड्यांचे वाटप माझ्या शुभ हस्ते करण्यात आले.
स्वामींच्या आशीर्वादाने समाजसेवेचा हा प्रवास असाच निरंतर सुरू राहो, हीच
Kunal Sarmalkar (@kunalsarmalkar) 's Twitter Profile Photo

श्री भगवती दुर्गापरमेश्वरी मंदिर, कलिना येथे आयोजित वर्षोत्सव नेमोत्सवानिमित्त पार पडलेला ‘कोला’ कार्यक्रम अत्यंत भक्तिमय, मंगलमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या पवित्र प्रसंगी उपस्थित राहून सदिच्छा भेट दिली तसेच देवीच्या चरणी नतमस्तक होत मनःपूर्वक आशीर्वाद घेतले. या

श्री भगवती दुर्गापरमेश्वरी मंदिर, कलिना येथे आयोजित वर्षोत्सव नेमोत्सवानिमित्त पार पडलेला ‘कोला’ कार्यक्रम अत्यंत भक्तिमय, मंगलमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या पवित्र प्रसंगी उपस्थित राहून सदिच्छा भेट दिली तसेच देवीच्या चरणी नतमस्तक होत मनःपूर्वक आशीर्वाद घेतले.

या