Bhausaheb Chaskar
@bhau_chaskar
Teacher, Columnist, Activist
ID: 1426041060464029707
13-08-2021 04:41:15
132 Tweet
293 Followers
195 Following
लहान मुलांना पकडणारी टोळी फिरत असल्याची अफवा/चर्चा राज्यात गावापर्यंत पोहचलीय. भयग्रस्त मुलं प्रचंड असुरक्षित आहेत. पालक चिंताग्रस्त आहेत. नागरिकांना दिलासा मिळेल असे निवेदन पोलिसांनी केले पाहिजे. Balasaheb Thorat CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे
शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन करून शाळा बंद केल्या जाताय. शाळा घरापासून दूर जाते तेव्हा मुलींचे शिक्षण थांबण्याचा धोका निर्माण होतो. शाळांचा ‘केस बाय केस स्टडी‘ झाला पाहिजे. सरसकट शाळाबंदीला विरोध. CMO Maharashtra Devendra Fadnavis rajiv khandekar
कायद्याची पायमल्ली करून राज्यातल्या शेकडो मराठी शाळा बंद केल्या जाणारेत. मराठीच्या मुद्यावर राजकारण करणारे प्रादेशिक पक्ष आणि मराठी माध्यम घरांचे याबाबतचे मौन धक्कादायक आहे.ABP माझा TV9 Marathi Eknath Shinde - एकनाथ शिंदे Aaditya Thackeray rajiv khandekar Balasaheb Thorat Anil Shidore अनिल शिदोरे
ओला दुष्काळ जाहीर करा. #आम्ही_शेतकऱ्यांसोबत #ओला_दुष्काळ Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra Devendra Fadnavis Abdul Sattar
शालेय #गणवेशात शासनाचा हस्तक्षेप कशासाठी? आजच्या लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेला माझा लेख. या निर्णयाचा फेरविचार करण्याची आवश्यकता आहे. Satyajeet Tambe Balasaheb Thorat Devendra Fadnavis Ajit Pawar rajiv khandekar
आपण मुलांचे पालक आहोत मालक नाहीत! पालकहो, IIT-JEE, NEETसारख्या जीवघेण्या स्पर्धेत मुलांना ढकलण्याआधी मुलांचा कल, क्षमता लक्षात घ्याल की नाही? आपल्याला मुलांसोबत जगायचं नाही का? या विषयावरील व्हिडिओची लिंक👇🏾 youtu.be/Xqz0XEmJnrw Ministry of Education Satyajeet Tambe
मराठी की इंग्रजी? शिक्षणाचे माध्यम कोणते असावे? अनेक पालकांच्या मनात मोठी द्विधा, किंवा ‘माध्यमसंभ्रम‘ असतो. माध्यम निवडताना त्यातले धोके लक्षात घेतले पाहिजेत. या मुद्याची चर्चा करणारा हा व्हिडिओ पालकांनी बघायलाच हवा. youtu.be/U99CRu8SoyQ Satyajeet Tambe rajiv khandekar
पाचवी आणि आठवीमध्ये नापास करायचा निर्णय शासनानं घेतलाय. मुलं नापास होतात तेव्हा शिक्षणाची धोरणं आखणारी सरकारं अपयशी होतात. नापास करून पुन्हा तसेच शिकवल्यानं मुलं ‘पास‘ होत नाहीत. विशेष कार्यक्रम आखून काम करायला लागेल. youtu.be/GjyXotOeVEk Satyajeet Tambe rajiv khandekar
‘मुलांनो, स्मार्टफोनचा नाद सोडा‘, असं सांगायची वेळ ‘युनेस्को’वर का आलीय? #education #smartphone #addiction #bhauchaskar youtu.be/JRiGNBdmA6E rajiv khandekar UNESCO 🏛️ #Education #Sciences #Culture 🇺🇳 Satyajeet Tambe
In the series of events to celebrate "Azadi ka Amrit Mahotsav", Teaching/ Learning material was provided to the schools in Tribal areas. Digital Interactive Board for digital library was handed over at Akole (Ahmednagar) by Income Tax Pune. #AzadiKaAmritMahotsav Income Tax India