
योगेश चौधरी
@Yogch777
#Nashik🍇🍇🍇
#Grapes Farmer&Exporter
#प्रगतशील_शेतकरी
बाजारभाव,हक्क,समस्या.
#मराठा समाज हितासाठीचं....
आता तर ✍️✍️👆ठोकणारचं....
#जय_जिजाऊ🚩
#जय_शिवराय🚩🚩
05-09-2016 06:30:56
20,0K Tweets
2,4K Followers
193 Following

ज्या देशात.....
भाजीपाला महागला की सरकार हस्तक्षेप करते!
व स्वस्त झाला की शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडते!
#आयात खुली व #निर्यातीवर शुल्क आकारला जातो!
तेथील #शेतकरी सुखी राहु शकत नाही,व तो देश कधीच प्रगती करु शकत नाही!
मग तुम्ही नोट बदला की पंतप्रधान!
NCP
CMO Maharashtra
