भारतीय(@GRK71890335) 's Twitter Profile Photo

शेतमालाला उत्पादन खर्चावर अधारित दर मिळायला हवा...

भाजपचे सरकार शहरी मतपेढी संभाळण्यासाठी शेतमालाची निर्यातीवर बंधने आणून, बहुतांश शेतमाल आयात करत आहे...

शेतमालाला उत्पादन खर्चावर अधारित दर मिळायला हवा...

भाजपचे सरकार शहरी मतपेढी संभाळण्यासाठी शेतमालाची निर्यातीवर बंधने आणून, बहुतांश शेतमाल आयात करत आहे...
#शेतकरी #आत्महात्या #म
account_circle
ShriRaj Tripuute (मोदी का परिवार)(@ShriRajTripuute) 's Twitter Profile Photo

अमरीका सरकारने भारताच्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर प्रतिबंध लावून जगाला हे दाखवुन दिलेल आहे. की अमेरिकेचे बायडेन प्रशासन हे कोणाच सख्खा नाही, कोरोनाच्या या दूसऱ्या लाटेत भारत सर्वाधिक प्रभावित झाला आहे. पण अमरिकाचे राष्ट्रपती जो बायडेन भारतावर आलेल्या या संकट काळात भारताला मदत-

account_circle
ऋषिकेश शिंदे(@Hrishi_710) 's Twitter Profile Photo

युरोप, अमेरिकेने लस निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. आपल्या देशातील नागरिकांचा जीव, इतर देशांशी असलेल्या आपल्या हितसंबंधांपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे ही गोष्ट त्यांनाही समजते.

तुमची ही Vaccine Diplomacy आपल्याला खूप महागात पडणार आहे मोदीजी..

सुक्टा बोंबिल(@suktabombil) 's Twitter Profile Photo

शेतकरी विरोधी सरकारने निर्यातीवर ४०% कर लाऊन कांद्याचा भाव पाडण्याचा कट रचला आहे.

शेतकरी विरोधी सरकारने निर्यातीवर ४०% कर लाऊन   कांद्याचा भाव पाडण्याचा कट रचला आहे.

#शेतकऱ्याला_कांदा_रडवणार
account_circle
Maharashtra Kisan Congress(@Kisan_MH) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात कांदा उत्पादक कांदा निर्यातीवर बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबाबत आंदोलन करीत आहेत

कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारा कांदा निर्यातबंदीचा केंद्रशासनाचा निर्णय तात्काळ मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा

मोदीजी आपले शब्द आणि कृती यांच्यात बरेच फरक आहे

account_circle
Dnyaneshwar Pomane(@PomaneSpeaks) 's Twitter Profile Photo

कांद्याचे दर घटविण्यासाठी सरकारने आणली कांदा निर्यातीवर बंदी. Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) तुम्ही शेतकऱ्यांना घोडे लावलेत, निवडणुकीत शेतकरी तुम्हाला बैल लावेल बैल...

कांद्याचे दर घटविण्यासाठी सरकारने आणली कांदा निर्यातीवर बंदी. @Dev_Fadnavis तुम्ही शेतकऱ्यांना घोडे लावलेत, निवडणुकीत  शेतकरी तुम्हाला बैल लावेल बैल...
account_circle
योगेश चौधरी(@Yogch777) 's Twitter Profile Photo

ज्या देशात.....
भाजीपाला महागला की सरकार हस्तक्षेप करते!
व स्वस्त झाला की शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडते!
खुली व शुल्क आकारला जातो!
तेथील सुखी राहु शकत नाही,व तो देश कधीच प्रगती करु शकत नाही!
मग तुम्ही नोट बदला की पंतप्रधान!

ज्या देशात.....
भाजीपाला महागला की सरकार हस्तक्षेप करते!
व स्वस्त झाला की शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडते!
#आयात खुली व #निर्यातीवर शुल्क आकारला जातो!
तेथील #शेतकरी सुखी राहु शकत नाही,व तो देश कधीच प्रगती करु शकत नाही!
मग तुम्ही नोट बदला की पंतप्रधान!

#ImplementSwaminathanReport
account_circle
RajTfanclub(@rajbhakt16) 's Twitter Profile Photo

जैन समाजाचे हे कसले लाड !
शेतकऱ्यांच्या शेळ्या, बोकड निर्यातीवर भाजप-सेना सरकारने जैनांच्या धमकीने लगेच बंदी आणली.
तथाकथित शेतकऱ्यांचा बुरखा घातलेले हिंदुत्ववादी आता जैन मुनींच्या ह्या फतव्यावर काही बोलणार का ? शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसनानाचे काय?
बळीराजाला आयुष्यातून उठवू नका

जैन समाजाचे हे कसले लाड !
शेतकऱ्यांच्या शेळ्या, बोकड निर्यातीवर भाजप-सेना सरकारने जैनांच्या धमकीने लगेच बंदी आणली. 
तथाकथित शेतकऱ्यांचा बुरखा घातलेले हिंदुत्ववादी आता जैन मुनींच्या ह्या फतव्यावर काही बोलणार का ? शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसनानाचे काय? 
बळीराजाला आयुष्यातून उठवू नका
account_circle
Maharashtra Kisan Congress(@Kisan_MH) 's Twitter Profile Photo

कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा मोदी सरकारचा निर्णय आंतरराष्ट्रीय बाजारात विश्वासार्ह निर्यातदार म्हणून भारताच्या प्रतिमेला मोठा धक्का आहे.

मराठवाडा किसान कॉंग्रेस विभागीय प्रदेशअध्यक्ष श्री Ad Madhav Jadhav यांनी या निर्णयावर आपले मत मांडले.

account_circle
Swarup Rahane(@swaruprahane88) 's Twitter Profile Photo

आज कांदा निर्यातीवर बंदी आणली म्हणून MVA मंञी कार्यकर्ते मोंदीना भाजपाला बोलत आहे बोललचं पाहिजे आम्ही पण बोलतो

पण हीच लोक महाराष्ट्रील शेतकरी आत्महत्या, बोगस बियाणे, खतांचा तुटवडा, दुधाला भाव नाही, पीककर्ज, सौरपंप जोडणी यांसारख्या प्रश्नांवर सुद्दा ब्र काढत नाही

#बेगडी
account_circle
Shilpa Bodkhe - प्रा.शिल्पा बोडखे(@BodkheShilpa) 's Twitter Profile Photo

कांदा निर्यातीवर 40% शुल्क आकारले तर शेतकरी बांधवांच्या नशीबात काय....???
sohit mishra ग्राउंड रिपोर्ट...

account_circle
Shrimant Mane(@ShrimantManey) 's Twitter Profile Photo

Big Breaking
Modi Govt again banned Export
कांदा उत्‍पादक शेतकर्ऱ्यांवर पुन्‍हा निर्यातबंदीची कुन्हाड
देशांतर्गत बाजारातील भाव वाढताच कांद्याच्या सर्व प्रकारच्या वाणांच्या निर्यातीवर बंदी

Big Breaking 
Modi Govt again banned #Onion Export 
कांदा उत्‍पादक शेतकर्ऱ्यांवर पुन्‍हा निर्यातबंदीची कुन्हाड 
देशांतर्गत बाजारातील भाव वाढताच कांद्याच्या सर्व प्रकारच्या वाणांच्या निर्यातीवर बंदी #Nashik #Farmers
account_circle
Swarup Rahane(@swaruprahane88) 's Twitter Profile Photo

परत एकदा मोदींनी घाण केली 😡😡
अरे नालयकांनो आता कुठं भाव वाढले होते
लगेच झक मारली

कांदा उत्‍पादक शेतकर्ऱ्यांवर पुन्‍हा निर्यातबंदीची कुऱ्हाड कांद्याच्या सर्व प्रकारच्या वाणांच्या निर्यातीवर बंदी

Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) ॲड. आशिष शेलार ( MODI KA PARIVAR ) आता बोंबला की उठवा बंदी PMO India

परत एकदा मोदींनी घाण केली 😡😡
अरे नालयकांनो आता कुठं भाव वाढले होते 
लगेच झक मारली 

कांदा उत्‍पादक शेतकर्ऱ्यांवर पुन्‍हा निर्यातबंदीची कुऱ्हाड कांद्याच्या सर्व प्रकारच्या वाणांच्या निर्यातीवर बंदी #FarmersProtest 

@Dev_Fadnavis @ShelarAshish आता बोंबला की उठवा बंदी @PMOIndia
account_circle
Vishwajeet Kulkarni (Modi Ka Parivar)(@vishwajeetuvach) 's Twitter Profile Photo

१० वर्षापुर्वी आ. पवार साहेब स्वतः केंद्रीय कृषिमंत्री होते. कांद्याचे भाव गगनाला भिडले होते. तत्कालीन सरकारने कांदा निर्यातीवर ब्लँकेट बंदी घातली होती. किमान निर्यात मूल्य (एमईपी) वाढवले होते. तरीसुद्धा, साहेब त्याकाळात ही परिस्थिती तात्पुरती आहे म्हणून सांगायचे.

आता भारताने

Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

''कांदा निर्यातीवर 40% शुल्क लागू करण्याचा निर्णय तत्काळ मागे घ्या'', खासदार अमोल कोल्हे आक्रमक

account_circle
Sharad Pawar(@PawarSpeaks) 's Twitter Profile Photo

आज नाशिक भेटीदरम्यान कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींनी माझी भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या. जीवनावश्यक वस्तूंमधून कांदा वगळला असताना त्यावर निर्बंध लावणे, एकीकडे निर्यातीवर बंधने आणून आयात करणे ही परस्परविरोधी भूमिका पटत नसल्याचे मत यावेळी मी व्यक्त केले.

राहुल(@marne_ashok) 's Twitter Profile Photo

आयात आपल्या 'मर्जीत 'निर्यातीवर'बंदी घालतयं...

सोयाबीनच तेल महागतयं अन् अर्ध्या किमतीला मागतंय....

account_circle
सोनू बालगुडे पाटील🚩(@ImLB17) 's Twitter Profile Photo

कांदा निर्यातीवर ४०% शुल्क लावून शेतकऱ्यांची चिता रचू पाहणाऱ्या भाजप सरकारचे सरण माझा शेतकरीच रचेल.

कृषिप्रधान देशात शेतकरी सोडला तर सगळेच प्रधान आहेत..
याची किंमत सरकारला मोजावीच लागेल.

कांदा निर्यातीवर ४०% शुल्क लावून शेतकऱ्यांची चिता रचू पाहणाऱ्या भाजप सरकारचे सरण माझा शेतकरीच रचेल.

कृषिप्रधान देशात शेतकरी सोडला तर सगळेच प्रधान आहेत..
याची किंमत सरकारला मोजावीच लागेल.
#शेतकरी
#कांदा
account_circle
अहम् ब्रह्मास्मि 🚩 (मोदी का परिवार)(@That_Pune_Guy) 's Twitter Profile Photo

🛑FAKE NEWS ALERT🛑
UAE कडून भारतीय गव्हाच्या निर्यातीवर बंदी

✅ सत्य परिस्थिती -
भारत गहू उत्पादनात जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. जगातील अनेक देशांना भारत गव्हाची निर्यात करत असतो. UAE ही भारताकडून सातत्याने गहू आयात करत असतो. (1/4)

Nature's friend प्रकृति प्रेमी(@Jagdishbhatti3) 's Twitter Profile Photo

कांदा उत्पादक शेतकऱ्याला घामाचा मोबदला मिळत नाही
आणि सरकार निर्यातीवर 40% कर
लावून शेतकऱ्याला देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करीत आहे

कांदा उत्पादक शेतकऱ्याला घामाचा मोबदला मिळत नाही
आणि सरकार निर्यातीवर 40% कर
लावून शेतकऱ्याला देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करीत आहे 
#IndiaKeSawal
account_circle