CTB Washim - शहर वाहतूक शाखा, वाशिम (@washim_ctb) 's Twitter Profile
CTB Washim - शहर वाहतूक शाखा, वाशिम

@washim_ctb

This is the official Twitter Account of City Traffic Branch, Washim City | For Emergency Please DIAL 112 | @SP_Washim | @IPS_Bachchan

ID: 1675121222923984900

linkhttps://www.washimpolice.gov.in calendar_today01-07-2023 12:36:51

468 Tweet

15 Takipçi

16 Takip Edilen

वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

#Cyber_Success | सायबर फसवणूकीतील 40 हजारांची रक्कम यशस्वीपणे मूळ मालकास परत ; आपली सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ NCCR पोर्टलवर तक्रार नोंदवावी. Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

#Cyber_Success | सायबर फसवणूकीतील 40 हजारांची रक्कम यशस्वीपणे मूळ मालकास परत ; आपली सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ NCCR पोर्टलवर तक्रार नोंदवावी.

Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

#Durgotsav_23 | नवरात्रोत्सव बंदोबस्तासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सुसज्ज ; गरबास्थळी निर्भया पथक सतर्क तर CCTV द्वारे ठेवली जाणार निगराणी. Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

#Durgotsav_23 | नवरात्रोत्सव बंदोबस्तासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सुसज्ज ; गरबास्थळी निर्भया पथक सतर्क तर CCTV द्वारे ठेवली जाणार निगराणी.

Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

#Accused_Arrested | जिल्ह्यातील 03 खूनांच्या प्रकरणातील 12 आरोपींना घटना घडल्यापासून 24 तासांचे आत वेगवेगळ्या जिल्ह्यांतून अटक. Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

#Accused_Arrested | जिल्ह्यातील 03 खूनांच्या प्रकरणातील 12 आरोपींना घटना घडल्यापासून 24 तासांचे आत वेगवेगळ्या जिल्ह्यांतून अटक.

Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

#Conviction | PS Malegaon येथे दाखल खुनाच्या गुन्ह्यातील 2 आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून अशा गुन्ह्यामध्ये आरोपीला कडक व जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी वाशिम पोलिस दल सतत प्रयत्नशील आहे. Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE HMO Maharashtra महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

#Conviction | PS Malegaon येथे दाखल खुनाच्या गुन्ह्यातील 2 आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून अशा गुन्ह्यामध्ये आरोपीला कडक व जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी वाशिम पोलिस दल सतत प्रयत्नशील आहे.

Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE HMO Maharashtra महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

विजयादशमी व दसरा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! #विजयादशमी #दसरा

विजयादशमी व दसरा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

#विजयादशमी
#दसरा
CTB Washim - शहर वाहतूक शाखा, वाशिम (@washim_ctb) 's Twitter Profile Photo

आपले कर्तव्य पार पाडत असताना प्राण गमावलेल्या हुतात्म्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नवीन पोलीस मुख्यालय, वाशिम येथे शहीद पोलीस स्मृती स्तंभाचे अनावरण मा.पोलीस अधीक्षक श्री.Bachchan Singh यांचेहस्ते करण्यात आले. Bachchan Singh SDPO_Washim

आपले कर्तव्य पार पाडत असताना प्राण गमावलेल्या हुतात्म्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नवीन पोलीस मुख्यालय, वाशिम येथे शहीद पोलीस स्मृती स्तंभाचे अनावरण मा.पोलीस अधीक्षक श्री.Bachchan Singh यांचेहस्ते करण्यात आले.
Bachchan Singh SDPO_Washim