PS Malegaon (@ps_malegaon) 's Twitter Profile
PS Malegaon

@ps_malegaon

ID: 1674692858060877824

calendar_today30-06-2023 08:14:43

407 Tweet

6 Followers

1 Following

वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

#Theft | मा.पोलीस अधीक्षक श्री.अनुज तारे (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली Police Station Mangrulpir तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी ; 03 आरोपींकडून चोरीतील 06.22 लाखांच्या 11 मोटासायकल जप्त. IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

#Theft | मा.पोलीस अधीक्षक श्री.अनुज तारे (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली Police Station Mangrulpir तपास पथकाची उत्कृष्ट कामगिरी ; 03 आरोपींकडून चोरीतील 06.22 लाखांच्या 11 मोटासायकल जप्त.

IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त वाशिम पोलीस - Washim Police येथे 'रेझींग डे सप्ताहा'चे आयोजन करण्यात आले. त्यावेळी शालेय विद्यार्थ्यांना पोलीस कार्यपद्धती व विविध शाखांच्या कामकाजाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. #Raising_day IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त वाशिम पोलीस - Washim Police येथे 'रेझींग डे सप्ताहा'चे आयोजन करण्यात आले. त्यावेळी शालेय विद्यार्थ्यांना पोलीस कार्यपद्धती व विविध शाखांच्या कामकाजाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
#Raising_day

IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
PS Malegaon (@ps_malegaon) 's Twitter Profile Photo

जन्मठेपेची शिक्षा बघत असलेला फरार आरोपी अटकेत 36 वर्षानंतर पोलिसांना एस मालेगाव पोलिसाची कारवाई वाशिम पोलीस - Washim Police

जन्मठेपेची शिक्षा बघत असलेला फरार आरोपी अटकेत 36 वर्षानंतर पोलिसांना एस मालेगाव पोलिसाची कारवाई
वाशिम पोलीस - Washim Police
PS Malegaon (@ps_malegaon) 's Twitter Profile Photo

दिवाळी सण उत्सव साजरी करा पण काळजी जीत्वाची घेणे तितकंच महत्त्वाचं वाशिम पोलीस - Washim Police

दिवाळी सण उत्सव साजरी करा पण काळजी जीत्वाची घेणे तितकंच महत्त्वाचं
वाशिम पोलीस - Washim Police
PS Malegaon (@ps_malegaon) 's Twitter Profile Photo

थर्टी फर्स्ट ला हुल्लड बाजार वर पोलिसांचा वॉच नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई वाशिम पोलीस - Washim Police

थर्टी फर्स्ट ला हुल्लड बाजार वर पोलिसांचा वॉच नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई
वाशिम पोलीस - Washim Police