Thanekars(@Thanekars_) 's Twitter Profileg
Thanekars

@Thanekars_

We as Thanekars are here to socially align people for the greater good of Thane City. #WeLoveThane

ID:853172232167620609

linkhttp://www.thanekars.in calendar_today15-04-2017 09:04:46

505 Tweets

2,2K Followers

59 Following

Pramila Mukund Keni(@pramilakeni) 's Twitter Profile Photo

आपल्या कळव्यात अनेक ठिकाणी शिधावाटप केंद्र आहेत. रोज ग्राहकांच्या ते संपर्कात येतात. त्यांना सुध्दा स्वतःचा जीव आहे. त्यांना देखील एक छान कुटुंब आहे. कळव्यातील प्रत्येक शिधावाटप केंद्र चालकांना मा. Dr.Jitendra Awhad साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्वखर्चाने देऊन एक सलाम केला.

आपल्या कळव्यात अनेक ठिकाणी शिधावाटप केंद्र आहेत. रोज ग्राहकांच्या ते संपर्कात येतात. त्यांना सुध्दा स्वतःचा जीव आहे. त्यांना देखील एक छान कुटुंब आहे. कळव्यातील प्रत्येक शिधावाटप केंद्र चालकांना मा. @Awhadspeaks साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्वखर्चाने #PPEKits देऊन एक सलाम केला.
account_circle
TV9 Marathi(@TV9Marathi) 's Twitter Profile Photo

LIVE - सोशल डिस्टन्सिंगमध्ये तडजोड नाही, मुंबईतील 146 ठिकाणी काटेकोर अंमलबजावणी, हॉटस्पॉट आहेत तिथे कलम 144, जमावबंदी लागूच करणार आहोत - आरोग्य मंत्री राजेश टोपे लाईव्ह tv9marathi.com/live-tv Rajesh Tope

LIVE - सोशल डिस्टन्सिंगमध्ये तडजोड नाही, मुंबईतील 146 ठिकाणी काटेकोर अंमलबजावणी, हॉटस्पॉट आहेत तिथे कलम 144, जमावबंदी लागूच करणार आहोत - आरोग्य मंत्री राजेश टोपे लाईव्ह tv9marathi.com/live-tv @rajeshtope11
account_circle
Mukund Keni(@mukundkeni) 's Twitter Profile Photo

कोरोना व्यतिरिक्त वैद्यकीय समस्यांनी काही नागरिक अथवा रुग्णांचे सद्यस्थितीत खूप हाल होत आहेत.हे जाणून आम्ही मा.Dr.Jitendra Awhad साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गर्भवती भगिनी तसेच डायलिसिस करणे गरजेचे आहे,अशा व्यक्तींकरिता मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू करित आहोत.Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde

कोरोना व्यतिरिक्त वैद्यकीय समस्यांनी काही नागरिक अथवा रुग्णांचे सद्यस्थितीत खूप हाल होत आहेत.हे जाणून आम्ही मा.@Awhadspeaks साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गर्भवती भगिनी तसेच डायलिसिस करणे गरजेचे आहे,अशा व्यक्तींकरिता मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू करित आहोत.@mieknathshinde @DrSEShinde
account_circle
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका(@TMCaTweetAway) 's Twitter Profile Photo

Today, the first POSITIVE patient from Thane was discharged from Kasturba Hospital.

All the high-risk contacts of this patient were tested NEGATIVE because the concerned patient took all necessary precautions.

account_circle
Atharva Vagal(@JayeshVagal) 's Twitter Profile Photo

Pls.Don't Use Plastic Bags.
'कारोना' पाश्वभूमी वर कृपया घरा बाहेर निघू नका. आपले 'ठाणे शहर स्वच्छ' व 'प्लास्टिक मुक्त' ठेवणं आपलं कर्तव्य आहे.प्लास्टिक बॅग मागू नका व वापरूही नका.
Thane City
Thane
@thanecv
Thanekars
THANE CITIZEN'S FOUNDATION
Sandeep Malvi
Swachh Survekshan Thane City

#Carona Pls.Don't Use Plastic Bags. 'कारोना' पाश्वभूमी वर कृपया घरा बाहेर निघू नका. आपले 'ठाणे शहर स्वच्छ' व 'प्लास्टिक मुक्त' ठेवणं आपलं कर्तव्य आहे.प्लास्टिक बॅग मागू नका व वापरूही नका. @ThaneCity @ImThanekar @thanecv @Thanekars_ @thanecitizens @malavi_sandeep @SwachhThaneCity
account_circle
Press Trust of India(@PTI_News) 's Twitter Profile Photo

Some 11,000 prisoners in Maharashtra, whose jail term is less than seven years, to be released on parole: Home Minister Anil Deshmukh

account_circle
@PotholeWarriors Foundation💙 #RoadSafety🇮🇳🛵🛣(@PotholeWarriors) 's Twitter Profile Photo

Friend this we all should do around us as many homeless & Poor people r not aware about it & don't HV facilities too,
Pls make them aware help them wash hand with soap & give them mask & sanitizer to disinfect there hand & safety from Virus..

account_circle
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका(@TMCaTweetAway) 's Twitter Profile Photo

मा. महापालिका आयुक्त श्री विजय सिंघल यांनी आज ठाणे शहरात विविध ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यामध्ये प्रामुख्याने बाजारपेठा, गर्दीची ठिकाणे आणि प्रमुख रस्त्यांची पाहणी करून त्या ठिकाणी नागरिकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घेणाच्या सूचना दिल्या.

मा. महापालिका आयुक्त श्री विजय सिंघल यांनी आज ठाणे शहरात विविध ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यामध्ये प्रामुख्याने बाजारपेठा, गर्दीची ठिकाणे आणि प्रमुख रस्त्यांची पाहणी करून त्या ठिकाणी नागरिकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घेणाच्या सूचना दिल्या.
account_circle
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police(@CPMumbaiPolice) 's Twitter Profile Photo

Namaste, I’m the Commissioner of मुंबई पोलीस - Mumbai Police & this list has definitely not been made on my directions! The last thing we want to get infected with & pass on during such crisis is rumours. Pls verify every msg regarding emergency services before you forward

Namaste, I’m the Commissioner of @MumbaiPolice & this list has definitely not been made on my directions! The last thing we want to get infected with & pass on during such crisis is rumours. Pls verify every msg regarding emergency services before you forward #StaySafeFromRumours
account_circle