SHREYAS (@shreyasmane2) 's Twitter Profile
SHREYAS

@shreyasmane2

ID: 552132480

calendar_today12-04-2012 18:02:04

3,3K Tweet

303 Followers

269 Following

राव आमचं वेगळं आहे... (@rava_official) 's Twitter Profile Photo

संकीर्ण मनोवृत्तीने विचार करून जगणारे कोळ्यांसारखे स्वत:च्याच जाळ्यात अडकुन पडतात.. तर व्यापक मनातील भावनेला योग्य प्रतिसाद देऊन जगलं की थोडं थोडं विचाररुपी 'मध' गोळा होतंच.. अन् जगण्याचा एक नवीनच अर्थ गवसतो.. -©®कौस्तुभ डिंगणकर.

संकीर्ण मनोवृत्तीने विचार करून जगणारे कोळ्यांसारखे स्वत:च्याच जाळ्यात अडकुन पडतात.. तर व्यापक मनातील भावनेला योग्य प्रतिसाद देऊन जगलं की थोडं थोडं विचाररुपी 'मध' गोळा होतंच.. अन् जगण्याचा एक नवीनच अर्थ गवसतो..
-©®कौस्तुभ डिंगणकर.
राव आमचं वेगळं आहे... (@rava_official) 's Twitter Profile Photo

काय मग तुम्हाला काय वाटतय....??? "ऋचा" के प्यार मे है इतनी ताकद, के उसका प्यार उसे ढुंड पायेगा.....😍😍😍😉😉😉

काय मग तुम्हाला काय वाटतय....???

"ऋचा" के प्यार मे है इतनी ताकद,
के उसका प्यार उसे ढुंड पायेगा.....😍😍😍😉😉😉
#अभिजातमराठी पंकज (@pankajgangan85) 's Twitter Profile Photo

सचिन नाम तो सूना होगा...??? हो हो हेच ते राव आमचं वेगळं आहे... संस्थानाचे #जनक #कार्यवाहक #उत्सवमूर्ती आणि अजून बरेच काही.... #RAVA या व्यसपीठाची निर्मिती करून अनेकांना कळतनकळत धंद्याला लावणारे उचापती कलाकार...... #HappyWalaBirthDay 🎂🎂🎂

सचिन नाम तो सूना होगा...???
हो हो हेच ते राव आमचं वेगळं आहे...
संस्थानाचे #जनक #कार्यवाहक #उत्सवमूर्ती आणि अजून बरेच काही....
#RAVA या व्यसपीठाची निर्मिती करून अनेकांना कळतनकळत धंद्याला लावणारे उचापती कलाकार......
#HappyWalaBirthDay 🎂🎂🎂
राव आमचं वेगळं आहे... (@rava_official) 's Twitter Profile Photo

मराठी नाटकांच्या विंगेत पहिल्यांदा शिट्टी वाजली ती तुमच्यासाठीच... कधी "लाल्या" म्हणून तर कधी "संभाजी" म्हणून अवतारलात... मराठी रसिकांना तिकीट बारीवर अगदी खेच्चून आणलंय... आपलं नाव शेवटी लावण्याची प्रथा सुरू केली ते तुम्हीच... #आणिकाशीनाथघाणेकर @subodhbhave

मराठी नाटकांच्या विंगेत पहिल्यांदा शिट्टी वाजली ती तुमच्यासाठीच...
कधी "लाल्या" म्हणून तर कधी "संभाजी" म्हणून अवतारलात...
मराठी रसिकांना तिकीट बारीवर अगदी खेच्चून आणलंय...
आपलं नाव शेवटी लावण्याची प्रथा सुरू केली ते तुम्हीच...
#आणिकाशीनाथघाणेकर
@subodhbhave
राव आमचं वेगळं आहे... (@rava_official) 's Twitter Profile Photo

"पहिल्यांदा शिट्टी वाजली ती काशीनाथसाठी, एंट्रीला पहिल्यांदा टाळी वाजली ती काशीनाथसाठी..." रंगमंचावर अस काही घडलं ते कदाचित पहिल्यांदाच..... #आणिकाशीनाथघाणेकर Prasad Oak | प्रसाद ओक

"पहिल्यांदा शिट्टी वाजली ती काशीनाथसाठी,
एंट्रीला पहिल्यांदा टाळी वाजली ती काशीनाथसाठी..."
रंगमंचावर अस काही घडलं ते कदाचित पहिल्यांदाच.....
#आणिकाशीनाथघाणेकर
Prasad Oak | प्रसाद ओक
राव आमचं वेगळं आहे... (@rava_official) 's Twitter Profile Photo

नवरात्रीच्या शुभेच्छा पण कसल्या गोड देतायत दोघे😍😍😍 पण काही म्हणा #MPM3 चा मस्तच रंग पसरलाय सगळीकडे #पुणे तर ९ महिने काय ९ जन्म पण नाचायला तयार झालाय अस ऐकलंय😉😉😉 प्रभाव रे शेवटी प्रभाव....🤣😂🤣 Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी Mukta Barve

नवरात्रीच्या शुभेच्छा पण कसल्या गोड देतायत दोघे😍😍😍
पण काही म्हणा #MPM3 चा मस्तच रंग पसरलाय सगळीकडे
#पुणे तर ९ महिने काय ९ जन्म पण नाचायला तयार झालाय अस ऐकलंय😉😉😉
प्रभाव रे शेवटी प्रभाव....🤣😂🤣
Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी Mukta Barve
राव आमचं वेगळं आहे... (@rava_official) 's Twitter Profile Photo

Tejaswini ! 💙 #Navratri #shailaputri In Frame - Tejaswini Photography: @bharatpawarphotography Mua : Vinod Sarode Hair : poonam gaikwad Styling : @nakshu18 Jewelry partner : @aadyaaoriginals Dreamers PR

Tejaswini ! 💙 #Navratri  #shailaputri

In Frame - Tejaswini
Photography: @bharatpawarphotography
Mua : Vinod Sarode
Hair : poonam gaikwad
Styling : @nakshu18
Jewelry partner : @aadyaaoriginals
Dreamers PR
राव आमचं वेगळं आहे... (@rava_official) 's Twitter Profile Photo

"हा संताप, ही बेफिक्री.... हाच तुमचा संभाजी....":- मा. दत्ताराम पुन्हा उलगडणार दिग्गज कलावंतांच सोनेरी पर्व.... #आणिकाशीनाथघाणेकर @subodhbhave Prasad Oak | प्रसाद ओक sonalikulkarni Sumeet Raghvan सुमीत राघवन

"हा संताप, ही बेफिक्री....
हाच तुमचा संभाजी....":- मा. दत्ताराम

पुन्हा उलगडणार दिग्गज कलावंतांच सोनेरी पर्व....
#आणिकाशीनाथघाणेकर
@subodhbhave Prasad Oak | प्रसाद ओक sonalikulkarni Sumeet Raghvan सुमीत राघवन
राव आमचं वेगळं आहे... (@rava_official) 's Twitter Profile Photo

नखरे आणि अदा.. सगळे लावून पणाला पोरी येत आहेत तुमचं 'गॅट-मॅट' जुळवायला #Gatmat #16November Avadhoot Gupte

नखरे आणि अदा.. सगळे लावून पणाला
पोरी येत आहेत तुमचं 'गॅट-मॅट' जुळवायला
#Gatmat #16November

Avadhoot Gupte
#अभिजातमराठी पंकज (@pankajgangan85) 's Twitter Profile Photo

Virtual दुनियेने सुरुवात झालेल्या परिवाराची वाटचाल म्हणजे राव आमचं वेगळं आहे... #7YearsOfRAVAOfficial #TheShowMustGoOn "राव आमचं वेगळं आहे..............." #मराठी

Virtual दुनियेने सुरुवात झालेल्या परिवाराची वाटचाल म्हणजे राव आमचं वेगळं आहे... #7YearsOfRAVAOfficial
#TheShowMustGoOn

"राव आमचं वेगळं आहे..............."
#मराठी
मराठीचिये नगरी (@marathirt) 's Twitter Profile Photo

सोशल मिडिया माध्यमावरील मराठी सिनेसृष्टीच्या चाहत्यांचा सर्वात मोठा समुह राव आमचं वेगळं आहे... यांचा आज वाढदिवस. #HBDRava

सोशल मिडिया माध्यमावरील मराठी सिनेसृष्टीच्या चाहत्यांचा सर्वात मोठा समुह राव आमचं वेगळं आहे... यांचा आज वाढदिवस. #HBDRava
राव आमचं वेगळं आहे... (@rava_official) 's Twitter Profile Photo

२८ मे २०१२ चा दिवस. वेळ दु १२.३१ची. सचिन ला तेव्हा काही कामधंदे नव्हते (आताही खूप आहेत असं नाही) याने 'एका लग्नाची दुसरी गोष्ट'च्या फॅन्सचा ग्रुप बनवला. आज RAVA ला 7 वर्षं पूर्ण होत आहेत. याचं कारण Dedication, Determination, Devotion. #7YearsOfRAVAOfficial 🎂🎉🎊🎈