राव आमचं वेगळं आहे... (@rava_official) 's Twitter Profile
राव आमचं वेगळं आहे...

@rava_official

We are Officially Govt Regd.Organization. Started as a fan group of Eka Lagnachi Dusari Goshta, we now aim to promote Marathi Films,TV & Theatre Industry.

ID: 3065390222

linkhttp://www.ravaofficial.com calendar_today06-03-2015 20:23:13

23,23K Tweet

17,17K Followers

954 Following

राव आमचं वेगळं आहे... (@rava_official) 's Twitter Profile Photo

२८ मे २०१२ चा दिवस. वेळ दु १२.३१ची. सचिन ला तेव्हा काही कामधंदे नव्हते (आताही खूप आहेत असं नाही) याने 'एका लग्नाची दुसरी गोष्ट'च्या फॅन्सचा ग्रुप बनवला. आज RAVA ला 7 वर्षं पूर्ण होत आहेत. याचं कारण Dedication, Determination, Devotion. #7YearsOfRAVAOfficial 🎂🎉🎊🎈