Sandeep Surve (@sandeep_surve83) 's Twitter Profile
Sandeep Surve

@sandeep_surve83

Born To Fight for Men's Rights...

ID: 2878574571

calendar_today15-11-2014 21:25:05

14,14K Tweet

1,1K Followers

1,1K Following

R.R.Mhatre (@mhatrefrmalibag) 's Twitter Profile Photo

समय रैना हे काल बोलून गेला आणि ट्रेंडिंग ला आला.. पण हीच गोष्ट राज ठाकरे खूप आधी पासून सांगत आहेत… फक्त सांगण्याची पद्धत वेगळी….!!! #Rajthackeray #samayraina

राजभाषा (@aashishshinde_) 's Twitter Profile Photo

हा ज्येष्ठ भैय्या पहा... भैय्या ही एक अशी जमाती आहे जी गरिबीचे विक्टीम कार्ड खेळण्यात अत्यंत चतुर असती आणि इथेच आपण फसतो. लक्षात ठेवा भैय्या हा भैय्या असतो त्यात गरीब-श्रीमंत, शिकलेला-अडाणी, हिंदू-मुस्लिम, तरुण-वयस्कर काही नसते, भैय्या हा भैय्याच असतो आणि तो कधीच सुधारणार नाही.

Gaurav Sarjerao (@gauravsarjerao) 's Twitter Profile Photo

काही दिवसांपूर्वी कुणाल कामराच्या खबर ए आझम च्या एपिसोडमध्ये..स्वतःला खरी बाळासाहेबांची शिवसेना म्हणवणाऱ्यांना विनोद कसा रुचत नाही हे सांगताना त्यांनी कसा मार्मिकच्या व्यंगचित्रावरून विधानसभेत गदारोळ केला होता..हे मी सांगितल होतं..कुणालने माफी न मागून यांना तोंडावर पाडलंय..👏🏾👏🏾

गजाभाऊ (@gajabhaux) 's Twitter Profile Photo

खरात च्या प्रकरणात रुपाली चाकणकर यांना अटक गरजेची होती अटक सोडा अजून चौकशी झाली नाही त्या इकडे पुण्यात २५-२५ लाखांच्या सुपारी देत आहेत

पराग गायकर (@paraggaikar) 's Twitter Profile Photo

NCERT नकाशा हटवला - मराठी माणूस शांत दादर रत्नागिरी ऐवजी दादर गोरखपूर झाली - मराठी माणूस शांत ताराराणी जैन होत्या - मराठी माणूस शांत नितेश राणेंची उंची शिवरायांन इतकी-मराठी माणूस शांत आता तुमच्या जमिनी हडपतील तरी तुम्ही गप्प अश्या प्रेताचं नेतृत्व राजसाहेबांना नव्हत करायच.

Sambhaji Chhatrapati (@yuvrajsambhaji) 's Twitter Profile Photo

NCERT ने पाठ्यपुस्तकातील मराठा साम्राज्याचा नकाशा कोणतेही ठोस कारण न देता वगळला आहे. ही मराठ्यांच्या उज्ज्वल इतिहासाची व राष्ट्र रक्षणासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाची प्रतारणा आहे. मराठ्यांचे प्रभुत्व संपूर्ण देशावर होते, याबाबतच्या समकालीन पुराव्यांसह इतिहासकरांनी भाष्य केलेले

NCERT ने पाठ्यपुस्तकातील मराठा साम्राज्याचा नकाशा कोणतेही ठोस कारण न देता वगळला आहे. ही मराठ्यांच्या उज्ज्वल इतिहासाची व राष्ट्र रक्षणासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाची प्रतारणा आहे. 

मराठ्यांचे प्रभुत्व संपूर्ण देशावर होते, याबाबतच्या समकालीन पुराव्यांसह इतिहासकरांनी भाष्य केलेले
राजभाषा (@aashishshinde_) 's Twitter Profile Photo

ज्या #Delimitation च्या मुद्द्यावर आपण एम के स्टॅलिन च कौतुक करतोय त्याआधी तमिळनाडूच्या मतदारांचे देखील कौतुक केले पाहिजे ज्यांनी स्टॅलिनला लढण्यासाठी २४ लोकसभा खासदार, १३३ विधानसभा आमदार आणि त्यातून १० राज्यसभा खासदार दिले. महाराष्ट्रात ही ताकद #मराठी माणसाने कोणाला दिली आहे ?

ज्या #Delimitation च्या मुद्द्यावर आपण एम के स्टॅलिन च कौतुक करतोय त्याआधी तमिळनाडूच्या मतदारांचे देखील कौतुक केले पाहिजे ज्यांनी स्टॅलिनला लढण्यासाठी २४ लोकसभा खासदार, १३३ विधानसभा आमदार आणि त्यातून १० राज्यसभा खासदार दिले.

महाराष्ट्रात ही ताकद #मराठी माणसाने कोणाला दिली आहे ?
Dr. Deepak Pawar दीपक पवार (@drdeepakpawar) 's Twitter Profile Photo

आपल्याला खाज आहे हिमालयाच्या मदतीला धावून जाण्याची. हिमालय आपल्याला हिंग लावून विचारत नाही. रामाच्या नावावर हिंदुत्वाची दुकानदारी सुरू झाल्यावर सगळा गायपट्टा आपल्या घरात शिरला आहे. शिवाजी महाराजांनी केलेल्या दक्षिण दिग्विजयाला नंतर खीळ बसली. पेशव्यांच्या काळात आपण दिल्लीत

Ajay (@amhiraigadkar) 's Twitter Profile Photo

इतकं मनापासून न् तडफदार भाषण🔥❤️‍🔥 दिल्लीत कोणत्याही पक्षाच्या कोणाही मराठी नेत्यानं कधीही केलेलं आठवत असेल तर सांगा..! १८१८ पर्यंत दिल्ली महाराष्ट्राच्या टाचेखाली होती न् त्यानंतर महाराष्ट्र दिल्लीच्या टाचेखाली..😑 इतकं करून फायदा काय ? अजूनही आपला एकही पंतप्रधान नाही!

Ravi Prakash Official (@raviprakash_rtv) 's Twitter Profile Photo

मैं एक दक्षिण भारतीय हूँ। तेलुगु मेरी मातृभाषा है। मैंने अपना पूरा जीवन तेलुगु भाषा और तेलुगु टेलीविजन के लिए काम करते हुए बिताया है। लेकिन आज जीवन में पहली बार मैंने हिंदी में एक वीडियो बनाया। क्यों? क्योंकि मैं अपने उत्तर भारतीय भाइयों और बहनों से दिल से बात करना चाहता था।

Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

त्यांना माहित होते हे विधेयक मंजूर होऊ शकत नाही..पण ही पॅनिक प्रतिक्रिया आहे... त्यांना मेसेज द्यायचा होता..ते महिलांच्या प्रती संवेदनशील आहेत.. का हा मेसेज द्यायचा होता हे त्यांना माहीत राहुल गांधी

nikhil wagle (@waglenikhil) 's Twitter Profile Photo

भाजपची चमचेगिरी करणाऱ्या बोगस माणसा, महिला आरक्षण विधेयक २००३ ला मंजूर झालंय हे माहितीय का तुला?

Praveen Gavit (@praveengavit11) 's Twitter Profile Photo

आमच्याच मातीत आमचाच अपमान! हक्काचं तिकीट, तरीही प्लॅटफॉर्मवर उभे: खिशात कन्फर्म तिकीट असतानाही रत्नागिरी स्टेशनवर आम्हाला गाडीत शिरू दिले जात नाही. का? कारण पूर्ण डबा अवैध गर्दीने आणि परप्रांतीयांनी व्यापलेला असतो.nव्हिडिओ: Nitin Satope

kvmalusare (@kiranmalusare) 's Twitter Profile Photo

Praveen Gavit Sandeep Surve चूक कोणाची ?( आपली) . कुठे आहेत ते सगळे MLA / MP कोकणचे शिल्पकार ? ते मूग गिळून गप्प बसणार कारण त्यांना पण माहीत आहेत, ते काहीही करू शकत नाही ( मुजरा घालण्याशिवाय) आणि त्यांना train चा प्रवास करायचा नाही आहे . ह”म सब एक है “मधे त्रास फक्त स्थानिक मराठी माणसालाच होतोय .

Anilkumar Gite (@theanilkumarg94) 's Twitter Profile Photo

राजीव गांधींनी पंचायती राज व्यवस्थे अंतर्गत देशभरात महिलांसाठी ३३% आरक्षण लागू केले होतं आणि त्यानंतर शरद पवारांनी महाराष्ट्रात ते ५०% पर्यंत वाढवले. अशी स्पष्ट कामगिरी असूनही, जर काही नेते असा दावा करत असतील की विरोधी पक्ष महिला आरक्षणाच्या विरोधात आहेत, तर हे दावे किती खोटे

राजीव गांधींनी पंचायती राज व्यवस्थे अंतर्गत देशभरात महिलांसाठी ३३% आरक्षण लागू केले होतं आणि त्यानंतर शरद पवारांनी महाराष्ट्रात ते ५०% पर्यंत वाढवले.

अशी स्पष्ट कामगिरी असूनही, जर काही नेते असा दावा करत असतील की विरोधी पक्ष महिला आरक्षणाच्या विरोधात आहेत, तर हे दावे किती खोटे
गजाभाऊ (@gajabhaux) 's Twitter Profile Photo

हे महेंद्र कल्याणकर आणि संजीव जयस्वाल जाऊन त्या कंबोज पुढे वाकतात आणि गोरगरीबावर दादागिरी करतात मुंबई लवकर साफ करून अडाणी आणि अंबानीला देतील

दिगू टिपणीस Parody (@digutipnis) 's Twitter Profile Photo

मणिपूरच्या सद्य परिस्थितीची बातमी अल जझिरा या वृत्तवाहिनीकडून समजते तिथेच भारतातले एकजात सगळे पत्रकार हरले. आपलंच एक राज्य रोज धुमसत आहे हे समजल्यावर सुद्धा त्याबद्दल आपल्याला काही वाटत नसेल तर नागरिक म्हणूनही आपण हरलोच.

Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

त्या कालच्या ताई मर्सिडीजवाल्या आहेत,त्यामुळे भाजपने खपवून घेतले... आपण मात्र चुकूनही असे साहस करायचे नाही..आपण रिक्षा आणि बेस्टवाले आहोत! आपल्या पालकांपासून सगळ्यांना त्रास देतील..आपण फक्त फेसबुक आणि ट्विटरवर चिडचिड करायची आणि दीर्घ श्वास घेऊन सोडून द्यायचं! #दीर्घश्वास

Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

हिंदू म्हणायचं आणि महिलांना रांड, धंदेवाली म्हणणार? त्या महिलेची चुकीची माहिती द्यायची,घाणेरडे फोटो टाकायचे...ती एक फक्त आई आहे,जिला आपल्याला मुलाला शाळेतून आणायचे होते...तिने प्रश्न विचारले म्हणून तिचे चारित्र्यहनन करणार? यांचा खरा चेहरा हाच आहे! #नियत

हिंदू म्हणायचं आणि महिलांना रांड, धंदेवाली म्हणणार? त्या महिलेची चुकीची माहिती द्यायची,घाणेरडे फोटो टाकायचे...ती एक फक्त आई आहे,जिला आपल्याला मुलाला शाळेतून आणायचे होते...तिने प्रश्न विचारले म्हणून तिचे चारित्र्यहनन करणार? यांचा खरा चेहरा हाच आहे! #नियत