Ram Salunke ( Modi Ka Parivar )(@RamSalu80494174) 's Twitter Profile Photo

जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय
स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय
आजेविना काळ ही नाणी त्याला
परलोकीही ना भिती तयाला
अशक्य ही शक्य करतील स्वामी ॥

श्री स्वामी समर्थ महाराज यांना प्रकट दिनानिमित्त विनम्र अभिवादन !

#स्वामी_समर्थ #प्रकट_दिन #अभिवादन #swamisamarth
account_circle
Ram Salunke ( Modi Ka Parivar )(@RamSalu80494174) 's Twitter Profile Photo

सामाजिक क्रांतीचे प्रणेते, थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांना जयंतीदिनी शत् शत् नमन !

#महात्माज्योतिरावफुले #जयंती #अभिवादन #MahatmaPhule
account_circle
Ram Salunke ( Modi Ka Parivar )(@RamSalu80494174) 's Twitter Profile Photo

धन्यवाद राजसाहेब!

जो योग्य असेल त्याला साथ देण्याचा ठाकरीबाणा जपत मा. राजसाहेब ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्याबद्दल मन:पूर्वक आभार!

Raj Thackeray MNS Adhikrut - मनसे अधिकृत

account_circle
Ram Salunke ( Modi Ka Parivar )(@RamSalu80494174) 's Twitter Profile Photo

सर्व मुस्लिम बंधू आणि भगिनींना रमजान ईदच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

#Eidmubarak2024 #रमजान_ईद
account_circle
Ram Salunke ( Modi Ka Parivar )(@RamSalu80494174) 's Twitter Profile Photo

चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट,
नवा आरंभ, नवा विश्वास, नव्या वर्षाची हीच तर खरी सुरवात

गुढीपाडवा व मराठी नूतन वर्ष निमित्त हार्दिक शुभेच्छा...!

#गुढीपाडवा #GudiPadwa2024 #मराठी_नववर्ष
account_circle
Ram Salunke ( Modi Ka Parivar )(@RamSalu80494174) 's Twitter Profile Photo

जगातील सर्वात मोठा आणि लोकशाही पक्ष भारतीय जनता पार्टी स्थापना दिवस निमित्त सर्व कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा !
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)
भाजपा महाराष्ट्र

जगातील सर्वात मोठा आणि लोकशाही पक्ष भारतीय जनता पार्टी स्थापना दिवस निमित्त सर्व कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा !
@Dev_Fadnavis
@BJP4Maharashtra

#BJPSthapnaDivas #SthapnaDivas #BJPParivaar
account_circle