profile-img
TUSHAR KHARE 🇮🇳

@TUSHARKHARE14

माझा श्वास मराठी।। माझा ध्यास मराठी।।
एक कडवट राजसमर्थक।।


सन्माननीय श्री.राजसाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांचा पुरस्कर्ता।

calendar_today03-06-2015 08:21:59

116,0K Tweets

42,2K Followers

504 Following

TUSHAR KHARE 🇮🇳(@TUSHARKHARE14) 's Twitter Profile Photo

या महाराष्ट्राच्या मातीत जन्म मिळाला म्हणून मी स्वतःला खुप भाग्यशाली समजतो. जर पुनर्जन्म मिळत असेल तर मला प्रत्येक पुनर्जन्म हा महाराष्ट्राच्या मातीतच मिळावा. महाराष्ट्राइतकी ज्ञानाने सुपीक आणि कसदार जमीन होणे नाही.

महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
❤️

account_circle