पुणे (ग्रामीण) रेल्वे प्रवाशी ग्रुप (@punegraminsena) 's Twitter Profile
पुणे (ग्रामीण) रेल्वे प्रवाशी ग्रुप

@punegraminsena

Official Twitter Account Of Pune Rural Railway Passenger Group (Pune-Daund Local Commuters) | पुणे ग्रामीण रेल्वे प्रवाशी ग्रूप चे अधिकृत ट्विटर खाते.

ID: 930678001607561216

calendar_today15-11-2017 06:05:01

503 Tweet

278 Takipçi

33 Takip Edilen

DRM Pune (@drmpune) 's Twitter Profile Photo

पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे पंढरपूर व मिरजसाठी आषाढी विशेष गाड्या चालवणार आहे.

पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे पंढरपूर व मिरजसाठी आषाढी विशेष गाड्या चालवणार आहे.
पुणे (ग्रामीण) रेल्वे प्रवाशी ग्रुप (@punegraminsena) 's Twitter Profile Photo

एका बाजूला स्पेशल तिकीट चेकिंग करणार अशी ऑर्डर रेल्वे बोर्डाने काढली आहे. तर दुसऱ्या बाजूला तिकीट घर बंद असतील तर प्रवाश्यांनी तिकीट काढायचं कसं ? जे अशिक्षित आहेत किंवा मोबाईल वापर करत नाहीत अश्यांना UTS अँपचा फायदा कसा होणार ? GM Central Railway RailwaySeva RailMadad

एका बाजूला स्पेशल तिकीट चेकिंग करणार अशी ऑर्डर रेल्वे बोर्डाने काढली आहे. तर दुसऱ्या बाजूला तिकीट घर बंद असतील तर प्रवाश्यांनी तिकीट काढायचं कसं ?

जे अशिक्षित आहेत किंवा मोबाईल वापर करत नाहीत अश्यांना UTS अँपचा फायदा कसा होणार ?

GM Central Railway RailwaySeva RailMadad
पुणे (ग्रामीण) रेल्वे प्रवाशी ग्रुप (@punegraminsena) 's Twitter Profile Photo

गेल्या मागील आठवड्यापासून लोकल क्र. 01531 & 01533 पुणे स्टेशनवरून या नेहमीच उशिरा निघत आहेत. परिणामी दैनंदिन प्रवाश्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पुणे विभागाने तत्काळ लक्ष घालून लोकलसेवा नियमित धावण्यासाठी प्रयत्न करावा. DRM Pune GM Central Railway RailwaySeva RailMadad

Durgesh Khedekar (@durgeshkhe7936) 's Twitter Profile Photo

Murlidhar Mohol दौड ते पुणे रेल्वे ने प्रवाशी जात नसून जनावरे जात आहेत थोडी माणुसकी अजून शिल्लक असेल तर गेली 2 वर्ष झाले 1 मागणी आहे ती पूर्ण होत नाही ट्रेन no 01522 हडपसर ला शॉर्ट तर्मिनेट केल्यामुळे काय हाल होत आहेत ते पहा Ajit Pawar Supriya Sule पुणे (ग्रामीण) रेल्वे प्रवाशी ग्रुप DRM Pune शरद पवार

पुणे (ग्रामीण) रेल्वे प्रवाशी ग्रुप (@punegraminsena) 's Twitter Profile Photo

01522 DMU लोकलचा पुणे स्टेशनपर्यंत नेण्यात यावी या मागणीला काल GM Central Railway कडून मान्यता मिळाली. आज दि: 5 ऑक्टोबर पासून हि DMU लोकल पुणे स्टेशनपर्यंत धावणार आहे. सदर प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार Rahul Subhash Kool , खासदार Supriya Sule, सर्व पत्रकार आणि DRM Pune यांचे मनापासून आभार.

01522 DMU लोकलचा पुणे स्टेशनपर्यंत नेण्यात यावी या मागणीला काल GM Central Railway कडून मान्यता मिळाली. आज दि: 5 ऑक्टोबर पासून हि DMU लोकल पुणे स्टेशनपर्यंत धावणार आहे.

सदर प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार Rahul Subhash Kool , खासदार Supriya Sule, सर्व पत्रकार आणि DRM Pune यांचे मनापासून आभार.
पुणे (ग्रामीण) रेल्वे प्रवाशी ग्रुप (@punegraminsena) 's Twitter Profile Photo

DMU 01531 हि तिच्या नियमित वेळेपेक्षा 30 मिनिटे उशिर झाले. तरी पुणे स्टेशन येथे प्लॅटफॉर्म वरच उभी आहे. दररोजच्या प्रवाश्यांना या लोकलचा नेहमीच मनस्ताप सहन करावा लागत आहे. Rahul Subhash Kool आपणास विनंती आहे कि, आपण दैनंदिन प्रवाश्यांच्या होणाऱ्या गैरसोयीची दखल घ्यावी. RailwaySeva

DMU 01531 हि तिच्या नियमित वेळेपेक्षा 30 मिनिटे उशिर झाले. तरी पुणे स्टेशन येथे प्लॅटफॉर्म वरच उभी आहे.

दररोजच्या प्रवाश्यांना या लोकलचा नेहमीच मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Rahul Subhash Kool आपणास विनंती आहे कि, आपण दैनंदिन प्रवाश्यांच्या होणाऱ्या गैरसोयीची दखल घ्यावी.

RailwaySeva
पुणे (ग्रामीण) रेल्वे प्रवाशी ग्रुप (@punegraminsena) 's Twitter Profile Photo

From the past few days, Pune-Baramati DEMU 71411 has been leaving 30-40 min. late from Pune stn. from the regular time. Request DRM Pune to take this seriously and issue strict instructions to the concerned authorities otherwise we will protest at DRM office. Rahul Subhash Kool

Nik V (@niketan_akv) 's Twitter Profile Photo

DRM Pune Ashwini Vaishnaw PMO India Devendra Fadnavis Everyday, Pune station management look like deliberately late Pune Daund passengers trains. Especially, Train 71411 is kind scrap. This train do not have any value. It is always Guinea pig.

Pune Metro Rail (@metrorailpune) 's Twitter Profile Photo

खडकी मेट्रो स्टेशन उद्या शनिवार दि. २१ जूनपासून पुणे व पिंपरी-चिंचवडकरांच्या सेवेसाठी होणार सुरू! #PuneMetro #MahaMetro #KhadkiMetroStation #khadkiStation #MetroatKhadki #पुणेमेट्रो #महामेट्रो

खडकी मेट्रो स्टेशन उद्या शनिवार दि. २१ जूनपासून पुणे व पिंपरी-चिंचवडकरांच्या सेवेसाठी होणार सुरू!

#PuneMetro #MahaMetro #KhadkiMetroStation #khadkiStation #MetroatKhadki #पुणेमेट्रो #महामेट्रो