प्रसाद कुलापकर (@prasadkulapkar) 's Twitter Profile
प्रसाद कुलापकर

@prasadkulapkar

मनसे माजी विभाग अध्यक्ष बोरिवली विधान सभा

ID: 847428160756998144

calendar_today30-03-2017 12:39:52

900 Tweet

1,1K Followers

261 Following

मनसे रिपोर्ट | MNS Report (@mnsreport9) 's Twitter Profile Photo

आज तीन वाजता मनपा कार्यालयावर मनसेची धडक बसणार. मोकळे फुटपाथ,अनधिकृत फेरीवाले, प्रशासकीय अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार ह्या विरोधात मनसे मालाड विधानसभा वरीष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.

RT MNS (@rt4mns) 's Twitter Profile Photo

अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेने आवाज उठविला होता आज मा. उच्च न्यायालयाने सुध्दा मनसेच्या ह्या आंदोलनाला योग्य ठरविले आज पुन्हा मनसे मालाड विधानसभेच्या वतीने विभागाध्यक्ष श्री शशांक डेहलीकर ह्यांच्या नेतृत्वाखालील शिष्मंडळाने सहाय्यक आयुक्तांना भेटून कारवाई करण्याचे निवेदन दिले

अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेने आवाज उठविला होता आज मा. उच्च न्यायालयाने सुध्दा मनसेच्या ह्या आंदोलनाला योग्य ठरविले

आज पुन्हा मनसे मालाड विधानसभेच्या वतीने विभागाध्यक्ष श्री शशांक डेहलीकर ह्यांच्या नेतृत्वाखालील शिष्मंडळाने सहाय्यक आयुक्तांना भेटून कारवाई करण्याचे निवेदन दिले
प्रसाद कुलापकर (@prasadkulapkar) 's Twitter Profile Photo

गोराई सारख्या सर्वसामान्य रहिवाशांच्या वसाहती मधील समाजव्यवस्था आणि सांस्कृतिक वातावरण बिघडवणार्या प्रवृतीं विरोधात. आपण गोराईकर म्हणून एकत्र येऊ या! आपली गोराई आदर्श बनवु या! माझी Mumbai, आपली BMC CMO Maharashtra Jai Maharashtra News Mangal Prabhat Lodha @

गोराई सारख्या सर्वसामान्य रहिवाशांच्या वसाहती मधील समाजव्यवस्था आणि सांस्कृतिक वातावरण बिघडवणार्या प्रवृतीं विरोधात.
आपण गोराईकर म्हणून एकत्र येऊ या!
आपली गोराई आदर्श बनवु या!
माझी Mumbai, आपली BMC CMO Maharashtra Jai Maharashtra News  Mangal Prabhat Lodha

प्रसाद कुलापकर (@prasadkulapkar) 's Twitter Profile Photo

एकदम बरोबर. आम्ही ९३-९३ दंगली च्या जखमांचे डोळ्यावर असणारे व्रण अजुन ही सोसतोय त्यावेळी हाँस्पिटल मध्ये मा.राजसाहेब बघायला आले होते.खांदयावर हात ठेवून आपुलकीने विचारपूस केली याचे दुकान मांडुन भांडवल करण्यापेक्षा आम्ही आमचे कर्तव्य पार पाडतो नाही तर आम्ही ही तुमच्यात जमा आसतो

प्रसाद कुलापकर (@prasadkulapkar) 's Twitter Profile Photo

बोरिवली (प) रेल्वे स्थानक एस. व्ही. रस्त्यावर असलेल्या स्काय वॉकवर दिवसा आणि रात्रीच्या वेळेस बसलेले फेरीवाले, झोपणाऱ्या अज्ञात व्यक्तीं कोण आहेत याची पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police माझी Mumbai, आपली BMC Ward RC BMC यांनी सावधानतेच्या दृष्टीने चौकशी करून कारवाई केल्यास भविष्यातील सांभाव्य घटना टाळता येतील

बोरिवली (प) रेल्वे स्थानक एस. व्ही. रस्त्यावर असलेल्या स्काय वॉकवर  दिवसा आणि रात्रीच्या वेळेस बसलेले फेरीवाले, झोपणाऱ्या अज्ञात व्यक्तीं कोण आहेत याची पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police माझी Mumbai, आपली BMC Ward RC BMC  यांनी सावधानतेच्या दृष्टीने चौकशी करून कारवाई केल्यास भविष्यातील सांभाव्य घटना टाळता येतील
प्रसाद कुलापकर (@prasadkulapkar) 's Twitter Profile Photo

स्वतःच्या सवंग लोकप्रियतेच्या हव्यासापोटी समाजाला गृहीत धरून कोण कुठल्या थराला जाईल याचे उत्तम उदाहरण

प्रसाद कुलापकर (@prasadkulapkar) 's Twitter Profile Photo

कदाचित सौदा करून आपली पोळी भाजून घेतली असणार भविष्यात त्यांचा पक्ष वेगळा ही असु शकतो

प्रसाद कुलापकर (@prasadkulapkar) 's Twitter Profile Photo

लोकसहभाग असणार्या आंदोलनास यश गोराई १ बोरिवली (प) येथील भर नागरि वस्ती मधील ग्रँड बेला हाँटेल नामक लाँजिंग बोर्डिंग विरोधातील आम्ही गोराईकर जागृत संस्थेच्या आंदोलनास यश येऊन अखेर हाँटेल नामक लाँजिंग बोर्डिंग बंद करण्यात आले धन्यवाद पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police माझी Mumbai, आपली BMC CMO Maharashtra

लोकसहभाग असणार्या आंदोलनास यश
गोराई १ बोरिवली (प) येथील भर नागरि वस्ती मधील ग्रँड बेला हाँटेल नामक लाँजिंग बोर्डिंग विरोधातील आम्ही गोराईकर जागृत संस्थेच्या आंदोलनास यश येऊन अखेर हाँटेल नामक लाँजिंग बोर्डिंग बंद करण्यात आले
धन्यवाद पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police माझी Mumbai, आपली BMC CMO Maharashtra
प्रसाद कुलापकर (@prasadkulapkar) 's Twitter Profile Photo

लाडके भाऊ बहिण योजने पेक्षा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले भाचे, पुतणे शिक्षित होणे गरजेचे आहे CMO Maharashtra यासाठी योजना आणा किंवा गरजवंत गोरगरीबांना आर्थिक सवलत नाकारणाऱ्या शिक्षण संस्थांवर शासनाचा वचक बसेल या साठी योजना आणावी Deepak Kesarkar Ajit Pawar Devendra Fadnavis

RajTfanclub (@rajbhakt16) 's Twitter Profile Photo

मनसे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पावले टाकत नसते तर ती समाजासाठी वर्षभर काम करत असते काल #Badlapur मध्ये काय घडले! पण सहा वर्षापूर्वी २०१९ ला सुध्दा असाच प्रकार बदलापूर मध्ये घडला होता. तेव्हा सुध्दा मनसे नेच संगीता चेंदवणकर ह्यांच्या नेतृत्वात शाळेत घुसून पोलिसांसमोर चोप दिला होता

प्रसाद कुलापकर (@prasadkulapkar) 's Twitter Profile Photo

पोलीसी कारवाई लांबणीवर पडल्याने सहनशीलतेचा अंत झालेल्या बदलापुरकरांच्या भावनेला वाट करून देण्यासाठी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या MNS Adhikrut - मनसे अधिकृत संगीताताईचे मनःपुर्वक अभिनंदन CMO Maharashtra Devendra Fadnavis कारवाई करताना सहानुभूती बाळगावी

पोलीसी कारवाई लांबणीवर पडल्याने सहनशीलतेचा अंत झालेल्या बदलापुरकरांच्या भावनेला वाट करून देण्यासाठी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या MNS Adhikrut - मनसे अधिकृत संगीताताईचे मनःपुर्वक अभिनंदन
CMO Maharashtra Devendra Fadnavis  कारवाई करताना सहानुभूती बाळगावी
MNS Social | मनसे सोशल (@mnssocial_) 's Twitter Profile Photo

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं गोंदियात आगमन... #नवनिर्माण_यात्रा #RajThackeray #महाराष्ट्र

MNS Social | मनसे सोशल (@mnssocial_) 's Twitter Profile Photo

लोक त्या बदलापुरातील मुलींच्या घरी जातील,भेटून भेटून त्यांना छळतील. त्या मुलींसमोर त्यांचं संपूर्ण आयुष्य पडलंय, त्या मुलींच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या मागे खंबीरपणे उभं रहा. त्यांची नावं आणि घरं कोणाला कळणार नाही याची दक्षता घ्या. - मनसे अध्यक्ष राज ठाकरे #BadlapurCrime

लोक त्या बदलापुरातील मुलींच्या घरी जातील,भेटून भेटून त्यांना छळतील.
त्या मुलींसमोर त्यांचं संपूर्ण आयुष्य पडलंय, त्या मुलींच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या मागे खंबीरपणे उभं रहा. त्यांची नावं आणि घरं कोणाला कळणार नाही याची दक्षता घ्या.
- मनसे अध्यक्ष राज ठाकरे

#BadlapurCrime
MNS Social | मनसे सोशल (@mnssocial_) 's Twitter Profile Photo

मागासवर्गीय मुलींच्या साकोली भंडारा येथील वसतिगृहात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट दिली. मुलींच्या सुरक्षेविषयी, त्यांच्या शिक्षणाविषयी चर्चा केली! #नवनिर्माण_यात्रा #RajThackeray #महाराष्ट्र

मागासवर्गीय मुलींच्या साकोली भंडारा येथील वसतिगृहात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट दिली. मुलींच्या सुरक्षेविषयी, त्यांच्या शिक्षणाविषयी चर्चा केली!

#नवनिर्माण_यात्रा
#RajThackeray
#महाराष्ट्र
MNS Social | मनसे सोशल (@mnssocial_) 's Twitter Profile Photo

सामान्य माणसासाठी नेहमी धाऊन येणाऱ्या आणि त्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून आवाज उठवणाऱ्या मनसे रणरागिणी संगीताताई चेंदवणकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे परंतु संपूर्ण बदलापूर शहरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र ताई तुमच्यासोबत आहे. - एक सामान्य बदलापूरकर #BadlapurSchool

सामान्य माणसासाठी नेहमी धाऊन येणाऱ्या आणि त्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून आवाज उठवणाऱ्या मनसे रणरागिणी संगीताताई चेंदवणकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे परंतु संपूर्ण बदलापूर शहरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र ताई तुमच्यासोबत आहे.

- एक सामान्य बदलापूरकर

#BadlapurSchool
MNS Social | मनसे सोशल (@mnssocial_) 's Twitter Profile Photo

माझ्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी बदलापूर विषय लावून धरला म्हणून तो उघडकीस आला. मला त्या महिलांचा अभिमान आहे. मला महाराजांची आज प्रचंड आठवण येतेय. आज ते असते तर बलात्कार, अत्याचार करणाऱ्यांचा तत्काळ चौरंग केला असता. माझं पोलिसांना पण आवाहन आहे, माझ्या हातात सत्ता द्या. मी

महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना (@mnrkscr) 's Twitter Profile Photo

मनसे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे ह्यांचा नुकताच विदर्भ दौरा संपन्न झाला. ह्यावेळी त्यांनी भारतीय रेल्वेने ' मुंबई ते गोंदिया ' असा रेल्वे प्रवास केला. त्यावेळीं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.