Pournima Katkar (@pournimakatkar) 's Twitter Profile
Pournima Katkar

@pournimakatkar

State General Secretary - NCP, Sharadchandra Pawar, Maharashtra, (Women's Wing). | Member of The Party Since it's Foundation 1999 | @NCPspeaks

ID: 517317299

linkhttps://www.facebook.com/PournimakatkarOfficial calendar_today07-03-2012 07:20:20

11,11K Tweet

1,1K Followers

185 Following

Sharad Pawar (@pawarspeaks) 's Twitter Profile Photo

इ. पी. एस.९५ पेंशनर्सचा राज्याव्यापी स्नेह मेळावा आज यवत, दौंड येथे पार पडला. या मेळाव्याला उपस्थित राहून सर्वांशी संवाद साधला. आजच्या एका आगळ्यावेगळ्या परिषदेच्या निमित्ताने आपण इथे उपस्थित होतो. या देशामध्ये समाजासाठी आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा कालखंड दिल्यानंतर जे लोक

इ. पी. एस.९५ पेंशनर्सचा राज्याव्यापी स्नेह मेळावा आज यवत, दौंड येथे पार पडला. या मेळाव्याला उपस्थित राहून सर्वांशी संवाद साधला. 

आजच्या एका आगळ्यावेगळ्या परिषदेच्या निमित्ताने आपण इथे उपस्थित होतो. या देशामध्ये समाजासाठी आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा कालखंड दिल्यानंतर जे लोक
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@ncpspeaks) 's Twitter Profile Photo

पंतप्रधानांच्या प्रसिद्धीचा दिखावा नडला... राजांचा पुतळा नव्हे, महाराष्ट्रधर्म पडला ! आपल्या प्रसिद्धीच्या दिखाव्यासाठी वेळ आणि कामाच्या दर्जाला दुय्यम स्थान देणाऱ्या नरेंद्र मोदींच्या नीतीचा राम मंदिर आणि संसद भवनानंतर महाराष्ट्राच्या अस्मितेलाच फटका...!!  नौदल दिनी पंतप्रधान

डॉ. विश्वंभर चौधरी (@drvishwam) 's Twitter Profile Photo

शिवछत्रपतींचा प्रतापगडावरचा हा पुतळा 1957 साली पंडीत नेहरूंनी अनावरण केलेला आजही जशास तसा आहे. नेहरूंची नक्कल आणि टिंगल करणं सोपं आहे, नेहरू होणं अवघड.

शिवछत्रपतींचा प्रतापगडावरचा हा पुतळा 1957 साली पंडीत नेहरूंनी अनावरण केलेला आजही जशास तसा आहे. 

नेहरूंची नक्कल आणि टिंगल करणं सोपं आहे, नेहरू होणं अवघड.
Pournima Katkar (@pournimakatkar) 's Twitter Profile Photo

आज सकाळी केमोथेरपीच्या दुसऱ्या सायकलसाठी रुग्णालयाच्या दिशेने रवाना होताना... #Chemotherapy #PournimaKatkar #WeWillRiseAgain #PvkNcp

आज सकाळी केमोथेरपीच्या दुसऱ्या सायकलसाठी रुग्णालयाच्या दिशेने रवाना होताना...

#Chemotherapy #PournimaKatkar #WeWillRiseAgain #PvkNcp
Pournima Katkar (@pournimakatkar) 's Twitter Profile Photo

आज केमोथेरपीच्या दुसऱ्या सायकलसाठी रुग्णालयात दाखल... सर्वांच्या सदिच्छा असाव्यात.! #Chemotherapy #PournimaKatkar #WeWillRiseAgain #PvkNcp

आज केमोथेरपीच्या दुसऱ्या सायकलसाठी रुग्णालयात दाखल... 

सर्वांच्या सदिच्छा असाव्यात.!

#Chemotherapy #PournimaKatkar #WeWillRiseAgain #PvkNcp
Pournima Katkar (@pournimakatkar) 's Twitter Profile Photo

केमोथेरपीच्या दुसऱ्या सायकलचे उपचार झाल्यानंतर निवासस्थानी प्रयाण करताना. माझी प्रकृती उत्तम व्हावी या करिता प्राप्त सदिच्छांसाठी सर्वांचे मनस्वी धन्यवाद, आभार.! लढते रहेंगे और जितेंगे.! #Chemotherapy #PournimaKatkar #WeWillRiseAgain #PvkNcp

केमोथेरपीच्या दुसऱ्या सायकलचे उपचार झाल्यानंतर निवासस्थानी प्रयाण करताना.

माझी प्रकृती उत्तम व्हावी या करिता प्राप्त सदिच्छांसाठी सर्वांचे मनस्वी धन्यवाद, आभार.! 

लढते रहेंगे और जितेंगे.!

#Chemotherapy #PournimaKatkar #WeWillRiseAgain #PvkNcp
Rohit R.R. Patil (@rohitrrpatilncp) 's Twitter Profile Photo

कर्तव्य पदयात्रा व सांगता सभा...! पदयात्रा - शिरढोण ते मळणगाव(सभेचे ठिकाण). वेळ - सकाळी ९.०० वाजता. हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे..! #rrpatil #wewillrise

कर्तव्य पदयात्रा व सांगता सभा...!
पदयात्रा - शिरढोण ते मळणगाव(सभेचे ठिकाण).
वेळ - सकाळी ९.०० वाजता.
हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे..!
#rrpatil #wewillrise
Sharad Pawar (@pawarspeaks) 's Twitter Profile Photo

मालवण येथील शिवशिल्पाच्या अवमानविरोधात महाविकास आघाडीमार्फत असंख्य शिवप्रेमींनी मुंबईत मुंबईत हुतात्मा स्मारक ते गेट वे ऑफ इंडिया असं निषेध आंदोलन केलं. त्या आंदोलनाला उपस्थित शिवप्रेमींना संबोधित केलं. उपस्थित शिवप्रेमी बंधू- भगिनींनो..! युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा

मालवण येथील शिवशिल्पाच्या अवमानविरोधात महाविकास आघाडीमार्फत असंख्य शिवप्रेमींनी मुंबईत मुंबईत हुतात्मा स्मारक ते गेट वे ऑफ इंडिया असं निषेध आंदोलन केलं. त्या आंदोलनाला उपस्थित शिवप्रेमींना संबोधित केलं. 

उपस्थित शिवप्रेमी बंधू- भगिनींनो..!

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा
Pournima Katkar (@pournimakatkar) 's Twitter Profile Photo

आम्ही निवासी असलेल्या रहिवासी संकुलातील गार्डनमध्ये आज पहिल्यांदा फेरफटका मारण्याचा योग आला. अतिशय सुस्थितीत असलेल्या या गार्डन मध्ये वावरताना निसर्गचा आनंद घेता आला.! #Nature #PournimaKatkar #WeWillRiseAgain

आम्ही निवासी असलेल्या रहिवासी संकुलातील गार्डनमध्ये आज पहिल्यांदा फेरफटका मारण्याचा योग आला. अतिशय सुस्थितीत असलेल्या या गार्डन मध्ये वावरताना निसर्गचा आनंद घेता आला.!

#Nature #PournimaKatkar #WeWillRiseAgain
Kunal Katkar (@kunalkatkar_) 's Twitter Profile Photo

मेरी दुनिया है तुझमें कहीं तेरे बिन मैं क्या? कुछ भी नहीं.!❤️ Pournima Katkar #MotherSon #Life #Love #PournimaKatkar #KunalKatkar

मेरी दुनिया है तुझमें कहीं
तेरे बिन मैं क्या? कुछ भी नहीं.!❤️

<a href="/PournimaKatkar/">Pournima Katkar</a>
#MotherSon #Life #Love
#PournimaKatkar #KunalKatkar
Sharad Pawar (@pawarspeaks) 's Twitter Profile Photo

भालाफेकपटू सुमित अंतिल याच्या पॅरिस पॅराऑलिम्पिक २०२४ मधील कामगिरीने जगभरातील क्रीडा रसिकांची मन जिंकली. F64 भालाफेक प्रकारात सुमितने दुसऱ्यांदा विश्वविक्रम रचून भारतासाठी सुवर्ण पदक पटकावले याचा मनापासून अभिमान आहे. अशा कामगिरीतून भारताच्या शिरपेचात पदकांचा वाढता आकडा होतकरू

कोल्हापूरचे समरजितसिंह घाटगे यांनी आज नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला उपस्थित राहून कोल्हापूरकरांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंतराव पाटील, आज अगत्याने या ऐतिहासिक सभेच्यासाठी व्यासपीठावर

कोल्हापूरचे समरजितसिंह घाटगे यांनी आज नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी  शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला उपस्थित  राहून कोल्हापूरकरांशी संवाद साधला. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  अध्यक्ष जयंतराव पाटील, आज अगत्याने या ऐतिहासिक सभेच्यासाठी व्यासपीठावर
Sharad Pawar (@pawarspeaks) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते राजर्षी शाहू महाराजांच्या जीवन व कार्याचे सखोल संशोधन करून त्याचे सत्यावर आधारित तर्कशुद्ध मांडणी करणारे ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार यांची त्यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते राजर्षी शाहू महाराजांच्या जीवन व कार्याचे सखोल संशोधन करून त्याचे सत्यावर आधारित तर्कशुद्ध मांडणी करणारे ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार यांची त्यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
Pournima Katkar (@pournimakatkar) 's Twitter Profile Photo

सिटी न्यूज चॅनेलचं संपादक शकील शेख आणि त्यांची सहकारी पत्रकार एकता पोद्दार यांनी आमच्या निवासस्थानी प्रत्यक्षात येऊन माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. आपले मनःपूर्वक आभार शकील भाई आणि एकता. #PournimaKatkar

सिटी न्यूज चॅनेलचं संपादक शकील शेख आणि त्यांची सहकारी पत्रकार एकता पोद्दार यांनी आमच्या निवासस्थानी प्रत्यक्षात येऊन माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. आपले मनःपूर्वक आभार शकील भाई आणि एकता.

#PournimaKatkar
Pournima Katkar (@pournimakatkar) 's Twitter Profile Photo

आज आमच्या निवासस्थानी मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख आणि त्यांचं सहकारी शिलेदार प्रमोद पार्टे व कृष्णा जाधव यांनी माझी भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. आपले मनःपूर्वक आभार. मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh प्रमोद सुधाकर पार्टे - मराठी #मराठी_एकीकरण_समिती #PournimaKatkar

आज आमच्या निवासस्थानी मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख आणि त्यांचं सहकारी शिलेदार प्रमोद पार्टे व कृष्णा जाधव यांनी माझी भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. आपले मनःपूर्वक आभार.

<a href="/ekikaranmarathi/">मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti</a> <a href="/gdeshmukh1984/">गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh</a> <a href="/Pramod_Parte123/">प्रमोद सुधाकर पार्टे - मराठी</a>
#मराठी_एकीकरण_समिती #PournimaKatkar
Sharad Pawar (@pawarspeaks) 's Twitter Profile Photo

पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र नारायणपूर येथील सद्गुरु नारायण महाराज यांची वृद्धापकाळात प्राणज्योत मालवली. व्यसनमुक्ती चळवळ, सामुदायिक विवाहसोहळा, सामुदायिक शेती आणि श्रमदान अशा विविध समाजकार्यातील त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. पुणे येथे नारायण महाराजांच्या अंत्ययात्रेत

Fauzia Khan (@drfauziakhanncp) 's Twitter Profile Photo

Congress Kerala Nirmala Sitharaman Instead of addressing his valid concerns, the response was intimidation. Criticism, no matter how respectfully presented, shouldn’t be met with such #intolerance, especially when we pride ourselves in being the largest #democracy of the world. #freespeech #GST

Rohit R.R. Patil (@rohitrrpatilncp) 's Twitter Profile Photo

आबांच्या पश्चात नेहमीच आम्हाला सर्वांना आधार देण्याचे काम आदरणीय पवार साहेब आणि कुटुंबीयांनी केले. आज मतदारसंघामध्ये आदरणीय ताईंचा कार्यक्रम असताना घरी येत स्वतः घरी जेवण बनवण्यापासून वाढून घेण्यापर्यंतची कृती थक्क करणारी होती. आबांच्या पश्चात आपण दिलेला हा आपलेपणा आणि नात्यांचा

Supriya Sule (@supriya_sule) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे लाडके नेते तथा माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केले. आबांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येत राज्याचे नेतृत्व केले. त्यांच्या समाधीला वंदन करीत असताना त्यांच्या अनेक आठवणींनी मनात घर केले.

भगिरथी काकींना भेटणे हा एक आनंददायी अनुभव असतो. आपल्या मुलांना त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून घडविले. स्व. आर. आर. आबांच्या अंजनी येथील घरी गेल्यावर काकींची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्यासह सुमनवहिनी, रोहित आणि सर्वच कुटुंबीयांशी संवाद साधला. सर्वांना