Pournima Katkar(@PournimaKatkar) 's Twitter Profileg
Pournima Katkar

@PournimaKatkar

State General Secretary - @NCPSpeaks Maharashtra, (Women's Wing) | Member of The Party Since it's Foundation 1999 | Writer | Avid Reader | Punekar by Birth.

ID:517317299

linkhttps://www.facebook.com/PournimakatkarOfficial calendar_today07-03-2012 07:20:20

11,0K Tweets

1,5K Followers

169 Following

Kunal Katkar(@KunalKatkar_) 's Twitter Profile Photo

ठेच लागता पायी, वेदना होती तिच्या हृदयी
33 कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ आहे मला माझी आई

हॅप्पी मदर्स डे आईसाहेब!❤️

Pournima Katkar

ठेच लागता पायी, वेदना होती तिच्या हृदयी 33 कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ आहे मला माझी आई हॅप्पी मदर्स डे आईसाहेब!❤️ @PournimaKatkar #MothersDay #आई #PournimaKatkar
account_circle
Prashant Sudamrao Jagtap(@JagtapSpeaks) 's Twitter Profile Photo

बारामतीत फक्त तुतारी !
आज वाजणाऱ्या तुतारीच्या आवाजाने ४ जूनला अनेकांच्या कानठळ्या बसणार आहेत.

account_circle
Shriniwas Patil(@ShriPatilKarad) 's Twitter Profile Photo

देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी कुटुंबियांसमवेत
कराड येथील मतदान केंद्रावर जाऊन आम्ही सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला.

देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी कुटुंबियांसमवेत कराड येथील मतदान केंद्रावर जाऊन आम्ही सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला.
account_circle
Sharad Pawar(@PawarSpeaks) 's Twitter Profile Photo

महाविकास आघाडीच्या वतीने बारामती येथे आयोजित प्रचार सांगता सभेत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

आजच्या कार्यक्रमासाठी आपण प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात. मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो..!

गेली अनेक वर्षे आपण शेवटची सभा ही मिशन स्कूलच्या प्रांगणामध्ये…

महाविकास आघाडीच्या वतीने बारामती येथे आयोजित प्रचार सांगता सभेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. आजच्या कार्यक्रमासाठी आपण प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात. मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो..! गेली अनेक वर्षे आपण शेवटची सभा ही मिशन स्कूलच्या प्रांगणामध्ये…
account_circle
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार माननीय सुप्रियाताई सुळे यांनी बारामती येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोर व वेल्हा या तालुक्यांमध्ये समोर येत असलेल्या घटनांवर आक्षेप नोंदवत पोलिस व निवडणूक आयोगाने सत्याची भूमिका घेऊन न्याय…

Rohit Pawar(@RRPSpeaks) 's Twitter Profile Photo

साथ अखंड सोबतीची... काकींची, कुटुंबाची, बारामती अन् महाराष्ट्राची!

साथ अखंड सोबतीची... काकींची, कुटुंबाची, बारामती अन् महाराष्ट्राची! #साहेब #काकी #तुतारी
account_circle
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

संविधान बदलावर वारंवार वक्तव्य करून ते अधोरेखित करणं हे भाजपचं षडयंत्र म्हणावं लागेल. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा उत्सव ज्या देशात सुरू आहे तिथलेच राज्यकर्ते अशाप्रकारे संविधान बदलण्याची भाषा करू लागले तर ही भारताची नाचक्की म्हणावी लागेल. भाजपच्या या विचारधारेला जनता आता मुळीच…

account_circle
Rashmi Puranik(@Marathi_Rash) 's Twitter Profile Photo

काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांच्याबाबत चुकीचे वृत्त पसरवण्यात आले आहे..

बारामती लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढत आहे..
कोणत्याही अफवांना बळी पडू नका
आमदार संग्राम थोपटे यांनी केले स्पष्ट

account_circle
Rohit Pawar(@RRPSpeaks) 's Twitter Profile Photo

पिंपळी (बारामती) इथं आई, बाबा, पत्नी आणि ताई यांच्यासमवेत सहकुटुंब लोकशाहीतील सर्वांत पवित्र मतदानाचा हक्क बजावला…

तुम्हीही मतदान करा आणि गुंडगिरी, दडपशाहीला गाडून लोकशाही बळकट करा..

पिंपळी (बारामती) इथं आई, बाबा, पत्नी आणि ताई यांच्यासमवेत सहकुटुंब लोकशाहीतील सर्वांत पवित्र मतदानाचा हक्क बजावला… तुम्हीही मतदान करा आणि गुंडगिरी, दडपशाहीला गाडून लोकशाही बळकट करा..
account_circle
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सौ. सुप्रियाताई सुळे यांनी कुटुंबियांसह मतदानाचा पवित्र हक्क बजावला.

चला मतदान करूया, राष्ट्रीय कर्तव्य पार पाडूया..!

महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सौ. सुप्रियाताई सुळे यांनी कुटुंबियांसह मतदानाचा पवित्र हक्क बजावला. चला मतदान करूया, राष्ट्रीय कर्तव्य पार पाडूया..!
account_circle
Sharad Pawar(@PawarSpeaks) 's Twitter Profile Photo

आज बारामती येथे मतदानाचा हक्क बजावला. संपूर्ण देशातील मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावून बलशाली भारत घडवण्यासाठी व लोकशाही बळकट करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन करतो..!

आज बारामती येथे मतदानाचा हक्क बजावला. संपूर्ण देशातील मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावून बलशाली भारत घडवण्यासाठी व लोकशाही बळकट करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन करतो..!
account_circle
ANIL GALGALI(@ANILGALGALIRTI) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या नेते पूर्णिमा काटकर यांची मीरा रोड येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. यावेळी त्यांचे सुपुत्र कुणाल ही उपस्थित होते. लवकरच संपूर्णपणे त्या सुदृढ होत पूर्ववत समाजकारणात सक्रिय होतील, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...

राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या नेते पूर्णिमा काटकर यांची मीरा रोड येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. यावेळी त्यांचे सुपुत्र कुणाल ही उपस्थित होते. लवकरच संपूर्णपणे त्या सुदृढ होत पूर्ववत समाजकारणात सक्रिय होतील, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...
account_circle
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

छत्रपती शाहू महाराजांबद्दल बोलणाऱ्यांची पातळी खालावली आहे !

account_circle
Sharad Pawar(@PawarSpeaks) 's Twitter Profile Photo

रमज़ान ईदचा पवित्र सण प्रेम, बंधूभाव आणि परोपकाराची शिकवण देतो. ही शिकवण सर्वदूर पोहोचवण्यासाठी प्रयत्न करूया. सर्व मुस्लिम बंधू-भगिनींना रमज़ान ईद निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! ईद मुबारक..!

account_circle
Sharad Pawar(@PawarSpeaks) 's Twitter Profile Photo

उदयोन्मुख भारताचा विकासाभिमुख चेहरा म्हणजे भारताचे माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंह! डाॅ. सिंह आज ३३ वर्षांनी राज्यसभेतून सेवानिवृत्त होत आहेत. डाॅ. मनमोहन सिंह यांच्यासोबत त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रीमंडळात केलेले कामकाज आठवते. जागतिक स्थित्यंतरे लक्षात घेऊन ऐन आर्थिक…

वास्तववादी, निर्भीड आणि वेळप्रसंगी समाजातील दांभिकपणावर रोखठोक शब्दांमध्ये प्रहार करणाऱ्या संत तुकाराम महाराज यांनी आपल्या साहित्यातून व कीर्तनातून समाज प्रबोधन केले. त्यांच्या रचना आजच्या काळातही तितक्याच समर्पक आहेत. संत तुकाराम महाराज यांना 'तुकाराम बीज' निमित्त विनम्र…