Policenama
@policenama1
पोलीसनामा-पोलीस जगतातील ताज्या घडामोडींचा अचूक वेध, खात्रीशीर बातम्या, Live Updates, पोलीस अधिकाऱ्यांची उल्लेखनीय कामगिरी, बदल्या व बढत्या.
ID: 944084837723389953
http://www.policenama.com 22-12-2017 05:59:00
173,173K Tweet
4,4K Followers
100 Following
Pune Crime News | कामावरुन कमी केल्याच्या तणावातून एकाची गळफास घेऊन आत्महत्या; आंबेगाव पोलिसांनी दोघांविरुद्ध केला गुन्हा दाखल Policenama पुणे शहर पोलीस CP Pune City Police महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police policenama.com/pune-crime-new…
Pune Crime News | शाळकरी मुलीचा विनयभंग करणार्या तिघा टोळभैरवांना उत्तमनगर पोलिसांनी दाखविला इंगा Policenama पुणे शहर पोलीस CP Pune City Police महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police policenama.com/pune-crime-new…
Pune Crime News | हुक्का बार चालविणार्या कॅफेवर चतु:श्रृंगी पोलिसांची धाड ! हुक्का पार्लर चालविणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल, औंध येथील औंध -बाणेर लिंक रोडवर कारवाई Policenama पुणे शहर पोलीस CP Pune City Police महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police policenama.com/pune-crime-new…
Pune Police News | ‘झेप’ बंगल्याचा ताबा घेताना उपस्थित असणारा पोलीस अंमलदार निलंबित; याप्रकरणात आतापर्यंत दोन पोलीस अंमलदार निलंबित Policenama पुणे शहर पोलीस CP Pune City Police महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police policenama.com/pune-police-ne…
Pune Crime News | बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे तर कोरेगाव पार्क प्रकरणी एसआयटी स्थापन; शीतल तेजवानी हिने परदेशात पलायन केल्याची चर्चा Policenama पुणे शहर पोलीस CP Pune City Police महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police policenama.com/pune-crime-new…
Pune Crime News | लिफ्टमध्ये अडकलेल्या जखमी महिलेला मदत न केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी मॉल प्रशासनाविरुद्ध केला गुन्हा दाखल Policenama पुणे शहर पोलीस CP Pune City Police महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police policenama.com/pune-crime-new…
Pune Crime News | QR कोड सुविधेसाठी दरमहा 2 लाख रुपये पगार देऊन घेतलेल्या दोघांमुळे पीएमपीला मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान, मालमत्तेचा गैरवापर करणाऱ्या दोघा मार्केटिंग एक्झिकेटीव्हवर गुन्हा दाखल Policenama पुणे शहर पोलीस CP Pune City Police महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police policenama.com/pune-crime-new…
Pune Crime News | शौक म्हणून पिस्टल बाळगणार्या दोन तरुणांना खंडणी विरोधी पथकाने केले जेरबंद; एक 1 पिस्टल व 1 जिवंत काडतुस केले जप्त Policenama पुणे शहर पोलीस CP Pune City Police महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police policenama.com/pune-crime-new…
Pune Crime News | घरफोडी करणार्या सराईत गुन्हेगाराकडून पिस्टल जप्त करुन गुन्हे शाखेच्या युनिट 6 च्या पथकाने 3 घरफोड्या आणल्या उघडकीस; 18 लाखांचा ऐवज केला हस्तगत Policenama पुणे शहर पोलीस CP Pune City Police महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police policenama.com/pune-crime-new…
Pune Police On Bopodi Land Scam | बोपोडी जमीन गैरव्यवहारात पार्थ पवार, शितल तेजवानी, अमेडिया कंपनीला क्लिन चीट; त्यांचा संबंध नसल्याची पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांची माहिती Policenama पुणे शहर पोलीस CP Pune City Police महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Unofficial Parth Pawar. policenama.com/pune-police-on…
Pune Crime News | गावठी दारुची वाहतूक करणार्याला बेड्या ठोकून लोणी काळभोर पोलिसांनी जप्त केला २ लाखांच्या दारुसह १० लाखांचा माल Policenama पुणे शहर पोलीस CP Pune City Police महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police policenama.com/pune-crime-new…
Pune Crime News | ही जागा काय तुझ्या बापाची आहे काय? शेताला कंपाऊंट घालण्याचा प्रयत्न करणार्या महिलेला काठीने मारहाण करुन जीवे मारण्याची दिली धमकी, मुळशी तालुक्यातील तिस्करी गावातील घटना Policenama पुणे शहर पोलीस CP Pune City Police महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police policenama.com/pune-crime-new…
Pimpri Chinchwad Police MPDA Action | चाकण, भोसरी, रहाटणी येथील तिघा सराईत गुन्हेगारांना पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी एमपीडीएखाली केले एक वर्षासाठी स्थानबद्ध Policenama पुणे शहर पोलीस CP Pune City Police महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police पिंपरी चिंचवड पोलीस - Pimpri Chinchwad Police policenama.com/pimpri-chinchw…
Pune Crime News | ‘‘पिरंगुटमध्ये माझीच चालणार’’ असे म्हणून गुंडाने गोळी झाडून तरुणाला केले जखमी; पिरंगुटमध्ये पहाटेपर्यंत चाललेल्या पार्टीमधील घटनेत गोळीबार, दोघांना अटक Policenama पुणे शहर पोलीस CP Pune City Police महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police policenama.com/pune-crime-new…
Pune Crime News | स्लायडिंग विंडो बसवित असताना 9 व्या मजल्यावरुन खाली पडून कामगाराचा मृत्यु; काळेपडळ पोलिसांनी ठेकेदाराविरुद्ध दाखल केला गुन्हा Policenama पुणे शहर पोलीस CP Pune City Police महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police policenama.com/pune-crime-new…
Pune Crime News | पुणे : गँगस्टर नीलेश घायवळ टोळीवर तिसरा मोक्का ! व्यावसायिकाला धमकावुन उकळली होती तब्बल 44 लाख 36 हजार रुपयांची खंडणी Policenama पुणे शहर पोलीस CP Pune City Police महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police policenama.com/pune-crime-new…