Pune Shramik Patrkar Sangh (@puwj_pune) 's Twitter Profile
Pune Shramik Patrkar Sangh

@puwj_pune

PUWJ Popularly known as Pune Shramik Patrakar Sangh is one of the oldest journalists' unions in the country, which came into being on December 17, 1940.

ID: 1643176237173448706

calendar_today04-04-2023 09:00:08

113 Tweet

179 Followers

7 Following

Pune Shramik Patrkar Sangh (@puwj_pune) 's Twitter Profile Photo

मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी मराठीतील पाहिले वृत्तपत्र 'दर्पण' सुरू केले. या दिवसानिमित्त पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या लढ्याला अखेर यश आले. या लढ्यात साथ देणाऱ्या सर्वांचे आभार आणि अभिनंदन. Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Chandrakant Patil Suneet Suresh Bhave Meenakshi gurav Shrikrishna kolhe Shrikishan Kale श्रीकिशन काळे @thesachingore

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या लढ्याला अखेर  यश आले. या लढ्यात साथ देणाऱ्या सर्वांचे आभार आणि अभिनंदन.
Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Chandrakant Patil Suneet Suresh Bhave Meenakshi gurav Shrikrishna kolhe Shrikishan Kale श्रीकिशन काळे @thesachingore
Pune Shramik Patrkar Sangh (@puwj_pune) 's Twitter Profile Photo

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने खो-खो विश्वचषक विजेत्या महिला व पुरुष संघांचा सत्कार करण्यात आला.

Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) 's Twitter Profile Photo

📍सहकार मंत्रालय, नवी दिल्ली पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित केलेल्या दिल्ली अभ्यास दौऱ्यातील पत्रकार बांधवांशी नवी दिल्लीतील सहकार मंत्रालयात संवाद साधला. आपल्या शहरातील विविध माध्यमांमध्ये काम करणारे पत्रकार बांधव दिल्लीत भेटल्याचा निश्चित वेगळा आनंद आहे. यावेळी

📍सहकार मंत्रालय, नवी दिल्ली

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित केलेल्या दिल्ली अभ्यास दौऱ्यातील पत्रकार बांधवांशी नवी दिल्लीतील सहकार मंत्रालयात संवाद साधला. आपल्या शहरातील विविध माध्यमांमध्ये काम करणारे पत्रकार बांधव दिल्लीत भेटल्याचा निश्चित वेगळा आनंद आहे.

यावेळी
Pune Shramik Patrkar Sangh (@puwj_pune) 's Twitter Profile Photo

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने महिला सभासदांसोबत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. #puwj #worldwomensday #WomensDay2025 #womenjournalists #proudofpuwj

Pune Shramik Patrkar Sangh (@puwj_pune) 's Twitter Profile Photo

न्यूज पोर्टलचे तुषार खरात यांच्या अटकेचा निषेध. या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने करण्यात येत आहे. Devendra Fadnavis Ajit Pawar

Pune Shramik Patrkar Sangh (@puwj_pune) 's Twitter Profile Photo

जनसुरक्षा विधेयकातील पत्रकारांच्या अधिकारांवर गदा आणणाऱ्या जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने. #puwj #patrkarsanhh #जनसुरक्षाविधेयक #जाचकअटीरद्दकरा #पुणेश्रमिकपत्रकारसंघ

जनसुरक्षा विधेयकातील पत्रकारांच्या अधिकारांवर गदा आणणाऱ्या जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने.
#puwj #patrkarsanhh #जनसुरक्षाविधेयक #जाचकअटीरद्दकरा #पुणेश्रमिकपत्रकारसंघ
Suneet Suresh Bhave (@suneetmt) 's Twitter Profile Photo

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त 'अक्षय्य ऊर्जे'च्या वापराच्या सद्यस्थितीचा आढावा. वाचा, आजचा #महाराष्ट्रटाइम्स #पुणे #सौरऊर्जा #पुणेमेट्रो #महापालिका #Pune #PuneMetro #Solarenergy Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme MaharashtraTimesPune PCMC Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd Pune Metro Rail PMC Care

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त 'अक्षय्य ऊर्जे'च्या वापराच्या सद्यस्थितीचा आढावा. वाचा, आजचा #महाराष्ट्रटाइम्स
#पुणे #सौरऊर्जा #पुणेमेट्रो #महापालिका
#Pune #PuneMetro #Solarenergy
Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme MaharashtraTimesPune PCMC Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd Pune Metro Rail PMC Care
Pune Shramik Patrkar Sangh (@puwj_pune) 's Twitter Profile Photo

पत्रकार परिषदेसाठी हॉल बुक करण्याची चिंता सोडा, आता घरबसल्या किंवा कुठूनही तुम्ही हॉल बुक करू शकतात. #puwj #pressconference #punemedia #prinpune

पत्रकार परिषदेसाठी हॉल बुक करण्याची चिंता सोडा, आता घरबसल्या किंवा कुठूनही तुम्ही हॉल बुक करू शकतात.
#puwj #pressconference #punemedia #prinpune
Pune Shramik Patrkar Sangh (@puwj_pune) 's Twitter Profile Photo

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अभिजात मराठी भाषेवरील 'वृत्तभाषा' या स्मरणिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृहावर झाले. यावेळी संघाचे अध्यक्ष Suneet Suresh Bhave, सरचिटणीस मीनाक्षी गुरव, खजिनदार शिवाजी शिंदे, श्रीकृष्ण कोल्हे। श्रीकृष्ण पादीर उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांची पुणे श्रमिक पत्रकार संघ पदाधिकारी शिष्टमंडळ यांनी भेट घेतली. यावेळी केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई उड्डाण मंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ उपस्थित होते #pune #AmitShah Murlidhar Mohol

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांची पुणे श्रमिक पत्रकार संघ पदाधिकारी शिष्टमंडळ यांनी भेट घेतली. यावेळी केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई उड्डाण मंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ उपस्थित होते
#pune #AmitShah Murlidhar Mohol
Pune Shramik Patrkar Sangh (@puwj_pune) 's Twitter Profile Photo

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुणे श्रमिक पत्रकार संघ मार्फत आज पत्र पाठवून पत्रकार यांच्यावर काम करताना होणाऱ्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. #puneshramikpatrakarsangh CMO Maharashtra Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ambadas Danve CP Pune City Police

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुणे श्रमिक पत्रकार संघ मार्फत आज पत्र पाठवून पत्रकार यांच्यावर काम करताना होणाऱ्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
#puneshramikpatrakarsangh CMO Maharashtra Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ambadas Danve
CP Pune City Police
Pune Shramik Patrkar Sangh (@puwj_pune) 's Twitter Profile Photo

गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान २ ढोल ताशा पथकांकडून पत्रकारांसोबत गैरवर्तन झाल्याचा प्रकार घडला होता. यापार्श्वभूमीवर पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेत वार्तांकनाबाबत सविस्तर चर्चा केली. पुणे शहर पोलीस CP Pune City Police

गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान २ ढोल ताशा पथकांकडून पत्रकारांसोबत गैरवर्तन झाल्याचा प्रकार घडला होता. यापार्श्वभूमीवर पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेत वार्तांकनाबाबत सविस्तर चर्चा केली.
पुणे शहर पोलीस CP Pune City Police