Office Of Vijay Wadettiwar
@officeofvw
Official Twitter Account of @vijaywadettiwar Office || MLA Bramhapuri Assembly | Former Cabinet Minister | Former Leader of opposition ( Maharashtra )
ID: 958768438192697344
http://vijaywadettiwar.in 31-01-2018 18:26:23
9,9K Tweet
8,8K Followers
6,6K Following
बेताल वक्तव्य करून समाजात द्वेष निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पोसलेला प्राणी म्हणजे आमदार संजय गायकवाड. Vijay Wadettiwar Eknath Shinde - एकनाथ शिंदे
शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस निरोगी असे दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा! Dr.Amol Kolhe
धुळे ग्रामीण विधानसभा क्षेत्राचे आमदार, श्री. कुणाल पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. Kunal Patil आपणास उत्तम आरोग्य आणि आनंदी दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा.