R.R.Mhatre (@mhatrefrmalibag) 's Twitter Profile
R.R.Mhatre

@mhatrefrmalibag

ID: 1164510087584468993

linkhttp://mnsblueprint.org/ calendar_today22-08-2019 12:10:36

26,26K Tweet

2,2K Followers

460 Following

R.R.Mhatre (@mhatrefrmalibag) 's Twitter Profile Photo

उबाठा ला एकनाथ शिंदेंकडे धारावी प्रकरणी निवेदन घेऊन जाता येणार नाही, म्हणून वर्षा ताईला पाठवलंय…

RajTfanclub (@rajbhakt16) 's Twitter Profile Photo

आज वरळीच्या जांबोरी मैदानात रेल्वे इंजिन वाले संदीप देशपांडे "#व्हिजन_वरळी" मांडतील...... वरळीत मनसे ची ताकद आहे. २०१७ ला तिथून मनसेचा एक नगरसेवक निवडून आला होता, मात्र खोके घेऊन रात्री त्याला चोरले. आज पोलिसांच्या प्रश्नांपासून ते बीडीडी वसियांसाठी मनसे लढतेय त्याचा फायदा होईल.

TUSHAR KHARE 🇮🇳 (@tusharkhare14) 's Twitter Profile Photo

.......मनसे आंदोलने अर्धवट सोडते..... वर्सोवा मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटल मधले प्रसुतिगृह व OPD गेले अनेक दिवस बंद होते. ह्या विरोधात मनसेने बोंबाबोंब आंदोलन केले. आणि १५ च दिवसांत हॉस्पिटल सुरु झाले.... हो आंदोलन अर्धवट राहिले. (इथून भाजपाच्या आमदार लवेकर आहेत.)

प्रवीण ✍️❤️ (@pravin__writes) 's Twitter Profile Photo

सरांची भेट ❤️ जेव्हा वाट सापडत नसते तेव्हा देव एक वाटाड्या पाठवतो, राज सर आज हजारो मराठी तरुणांचे वाटाडे आहेत आणि मी त्या हजारो तरुणांतील एक तरुण. खूप आनंद झाला भेटून सर, असच आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत राहा. Raj Gandre sir ❤️

सरांची भेट ❤️

जेव्हा वाट सापडत नसते तेव्हा देव एक वाटाड्या पाठवतो, राज सर आज हजारो मराठी तरुणांचे वाटाडे आहेत आणि मी त्या हजारो तरुणांतील एक तरुण.

खूप आनंद झाला भेटून सर, असच आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत राहा.

<a href="/RajGandre/">Raj Gandre</a> sir ❤️
रूबाबदार मनसे 🔥 (@rubabdarmanase) 's Twitter Profile Photo

सन्माननीय राजसाहेबांचं वरळी,जांबोरी मैदानात आगमन !!! जय भवानी 🔥🔥🔥🔥

R.R.Mhatre (@mhatrefrmalibag) 's Twitter Profile Photo

श्रावण महिन्याआगोदर मासांहार केला जातो तो दिवस म्हणजे गटारी अमावस्या. मग बरीसशी लोकं दीड महिन्यानंतरच मासांहार करतात ते गणपती गेल्यानंतर,त्याला आमच्याकडे “कर” असे म्हणतात. आणि तो दिवस ही लोकं एकप्रकारे साजराच करतात, त्यामुळे उगाच कोणाच्या गणेशभक्तीला नाव ठेऊ नका पुरोगाम्यांनो!

RajTfanclub (@rajbhakt16) 's Twitter Profile Photo

पाच - दहा वर्षांचे व्हिजन ठरवायचे नसते तर राज्य आणि राष्ट्र उभे करायचे असेल तर दोनशे ते तीनशे वर्षांचा विचार करून व्हिजन ठरवायचे असते :- मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे ( वरळी येथून) #vision_worli #MNS #RajThackeray

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Raj Thackeray Vision Worli : एकत्र रहा, एक मुखाने बोला..राज ठाकरेंचा कोळी बांधवांना सल्ला #RajThackeray #Worli #Mumbai #AadityaThackeray

बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ, ट्विटर (@retweetmarathi) 's Twitter Profile Photo

"राज्य आणि राष्ट्र उभं करायंच असतं तेव्हा २००-३०० वर्षांचा विचार करायचा असतो. प्रत्येक शहरांचं कॅरेक्टर असतं", - राज ठाकरे, मनसे अध्यक्ष MNS Adhikrut - मनसे अधिकृत

"राज्य आणि राष्ट्र उभं करायंच असतं तेव्हा २००-३०० वर्षांचा विचार करायचा असतो. प्रत्येक शहरांचं कॅरेक्टर असतं", - राज ठाकरे, मनसे अध्यक्ष 

<a href="/mnsadhikrut/">MNS Adhikrut - मनसे अधिकृत</a>
Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

फवाद खान नावाच्या पाकिस्तानी अभिनेत्याचा, 'लिजेंड ऑफ मौला जट' नावाचा सिनेमा लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सिनेमा कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे मुळात भारतात प्रदर्शित का होऊ दिले जातात?

मराठी रोजगार (@marathirojgar) 's Twitter Profile Photo

मराठी सिनेमांना थिएटर्स उपलब्ध करून देताना मागेपुढे करणाऱ्या थिएटर मालकांनी जर पाकिस्तानी सिनेमाला या भूमीत पायघड्या घातल्या, तर हे औदार्य महागात पडेल हे विसरू नये. -- राजसाहेब ठाकरे 🔥

RajTfanclub (@rajbhakt16) 's Twitter Profile Photo

मनसे शेतकऱ्यांसाठी लढतेय. सोलापुरात साखर संचालक कार्यालयात शेतकऱ्यांचे पैसे रोखणाऱ्या कारखानदारांना मनसे शेतकरी सेनेने इशारा दिला आहे. youtu.be/OeBFmeYvGHY?si…

मनसे शेतकऱ्यांसाठी लढतेय.
सोलापुरात साखर संचालक कार्यालयात शेतकऱ्यांचे पैसे रोखणाऱ्या कारखानदारांना मनसे शेतकरी सेनेने इशारा दिला आहे.

youtu.be/OeBFmeYvGHY?si…
सुरज आंबेलकर🇮🇳 (@sambelkar) 's Twitter Profile Photo

राजकारणी लोकांना सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांची जाणीव असणे गरजेचं असतं.. मनसे नेते Gajanan Kale ह्यांनी आमदार नसताना अनेक सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवला आहे.. शिक्षण, घरांचे, बेरोजगार मुलांचे ह्या सारख्या अनेक प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवला आहे.. यंदा हा आवाज विधानसभेत हवा...

राजकारणी लोकांना सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांची जाणीव असणे गरजेचं असतं..
मनसे नेते <a href="/MeGajananKale/">Gajanan Kale</a> ह्यांनी आमदार नसताना अनेक सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवला आहे.. शिक्षण, घरांचे, बेरोजगार मुलांचे ह्या सारख्या अनेक प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवला आहे..
यंदा हा आवाज विधानसभेत हवा...
RajTfanclub (@rajbhakt16) 's Twitter Profile Photo

मुंबईत चाललंय काय....? अशोक डगळे नावाच्या बेस्ट च्या कंडक्टर वर शाहबाझ खान नावाचा चोर उघड चाकूहल्ला करतो आणि पळून जातो. ह्याची माहिती मिळताच मनसे बेस्ट कामगार सेनेचे उपाध्यक्ष श्री अनिश खंडागळे ह्यांनी तात्काळ हॉस्पिटल मध्ये धाव घेतली. गृहमंत्री आहेत की नाही असा प्रश्न पडतोय.

प्रवीण ✍️❤️ (@pravin__writes) 's Twitter Profile Photo

वरळीकरांनी आदित्य ठाकरेंना निवडून दिले होते वरळीचा विकास करायला पण ह्या महाशयांनी अडीच वर्ष फक्त गद्दार गद्दार करण्यात घालवली. सुरुवातीची अडीच वर्ष मंत्री असून सुद्धा काही काम केलं नाही. आता अशा निकामी आमदाराला घरी बसविणे हाच पर्याय वरळीकर निवडतील.

RajTfanclub (@rajbhakt16) 's Twitter Profile Photo

भास्कर जाधव ह्यांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला , जाऊन दिल्या शुभेच्छा.

Ganesha | गणेशा (@ganeshaspeaks_) 's Twitter Profile Photo

तात्यांची ही व्हिडिओ उद्धव ठाकरेंच्या शांतता प्रिय समाजाकडे “उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून कत्तलखान्यावर तोडक कारवाई” ह्या मथळ्याखाली पाठवण्यात आली आहे. ह्याचे राजकीय नुकसान येत्या काळात उबाठाला समजेल असो, Office of Uddhav Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivsena UBT Communication Sanjay Raut नोंद घ्यावी.😉

R.R.Mhatre (@mhatrefrmalibag) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंवर स्वतःच्या कार्यकर्त्यांचाही कॉन्फिडन्स नाही आहे… खोटं वाटत असेल तर आत्ता कलानगरला जा, आणि बघा “भावी मुख्यमंत्री रश्मी ठाकरे” असे मातोश्रीबाहेर बॅनर लागलेत…😂