
Manjula Tulshiram Gavit
@manjulatgavit
MLA, Sakri Assembly Constituency - Maharashtra | आमदार, साक्री विधानसभा - महाराष्ट्र
ID: 1550069640248041473
https://en.m.wikipedia.org/wiki/Manjula_Gavit 21-07-2022 10:46:25
434 Tweet
231 Takipçi
43 Takip Edilen



या कार्यक्रमास आमदार Manjula Tulshiram Gavit, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, उपवनसंरक्षक नितीनकुमार सिंग, परिविक्षाधीन प्रशासकीय अधिकारी सर्वानंद डी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) नितीनकुमार मुंडावरे, प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील आदी उपस्थित होते. Maha Forest Official Akashvani आकाशवाणी



महाराष्ट्राचे कृतीशील आणि गतिशील उपमुख्यमंत्री, निर्णयक्षम सुजाण नेते ना. श्री. अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना! Ajit Pawar #AjitPawar #HappyBirthday #HappyBiryhdayAjitDada #अजितपवार



या मेळाव्यास व्यासपीठावर आदिवासी विकास मंत्री Dr. Vijaykumar Gavit , सार्वजनिक बांधकाम मंत्री Dadaji Bhuse जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे, आ. किशोर दराडे, आमश्या पाडवी, Jaykumar Rawal ,Manjula Tulshiram Gavit , जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर उपस्थित होते. MAHARASHTRA DGIPR CMO Maharashtra




#धुळे सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेतंर्गत जामफळ धरणावरील 1058 कोटी रूपये खर्चून 42513 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करणेकरीता 26907 हेक्टर लाभक्षेत्रात सिंचनासाठी बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे भुमिपुजन, कोनशिला अनावरण उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते करण्यात आले.


राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष Antarsingh Arya हे दोन दिवसांच्या #धुळे जिल्हा दौऱ्यावर आलेले आहे. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी धुळे येथे अनुसूचित जमातीच्या नागरीकांच्या विविध समस्या संस्था, संघटनाकडून जाणून घेतल्या. MAHARASHTRA DGIPR All India Radio News Dhule Zilla Parishad National Commission for Scheduled Tribes


#धुळे जिल्ह्यातील सव्वा लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार :उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis MAHARASHTRA DGIPR Girish Mahajan Dr.Shobha Bachhav Jaykumar Rawal Manjula Tulshiram Gavit Dhule Zilla Parishad मी धुळेकर!



शिवसेनेचे मुख्य नेते, आमचे मार्गदर्शक, सर्वसामान्यांचे कॉमन मॅन, उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस सौख्य, आनंद, निरोगी आरोग्यसह उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा! Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde Shivsena - शिवसेना #EknathShinde #DCMMaharashtra




