KharadiResidentsAssociation(@Kshitij_KRA) 's Twitter Profileg
KharadiResidentsAssociation

@Kshitij_KRA

Kharadi Residents' Association is a non-profit organisation to promote sport and cultural events in Kharadi.

ID:1163803237964664837

calendar_today20-08-2019 13:21:39

290 Tweets

256 Followers

84 Following

Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)(@mohol_murlidhar) 's Twitter Profile Photo

आई-वडिलांच्या लग्नाचा आज ५७ वा वाढदिवस ! अनेक टप्पे ओलांडत आणि स्थित्यंतरे मागे टाकत, त्यांचा सहजीवनाचा प्रवास इथवर पोहोचलाय. त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारं हास्य, ही त्यांच्याच ५७ वर्षांच्या मेहनतीची आणि संघर्षाची पावती आहे. आम्ही केवळ निमित्तमात्र!😊

Happy Anniversary
💐💐💐

आई-वडिलांच्या लग्नाचा आज ५७ वा वाढदिवस ! अनेक टप्पे ओलांडत आणि स्थित्यंतरे मागे टाकत, त्यांचा सहजीवनाचा प्रवास इथवर पोहोचलाय. त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारं हास्य, ही त्यांच्याच ५७ वर्षांच्या मेहनतीची आणि संघर्षाची पावती आहे. आम्ही केवळ निमित्तमात्र!😊 Happy Anniversary 💐💐💐
account_circle
Suman.Salunkhe(@SalunkheSuman) 's Twitter Profile Photo

Respected Sir, we run a cricket academy & our monthly income is depend on that ONLY. If grounds are closed how the sports industry will survive. Please give us permission to operate on 50% capacity atleast. Let the rules be fair for everyone.

Respected Sir, we run a cricket academy & our monthly income is depend on that ONLY. If grounds are closed how the sports industry will survive. Please give us permission to operate on 50% capacity atleast. Let the rules be fair for everyone.
account_circle
Tejas Bhoite ( *Modi's Family* )(@TejasBhoite09) 's Twitter Profile Photo

- महाराष्ट्राला हादरवून टाकणारी सर्वात मोठी बातमी
- Income Tax च्या रडारवर महाराष्ट्रातील तब्बल 40 IAS आणि IPS अधिकारी
- तुकाराम सुपेसह आणखी दोन मोठे मासे गळाला

- महाराष्ट्राला हादरवून टाकणारी सर्वात मोठी बातमी - Income Tax च्या रडारवर महाराष्ट्रातील तब्बल 40 IAS आणि IPS अधिकारी - तुकाराम सुपेसह आणखी दोन मोठे मासे गळाला
account_circle
KharadiResidentsAssociation(@Kshitij_KRA) 's Twitter Profile Photo

Kharadi Residents’ Association participated in an E waste drive Organized by Janwani, PMC in entire Pune city
10 collection centers collected e-waste in the Kharadi

Kharadi Residents’ Association participated in an E waste drive Organized by Janwani, PMC in entire Pune city 10 collection centers collected e-waste in the Kharadi
account_circle
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)(@Dev_Fadnavis) 's Twitter Profile Photo

श्री शरद पवार जी, Sharad Pawar
आपल्यासारख्या मोठ्या नेत्यांनी वस्तुस्थिती जाणून घेत आणि पूर्ण माहिती घेत बोलले पाहिजे. मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी Narendra Modi यांनी आपल्या संबोधनात जनजाती आणि आदिवासी असे शब्द वापरले आहेत.
(1/2)

account_circle
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)(@Dev_Fadnavis) 's Twitter Profile Photo

आपली ही भाषा आदिवासी बांधवांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आहे आणि ज्यांच्यासोबत आपण सभा घेत आहात, अशांची किमान माहिती घ्यायला हवी की त्यांच्यावर कशाप्रकारचे गुन्हे दाखल आहेत!
(2/2)

account_circle
TV9 Marathi(@TV9Marathi) 's Twitter Profile Photo

खासदार संजय राऊत यांना अमरावतीच्या लोकांबाबत बोलण्याचा काय अधिकार? : नवनीत राणा

खासदार संजय राऊत यांना अमरावतीच्या लोकांबाबत बोलण्याचा काय अधिकार? : नवनीत राणा #Tripuraviolence #Malegaon_Violence #Amravati_Violence #SanjayRaut #NavneetRana
account_circle
Surendra Pathare Foundation(@SurendraPathare) 's Twitter Profile Photo

'सुरेंद्र पठारे फाऊंडेशन' आयोजित 'विशेष आधार कार्ड शिबिराचा तिसरा टप्पा आज वडगाव शेरी येथे पार पडला. तिसऱ्या टप्प्यात साडे सहाशे हून अधिक नागरिकांना शिबिराचा लाभ घेतला.
Surendra Pathare India Post aadhaar

'सुरेंद्र पठारे फाऊंडेशन' आयोजित 'विशेष आधार कार्ड शिबिराचा तिसरा टप्पा आज वडगाव शेरी येथे पार पडला. तिसऱ्या टप्प्यात साडे सहाशे हून अधिक नागरिकांना शिबिराचा लाभ घेतला. #spf #surendrapatharefoundation @aaplasurendra @IndiaPostOffice #aadhaarcamp #spfaadhaar
account_circle
Surendra Pathare(@aaplasurendra) 's Twitter Profile Photo

To my dear little friends,
You are the future of our country and seeing you I know that the future is bright and beautiful.
Wish you a very HAPPY CHILDREN'S DAY !

account_circle