DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@info_pune) 's Twitter Profile
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE

@info_pune

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय पुणे कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हँडल

ID: 4582820293

linkhttps://mahasamvad.in calendar_today17-12-2015 08:22:40

20,20K Tweet

52,52K Followers

57 Following

DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@info_pune) 's Twitter Profile Photo

🛑 #वीर धरणातून आज रात्री ९ वाजता #निरा नदीपात्रात ५ हजार ९८७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी अथवा अधिक करण्यात येईल. नागरिकांनी नदी पात्रात उतरु नये.खबरदारी घ्यावी-कार्यकारी अभियंता,नीरा उजवा कालवा विभाग, फलटण

DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@info_pune) 's Twitter Profile Photo

बदलाचे साक्षीदार नव्हे… शिल्पकार व्हा…. #मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीण योजनेत सहभागी व्हा. Aditi S Tatkare Women & Child Development - Gov of Maharashtra #लाडकी_बहीण #LadkiBahinYojana #MajhiLadkiBahinYojana

बदलाचे साक्षीदार नव्हे… शिल्पकार व्हा…. #मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीण योजनेत सहभागी व्हा.

<a href="/iAditiTatkare/">Aditi S Tatkare</a> 
<a href="/MHDWCD/">Women & Child Development - Gov of Maharashtra</a> 

#लाडकी_बहीण
#LadkiBahinYojana
#MajhiLadkiBahinYojana
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@info_pune) 's Twitter Profile Photo

पुणे येथील #अमृत संस्थेकडून #इंडो_जर्मन_टूल_रूम (छत्रपती संभाजीनगर) च्या माध्यमातून प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना सहाय्य केले जाणार असून इच्छुक पात्रताधारक उमेदवारांना या प्रशिक्षणासाठी २० सप्टेंबर २०२४ पर्यंत mahaamrut.org.in संकेतस्थळावर अर्ज करण्याचे संस्थेचे आवाहन

DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@info_pune) 's Twitter Profile Photo

#गणेशोत्सव मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सर्व वाहनांची पूर्व तपासणी आळंदी रोड चाचणी मैदान येथील टेस्ट ट्रॅकवर १३ सप्टेंबर पर्यंत करण्यात येणार आहे; संबंधितांनी आपल्या वाहनांची तांत्रिक तपासणी करून प्रमाणित करून घ्यावे- प्रादेशिक परिवहन कार्यालय,पुणे

DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@info_pune) 's Twitter Profile Photo

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा स्वीप व्यवस्थापन कक्ष व भटके, विमुक्त व आदिवासी संयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने #शिरूर येथे मतदार जनजागृती कार्यक्रम संपन्न. ChiefElectoralOffice

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा स्वीप व्यवस्थापन कक्ष व भटके, विमुक्त व आदिवासी संयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने #शिरूर येथे मतदार जनजागृती कार्यक्रम संपन्न. 
<a href="/CEO_Maharashtra/">ChiefElectoralOffice</a>
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@info_pune) 's Twitter Profile Photo

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना १९ सप्टेंबर २०२४ पथकर (टोल) माफी देण्याचा #शासननिर्णय प्रसिद्ध. #गणेशोत्सव2024 #टोलमाफी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना १९ सप्टेंबर २०२४  पथकर (टोल) माफी देण्याचा #शासननिर्णय प्रसिद्ध. 

#गणेशोत्सव2024 
#टोलमाफी
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@info_pune) 's Twitter Profile Photo

ज्ञान क्रांतीचा आरंभ महाराष्ट्रातून होत आहे, चला आपणही यामध्ये सहभागी होऊ या...! #महावाचनउत्सव #शिक्षकदिन

ज्ञान क्रांतीचा आरंभ महाराष्ट्रातून होत आहे, चला आपणही यामध्ये सहभागी होऊ या...!

#महावाचनउत्सव
#शिक्षकदिन
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@info_pune) 's Twitter Profile Photo

#मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीण योजनेसाठी अद्यापही नाव नोंदणी न केलेल्या महिलांनी नाव नोंदणी करावी- महिला व बालविकास विभागाचे आवाहन. #लाडकी_बहीण #LadkiBahinYojana #MajhiLadkiBahinYojana

#मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीण योजनेसाठी अद्यापही नाव नोंदणी न केलेल्या महिलांनी नाव नोंदणी करावी- महिला व  बालविकास विभागाचे आवाहन.

#लाडकी_बहीण
#LadkiBahinYojana
#MajhiLadkiBahinYojana
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@info_pune) 's Twitter Profile Photo

#पानशेत धरणातून सकाळी ११ वा. १ हजार ५७७ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी-उपविभागीय अभियंता,मुठा कालवे पाटबंधारे उपविभाग, स्वारगेट.

DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@info_pune) 's Twitter Profile Photo

#मंत्रिमंडळनिर्णय दि.५ सप्टेंबर २०२४ पुणे- छत्रपती संभाजीनगर सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करणार बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारले. विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान

DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@info_pune) 's Twitter Profile Photo

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी युवकांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढणे गरजेचे असून त्यासाठी सर्व महाविद्यालयांनी पात्र १०० टक्के विद्यार्थ्यांच्या मतदार नोंदणीकामी पुढाकार घ्यावा-समन्वय अधिकारी व सदिच्छादूत यांच्या प्रशिक्षणसत्राच्या शुभारंभप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसना पथकर माफीची सवलत देण्यात आली असून गणेशभक्तांनी १९ सप्टेंबरपर्यंत लाभ घ्यावा- प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे

DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@info_pune) 's Twitter Profile Photo

गणेशोत्सव कालावधीत गणेश मंडळांनी प्रसाद तयार करताना आणि वाटताना स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. प्रसाद स्वतः तयार करून भाविकांना वितरीत करणाऱ्या गणेश मंडळांनी अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडे नोंदणी करावी-अन्न व औषध प्रशासन विभाग, पुणे #Ganeshotsav

DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@info_pune) 's Twitter Profile Photo

उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने सादर केलेल्या #उजनीधरण परिसरातील २८२.७५ कोटी रुपयांच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याला शिखर समितीची मान्यता. या निर्णयामुळे #पर्यटन विकासाला चालना देण्याबरोबरच स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार.

DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@info_pune) 's Twitter Profile Photo

🛑 #वीर धरणातून रात्री ९ वा. निरा नदी पात्रात १५ हजार २६१ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये; खबरदारी घ्यावी-कार्यकारी अभियंता,नीरा उजवा कालवा विभाग, फलटण, जिल्हा सातारा

DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@info_pune) 's Twitter Profile Photo

#उजनी धरणातून #भीमा नदीत दुपारी १ वाजता ३१ हजार ६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. परिस्थितीनुसार विसर्गात बदल करण्यात येईल.नागरिकांनी खबरदारी घ्यावी-कार्यकारी अभियंता, उजनी धरण व्यवस्थापन विभाग, भीमानगर

#भूजलसमृद्धग्रामस्पर्धा २०२२-२३ चे निकाल जाहीर. राज्यातून प्रथम क्रमांकाचा १ कोटी रुपये आणि जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा ५० लाख रुपये असे दोन्ही पुरस्कार #बारामती तालुक्यातील काऱ्हाटी ग्रामपंचायतीला जाहीर. जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासनाने केलेल्या कामाची राज्यपातळीवर दखल.

बांधकाम व घरेलू कामगारांना अनुक्रमे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आणि घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या योजनांचे लाभ देण्याबाबत दलाल, त्रयस्थ व्यक्तीमार्फत आमिष दाखविण्यात येत असून त्याला कामगारांनी बळी पडू नये- कामगार उप आयुक्त अभय गिते

DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@info_pune) 's Twitter Profile Photo

शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या #मुख्यमंत्रीयोजनादूत उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करावी. MAHARASHTRA DGIPR

शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या #मुख्यमंत्रीयोजनादूत उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत  mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करावी.

<a href="/MahaDGIPR/">MAHARASHTRA DGIPR</a>
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@info_pune) 's Twitter Profile Photo

🛑 #वीर धरणातून #निरानदी पात्रात १५ हजार २६१ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये; खबरदारी घ्यावी-कार्यकारी अभियंता,नीरा उजवा कालवा विभाग, फलटण, जिल्हा सातारा