DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE(@Info_Pune) 's Twitter Profileg
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE

@Info_Pune

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय पुणे कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हँडल

ID:4582820293

linkhttps://mahasamvad.in calendar_today17-12-2015 08:22:40

20,1K Tweets

49,9K Followers

58 Following

DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE(@Info_Pune) 's Twitter Profile Photo

नमस्कार शेतकरी बंधु-भगिनींनो, खरीप हंगाम जवळ येतय… बियाणे खरेदी करतांना दक्षता बाळगा.

MAHARASHTRA DGIPR
कृषि विभाग महाराष्ट्र शासन

नमस्कार शेतकरी बंधु-भगिनींनो, खरीप हंगाम जवळ येतय… बियाणे खरेदी करतांना दक्षता बाळगा. @MahaDGIPR @AgriDeptGoM #kharifseason
account_circle
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE(@Info_Pune) 's Twitter Profile Photo

.Spokesperson ECI च्यावतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिलेल्या सुविधांचा लाभ घेऊन पुण्यातील ९४ वर्षाच्या शुभदा पानसे यांनी १३ मे रोजी बजावला मतदानाचा हक्क. त्यांचे चिरंजीव निनाद पानसे यांनी मानले भारत निवडणूक आयोगाचे आभार.


account_circle
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE(@Info_Pune) 's Twitter Profile Photo

शहीद कर्नल वैभव अनिल काळे (निवृत्त) यांच्या पार्थिवावर आज पुणे कॅन्टोन्मेंट मुक्तीधाम स्मशानभूमी (धोबीघाट) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस दलाच्या जवानांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानास मानवंदना दिली.

account_circle
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE(@Info_Pune) 's Twitter Profile Photo

सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्तीपूर्व व आपत्ती काळात आपत्तीला प्रतिसाद देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी. आपत्कालीन परिस्थितीत सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय ठेऊन काम करावे- विभागस्तरीय मान्सूनपूर्व आढावा बैठकीत विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्तीपूर्व व आपत्ती काळात आपत्तीला प्रतिसाद देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी. आपत्कालीन परिस्थितीत सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय ठेऊन काम करावे-#पुणे विभागस्तरीय मान्सूनपूर्व आढावा बैठकीत विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार
account_circle
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE(@Info_Pune) 's Twitter Profile Photo

आशियाई विकास बँक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र ॲग्री बिजनेस नेटवर्क मॅग्नेट प्रकल्प राज्यातील फुलशेतीसाठी वरदान असून हा देशातील एक यशस्वी प्रकल्प-तळेगाव दाभाडे येथे आयोजित फुले पिक उत्पादने व सुगी पश्चात संबंधी कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार

account_circle
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE(@Info_Pune) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणुकीतील ईव्हीएम यंत्र साठवणुक केलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याचे वृत्त चुकीचे-जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

ChiefElectoralOffice


account_circle
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE(@Info_Pune) 's Twitter Profile Photo

नॅशनल डिजिटल लाइव्हस्टॉक मिशन अंतर्गत भारत पशुधन प्रणाली मध्ये केलेल्या सर्व पशुधनाच्या सर्वंकष नोंदी घेण्यात येत असून शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनाचे ईअर टॅगिंग करून घेणे बंधनकारक. सर्व संबंधित विभागांनी या प्रमाणे कार्यवाही करावी-जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

account_circle
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE(@Info_Pune) 's Twitter Profile Photo

नैसर्गिक शेतीतील उत्पादने ही नागरिकांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असून राज्यातील २५ लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे कृषी विभागाचे उद्दिष्ट आहे-नैसर्गिक शेतीबाबत विज्ञान आणि नैसर्गिक शेती या विषयावरील येथे आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत कृषी आयुक्त Praveen Gedam

account_circle
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE(@Info_Pune) 's Twitter Profile Photo

वारी पालखी सोहळ्यासाठी पाणी, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, रस्ते, रस्ता सुरक्षा, आरोग्य सुविधा आदी सर्व सोयी सुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध करून देण्यासह सुरक्षित आणि हरित पालखी सोहळ्यासाठी सर्व यंत्रणांनी आतापासून सूक्ष्म नियोजन करावे-आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

#आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी पाणी, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, रस्ते, रस्ता सुरक्षा, आरोग्य सुविधा आदी सर्व सोयी सुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध करून देण्यासह सुरक्षित आणि हरित पालखी सोहळ्यासाठी सर्व यंत्रणांनी आतापासून सूक्ष्म नियोजन करावे-आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
account_circle
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE(@Info_Pune) 's Twitter Profile Photo

आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी साठवलेल्या पाण्याचे योग्यप्रकारे व्यवस्थापन करावे, डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे निमार्ण होऊ देऊ नये तसेच आवश्यक दक्षता बाळगावी-१६ मे रोजी पाळण्यात येणाऱ्या राष्ट्रीय डेंग्यू दिनाच्यानिमित्ताने जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाचे आवाहन

#डेंग्यू आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी साठवलेल्या पाण्याचे योग्यप्रकारे व्यवस्थापन करावे, डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे निमार्ण होऊ देऊ नये तसेच आवश्यक दक्षता बाळगावी-१६ मे रोजी पाळण्यात येणाऱ्या राष्ट्रीय डेंग्यू दिनाच्यानिमित्ताने जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाचे आवाहन
account_circle
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE(@Info_Pune) 's Twitter Profile Photo

.Agriculture INDIAकृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने नैसर्गिक शेतीबाबत विज्ञान आणि नैसर्गिक शेती या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेचे येथे १६ मे रोजी सकाळी ९.३० ते संध्या. ६ या वेळेत आयोजन-कृषी संचालक (आत्मा) दशरथ तांभाळे


account_circle
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE(@Info_Pune) 's Twitter Profile Photo

लोकसभा मतदारसंघात एकूण ५४.१६ टक्के मतदान. एकूण १३ लाख ७५ हजार ५९३ मतदारांनी नोंदविला मतदानाचा हक्क.

ChiefElectoralOffice
MAHARASHTRA DGIPR
Akashvani आकाशवाणी


#शिरुर लोकसभा मतदारसंघात एकूण ५४.१६ टक्के मतदान. एकूण १३ लाख ७५ हजार ५९३ मतदारांनी नोंदविला मतदानाचा हक्क. @CEO_Maharashtra @MahaDGIPR @AkashvaniAIR #लोकसभा_निवडणूक_२०२४ #LokasabhaElection2024
account_circle
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE(@Info_Pune) 's Twitter Profile Photo

लोकसभा मतदारसंघात एकूण ५३.५४ टक्के मतदान. एकूण ११ लाख ३ हजार ६७८ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क.

ChiefElectoralOffice


#पुणे लोकसभा मतदारसंघात एकूण ५३.५४ टक्के मतदान. एकूण ११ लाख ३ हजार ६७८ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क. @CEO_Maharashtra #लोकसभा_निवडणूक_२०२४ #LokasabhaElection2024
account_circle
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE(@Info_Pune) 's Twitter Profile Photo

मावळ लोकसभा मतदारसंघात एकूण ५४.८७ टक्के मतदान. एकूण १४ लाख १८ हजार ४३९ मतदारांनी नोंदविला मतदानाचा हक्क.

ChiefElectoralOffice

मावळ लोकसभा मतदारसंघात एकूण ५४.८७ टक्के मतदान. एकूण १४ लाख १८ हजार ४३९ मतदारांनी नोंदविला मतदानाचा हक्क. @CEO_Maharashtra #लोकसभा_निवडणूक_२०२४ #LokasabhaElection2024
account_circle
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE(@Info_Pune) 's Twitter Profile Photo

निवडणूक प्रशासनाकडून कर्तव्यावरील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी. कॅशलेस वैद्यकीय सुविधेचा ३० कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ

ChiefElectoralOffice


निवडणूक प्रशासनाकडून कर्तव्यावरील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी. कॅशलेस वैद्यकीय सुविधेचा ३० कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ @CEO_Maharashtra #LokSabaElections2024 #Pune
account_circle
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE(@Info_Pune) 's Twitter Profile Photo

विधानसभा मतदारसंघात पिंपळे जगताप केंद्रावर रखमाबाई दत्तोबा शेळके या १०६ वर्ष वयाच्या आजींसह विधानसभा मतदारसंघात गर्भवती महिलेने रुग्णालयात जाण्यापूर्वी बजावला मतदानाचा हक्क.

ChiefElectoralOffice



#शिरुर विधानसभा मतदारसंघात पिंपळे जगताप केंद्रावर रखमाबाई दत्तोबा शेळके या १०६ वर्ष वयाच्या आजींसह #शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात गर्भवती महिलेने रुग्णालयात जाण्यापूर्वी बजावला मतदानाचा हक्क. @CEO_Maharashtra #LokSabaElections2024 #IVote4Sure #Pune
account_circle
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE(@Info_Pune) 's Twitter Profile Photo

बारामती लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम ठेवलेल्या गोदामातील सीसीटीव्ही यंत्रणा पूर्णतः कार्यरत.सर्व डेटा सुरक्षित, फक्त डिस्प्ले काही वेळासाठी बंद-निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांचे स्पष्टीकरण.
ChiefElectoralOffice
Spokesperson ECI
Supriya Sule


बारामती लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम ठेवलेल्या गोदामातील सीसीटीव्ही यंत्रणा पूर्णतः कार्यरत.सर्व डेटा सुरक्षित, फक्त डिस्प्ले काही वेळासाठी बंद-निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांचे स्पष्टीकरण. @CEO_Maharashtra @SpokespersonECI @supriya_sule #LokSabhaElection2024 #Baramati
account_circle
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE(@Info_Pune) 's Twitter Profile Photo

मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४३.८९ टक्के मतदान. मतदानाचा हक्क बजवा आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा!

ChiefElectoralOffice
Spokesperson ECI
Election Commission of India




#शिरुर_लोकसभा मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४३.८९ टक्के मतदान. मतदानाचा हक्क बजवा आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा! @CEO_Maharashtra @SpokespersonECI @ECISVEEP #LokSabhaElection2024 #IVote4Sure #GoVote #NoVoterToBeLeftBehind
account_circle