Shr!kant DaphaL पाटील (@shrikant_daphal) 's Twitter Profile Photo

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास केवळ भारतातच नव्हे तर १५६ देशांमध्ये ज्यांनी पोहचवला, ज्यांनी शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठी दिल्लीच्या तख्ताला ही आव्हान दिलं त्या उच्चशिक्षित, सुसंस्कृत खासदार डॉ अमोल कोल्हेंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🚩 #शिरुर_लोकसभा

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास केवळ भारतातच नव्हे तर १५६ देशांमध्ये ज्यांनी पोहचवला, ज्यांनी शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठी दिल्लीच्या तख्ताला ही आव्हान दिलं त्या उच्चशिक्षित, सुसंस्कृत खासदार डॉ अमोल कोल्हेंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🚩
#शिरुर_लोकसभा
Devdatta Nikam (@devdattanikam) 's Twitter Profile Photo

तरुणांना उद्योगातून समृद्धीची संधी..! #शिरूर_लोकसभा मतदारसंघात #मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि पंतप्रधान स्वयंरोजगार योजना अंतर्गत युवकांसाठी १० लाखांपर्यंत फिरते विक्री केंद्र सुरू करण्यासाठी खासदार डॉ.अमोल कोल्हे साहेब यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी आहे. तरी सर्व

DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@info_pune) 's Twitter Profile Photo

#शिरुर_लोकसभा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ३६.४३ टक्के मतदान. मतदानाचा हक्क बजवा आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा! ChiefElectoralOffice Spokesperson ECI Election Commission of India #LokSabhaElection2024 #IVote4Sure #GoVote #NoVoterToBeLeftBehind

Shr!kant DaphaL पाटील (@shrikant_daphal) 's Twitter Profile Photo

महेश दादा लांडगें च्या अर्थात भाजपाच्या बालेकिल्ल्यात डॉ अमोलजी कोल्हें ना ९००० चे लिड मिळाले आहे 🔥🔥🚩🚩 #शिरुर_लोकसभा

Amrut Borkar (@amrutborkar12) 's Twitter Profile Photo

#डॉ_अमोल_कोल्हे यांची #शिरूर_लोकसभा मतदार संघाच्या #खासदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..!

#डॉ_अमोल_कोल्हे यांची #शिरूर_लोकसभा मतदार संघाच्या #खासदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..!
Shr!kant DaphaL पाटील (@shrikant_daphal) 's Twitter Profile Photo

कोल्हे खासदार अमोल कोल्हे खासदार ❤️ #शिरुर_लोकसभा 🔥🔥 #लोकसभा_आमचुनाव_2024

कोल्हे खासदार अमोल कोल्हे खासदार ❤️
#शिरुर_लोकसभा 🔥🔥
#लोकसभा_आमचुनाव_2024
MahaVikasAghadi Hadapsar (@mhadapsar) 's Twitter Profile Photo

4 जून 2024 निकाल #शिरूर_लोकसभा खासदार डॉ. Dr.Amol Kolhe - विजयी 💯🎷 १) आंबेगाव - (+१२,००० लीड) २) जुन्नर - (+२०,००० लीड) ३) खेड - (+२८,००० लीड) ४) शिरूर - (+३५,००० लीड) ५) हडपसर - (-१७,००० पिछाडी) ६) भोसरी - (-२३,००० पिछाडी) निकाल = +५५,००० मतांनी अमोल कोल्हे विजयी..! 🚩🎷🎉

Swapnil Taware (@swapnilspeaks93) 's Twitter Profile Photo

श्री. अमोल कोल्हे यांचं लीड मोजायचं फक्त. आढळरावांचा सलग दुसरा पराभव होणार. #शिरूर_लोकसभा ✌️

Madan Kurhe (@madankurhe8) 's Twitter Profile Photo

माझं मत संविधानिक मूल्य अंगी असलेल्या आणि समाजात रूजविणाऱ्या खासदाराला. माझं मत एकाधिकारशाही मोडीत काढून सशक्त लोकशाहीसाठी कटीबद्ध असणाऱ्या खासदाराला. लोकशाहीचा विजय असो! #शिरूर_लोकसभा #लोकशाही

माझं मत संविधानिक मूल्य अंगी असलेल्या आणि समाजात रूजविणाऱ्या खासदाराला. माझं मत एकाधिकारशाही मोडीत काढून सशक्त लोकशाहीसाठी कटीबद्ध असणाऱ्या खासदाराला. लोकशाहीचा विजय असो!
#शिरूर_लोकसभा  #लोकशाही
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@info_pune) 's Twitter Profile Photo

#शिरुर_लोकसभा मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४३.८९ टक्के मतदान. मतदानाचा हक्क बजवा आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा! ChiefElectoralOffice Spokesperson ECI Election Commission of India #LokSabhaElection2024 #IVote4Sure #GoVote #NoVoterToBeLeftBehind

#शिरुर_लोकसभा  मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४३.८९ टक्के मतदान. मतदानाचा हक्क बजवा आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा!

ChiefElectoralOffice
Spokesperson ECI
Election Commission of India

#LokSabhaElection2024
#IVote4Sure
#GoVote
#NoVoterToBeLeftBehind
Subhash Deshmukh (@deshmuksubhash) 's Twitter Profile Photo

उपस्थित होते. #शिरूर #शिरूर_लोकसभा #विश्लेषण #आढावा_बैठक

DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@info_pune) 's Twitter Profile Photo

#शिरुर_लोकसभा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ३६.४३ टक्के मतदान. मतदानाचा हक्क बजवा आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा! ChiefElectoralOffice Spokesperson ECI Election Commission of India #LokSabhaElection2024 #IVote4Sure #GoVote #NoVoterToBeLeftBehind

#शिरुर_लोकसभा  मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ३६.४३ टक्के मतदान. मतदानाचा हक्क बजवा आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा!

ChiefElectoralOffice
Spokesperson ECI
Election Commission of India

#LokSabhaElection2024
#IVote4Sure
#GoVote
#NoVoterToBeLeftBehind
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@info_pune) 's Twitter Profile Photo

#शिरुर_लोकसभा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत २८.८९ टक्के मतदान. मतदान करणे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. मतदानाचा हक्क बजवा आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा! ChiefElectoralOffice Spokesperson ECI Election Commission of India #LokSabhaElection2024 #IVote4Sure #GoVote #NoVoterToBeLeftBehind

#शिरुर_लोकसभा  मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत २८.८९ टक्के मतदान. मतदान करणे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. मतदानाचा हक्क बजवा आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा!
ChiefElectoralOffice
Spokesperson ECI
Election Commission of India

#LokSabhaElection2024
#IVote4Sure
#GoVote
#NoVoterToBeLeftBehind
SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU 🙏🏻 (@sundarspeak57) 's Twitter Profile Photo

आंबेगाव च्या पाटलांनी तुतारी वाजवायला सांगितलं म्हणतात? #शिरूर_लोकसभा

𝐃𝐧𝐲𝐚𝐧𝐞𝐬𝐡𝐰𝐚𝐫 𝐁𝐡𝐚𝐠𝐮 𝐀𝐤𝐡𝐚𝐝𝐞 (@dnyaneshakhade) 's Twitter Profile Photo

श्री. अमोल कोल्हे यांचं लीड मोजायचं फक्त. आढळरावांचा सलग दुसरा पराभव होणार. #शिरूर_लोकसभा ✌️

Common Indian Voice 📢 (@mghayatadak93) 's Twitter Profile Photo

ज्याची भीती होती तेच घड़ल, कांग्रेस चे मतदान विभागल, भाजपा च भागल..! #पुणे_लोकसभा ग्रामीण भागात मशालीने धरला जोर, धनुष्यबाणाचे कापले दोर..! #मावळ_लोकसभा घड्याळातील काट्यांची झाली मारामारी विजयाची वाजेल तुतारी.! #शिरुर_लोकसभा

Shr!kant DaphaL पाटील (@shrikant_daphal) 's Twitter Profile Photo

लोकं घड्याळाच्या गाडीतून गेली.... अंन.. तुतारी ला मत देऊन आली....😂😂😂😂 बोला.. रामकृष्ण हरी वाजवा तुतारी 🚩🚩 It's Fact.. #शिरुर_लोकसभा 🔥🔥 #LokSabhaElections2024