पवन धारा बळवंत गोसावी
@gosavibalwant
देशाचा कार्यकर्ता !
जरी एक अश्रु पुसायास आला,
तरी जन्म काहिच कामास आला !
ID: 1096292717808611329
15-02-2019 06:18:46
2,2K Tweet
296 Takipçi
715 Takip Edilen
युती विरोधी कार्यवाही..? नंदुरबार, जळगाव, जालना, सांगली, भिवंडी, धुळे, माढा अश्या विविध लोकसभेत युती मधील मित्र पक्षांनी खुले खुले युती विरोधी काम केले आहे. त्यांचा वर काही कार्यवाही होणार आहे का..? Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar
जेव्हा सर्व सामान्य घरातील व्यक्ती सर्वोच्च पदावर जातो तेव्हा सर्व सामान्यांना विसरतो परंतु मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब त्याला अपवाद ठरले. सामान्यांसाठी जे जे करता येईल ते ते अगदी सहजतेने करणारे सर्व सामान्यांचे असामान्य मुख्यमंत्री ! #Eknath_Shinde Eknath Shinde - एकनाथ शिंदे
"मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना" असे योजनेचे संपूर्ण नाव आहे. आपल्याला ते माहीत नाही का..? Ajit Pawar Rupali Chakankar
इंस्टाग्राम वरील रील मुळे तरुणांच्या मनात बुद्धीत वासना वासना आणि फक्त वासना भरली गेली आहे. वासना अधीन झालेल्या तरुणांना वय कळत नाही आई कळत नाही बहिण कळत नाही अशी ही वृत्ती केंद्र सरकार ने ठेचून काढायला हवी. उत्तेजना वाढविणारे सर्व सोशल प्लॅटफॉर्म वर बंधी घालावी. CMO Maharashtra
राज ठाकरे यांनी आता काही दिवस मराठी माणसांसाठी शिवतीर्थाचे दरवाजे बंद ठेवावेत. थोड ठुकू दिलं पाहिजे त्या शिवाय राज ठाकरे यांचं महत्त्व समजणार नाही! Raj Thackeray MNS Adhikrut - मनसे अधिकृत #मराठी_माणूस #आता_राज_ठाकरे_पाहिजे