
अंतिम विद्यार्थी सेना
@finalstudents
लढा विद्यार्थी व समाजहितासाठी l एक पाऊल सामाजिक परिवर्तनासाठी l स्वप्न प्रगतशील महाराष्ट्राचे l जय हिंद, जय महाराष्ट्र🚩
ID: 1262618617931157510
19-05-2020 05:38:51
1,1K Tweet
15,15K Followers
41 Following

शिवसेना बंडखोर आमदारांना (शिंदे गट) आपण पुन्हा मतदान करणार का..?? #म #मराठी @rt_marathi मराठीचिये नगरी Shiv Raj Eknath Shinde - एकनाथ शिंदे Faijal Khan Pratik S Patil मराठी विश्वपैलू महाविकास आघाडी Official सुशिक्षित बेरोजगार Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील. Adv.Jayesh Wani - अॅड.जयेश वाणी Adv. Durga Bhosle-Shinde @marathi_tiw_tiw Sachin Ahir


बरं झालं प्रभू श्रीराम रावणाशी लढायला जाताना वानरं घेऊन गेले. शिवसेनेचे बंडखोर आमदार नेले असते तर ते सोन्याची लंका पाहून श्रीरामांना सोडून रावणाच्या पक्षात गेले असते. #म #मराठी Shiv Raj Shivsena Communication Sanjay Raut YuvaSena - युवासेना Anil Gote शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥 Faijal Khan



बाळासाहेबांचा आत्मा आज तळमळला असेल.. ज्या पक्षाने तुम्हाला मोठं केलं, पद दिलं, सन्मान दिला त्याच पक्षाचं नाव आज मिटवून टाकलं तुम्ही एकनाथ शिंदे. थोडी जरी शिल्लक असेल लाज तर सोडून द्या हा माज..!! #गद्दार #शिवसेना #Shivsena #म #मराठी Shiv Raj Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray





‘ढाल तलवार’साठी #Like करा ‘मशाल’साठी #ReTweet करा… पाहुयात कुणाला आहे जास्त पाठिंबा #म #UddhavThackeray #EknathShinde #Shivsena #DhalTalwar #Mashal Office of Uddhav Thackeray Eknath Shinde - एकनाथ शिंदे Aaditya Thackeray Shivsena Communication


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩 #मशाल🔥 Shiv Raj Shivsena Communication Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray Arvind Sawant #ShivSena #म #मराठी Saamana Online मराठीचिये नगरी


