फाईट फॉर राईट फाउंडेशन FIGHT FOR RIGHT FOUNDATION
@fightforrightf1
Social Work...
Fight against corruption..
Fight for Our Right.
ID: 1234779367353356288
03-03-2020 09:55:28
245 Tweet
470 Followers
708 Following
illegal and unauthorized Construction work in Ward No - 35 At - Mohammad fakir Chawl, tank road, opp. BMC Ground, Orlem, Malad (W.), Mumbai- 64 Above Mention address 300 sq.ft (Gr +2)illegally made by Contractor- Chintu Please take action iqbal singh chahal माझी Mumbai, आपली BMC Ward PN BMC
कॅनडा देशातील ब्रिटिश कोलंबिया प्रांताकडून भारतरत्न डॉ. #बाबासाहेबआंबेडकर यांचा अनोखा सन्मान. आंबेडकर जयंती 'समता दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय. ऊर्जामंत्री Dr. Nitin Raut 🇮🇳 यांनी ब्रिटिश कोलंबियाच्या लेफ्टनंट राज्यपालांचे पत्राद्वारे मानले आभार.
#लॉकडाऊन मध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होत आहेत. 1) भाद्रन नगर रोड क्रं. 2, न्यू गेस्ट हाऊस, गिरीश चहावाला जवळ, कंदिवली प. 2) के 1 चाळ, व लक्ष्मण घसारिया चाळ, भाद्रन नगर रोड 2, कांदिवली प. येथे डबल माळ्याचे पक्के अनधिकृत बांधकामे सूरु आहेत. माझी Mumbai, आपली BMC मुंबई पोलीस Mumbai Police
illegal Construction work in Ward PN BMC ward No - 35 At - Next to Surana Hospital, Attach to BMC Ground Wall, Orlem Tank Road, Malad (W), Mum.- 64 Above Mention address 300 sq.ft (Gr+1) made by Contractor- CHINTU Pls. take action माझी Mumbai, आपली BMC Iqbal Singh Chahal मुंबई पोलीस Mumbai Police
एड्रेस:- मोतीलाल नगर नंबर:१, रोड़ नंबर:४, स्वतंत्र सैनिक अच्युत रामचंद्र बेहेरे मार्ग, हावरे बिल्डिंग के सामने, गोरेगांव(प). पब्लिक प्रोपर्टी(फुटपाथ) को बेच दिया गया Bmc पी/दक्षिण विभाग के अधिकारियों द्वारा CMO Maharashtra Iqbal Singh Chahal ANI COVID-19 Control Room, Maharashtra MAHARASHTRA DGIPR Neha
महावितरण Maharashtra State Electricity Distribution Co. Ltdच्या ५३,५०० अधिकारी व कर्मचाऱ्यांचे एका दिवसाचे वेतन ५.१७ कोटींचा धनादेश आज CMO Maharashtra मा. उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्द केला. यावेळी माझे सहकारी Balasaheb Thorat Ashok Chavan, प्रधान सचिव दिनेश वाघमारे, विजय सिंघल उपस्थित होते.
लॉकडाऊन चे सर्व नियम पायदळी तुडवून बिनधास्त पणे पंचमुखी बिअर बार, लिंक रोड, मालाड बस आगार समोर, मालाड प. मुंबई 64 हा बार रात्री 11 पर्यंत चालविला जात आहे. यावर कारवाई करण्यात यावी. मुंबई पोलीस Mumbai Police माझी Mumbai, आपली BMC
CTS No.1583, साई दरिया धाबाच्या मागे, मार्वे रोड, मालवणी चर्च, मालाड प., मुंबई 95 येथे मयूर केणी व अनिल कोळी यांच्याद्वारे मॅग्रोज झाडांची कत्तल करून त्याजागेवर २० खोल्यांची एक मजली इमारतीचे अनधिकृत बांधकाम केले आहे यावर कारवाइ करण्यात यावी. CMO Maharashtra Collector Mumbai Sub माझी Mumbai, आपली BMC
मालवणी गावं, ब्रह्मश्वर सोसायटी जवळ, बाजार गल्ली, मालाड प. येथे जितू कोळी मार्फत मोकळ्या भूखंडावर बेकायदेशीर २० खोल्यांची एक मजली इमारत बनविण्यात येत आहे.यावर माझी Mumbai, आपली BMC Ward PN BMC Iqbal Singh Chahal कारवाई कधी करणार? की इमारत कोसळून निष्पाप नागरिकांचा जीव जाण्याची वाट पाहत आहात.
संध्याकाळी 4 नंतर सर्व दुकाने बंद करण्यात येतात पण आता रात्रीचे 8.45 झाले तरी फुटपाथवर फेरीवाले व्यवसाय करीत आहेत. मालाड प. एस. व्ही. रोड, एन. एल. स्कुल समोर लॉक डाऊन नाही का ? मुंबई पोलीस Mumbai Police माझी Mumbai, आपली BMC Ward PN BMC यांच्या साठी काही वेगळे नियम आहेत का याबद्दल कृपया माहिती द्यावी.
कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता 2017 साली रद्द करण्यात आलेले हेल्थ लायसन्स Ward PN BMC ने पुन्हा पुनर्जीवित केले. मा. Iqbal Singh Chahal यांनी याबाबत चौकशी करून हे लायसन्स रद्द करण्याचे आदेश द्यावेत. Mayor of Mumbai @ravirajaINC माझी Mumbai, आपली BMCPHD ACB Maharashtra @mybmc Lokmat